Shopping bill : शॉपिंग बिलाच्या बाबतीत ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून नवीन नियम होणार लागू
Mobile number for bill : देशभरात शॉपिंगचे नियम बदलले. आता दुकानदारांना ग्राहकांचा मोबाइल नंबर घेता येणार नाही. ग्राहक गुन्हा दाखल करू शकतात.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
Mobile number for bill : देशभरात शॉपिंगचे नियम बदलले. आता दुकानदारांना ग्राहकांचा मोबाइल नंबर घेता येणार नाही. ग्राहक गुन्हा दाखल करू शकतात.
Read MoreAzadi ka Amrit Mahotsav, India@75 : भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Former Prime Minister Indira Gandhi) यांनी 19 जुलै 1969 रोजी रात्री 8.30 वाजता देशातील 14 खासगी बँका सार्वजनिक (Bank Nationalisation) करण्याची घोषणा केली.
Read Moreदैनंदिन गरजेच्या काही गोष्टींच्या किमती महिन्याच्या 1 तारखेला बदलत असतात. या किमती वाढतात किंवा कमी होतात. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांच्या खिशावर होतो. लवकरच मे महिना संपून जून महिना सुरू होणार आहे. त्यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीला कोणत्या तीन गोष्टींच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतात ते जाणून घेऊयात.
Read Moreटॅक्स सेव्हिंग Ideas: भारतीय पोस्टाच्या दीर्घकालीन मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करून कर बचत करता येऊ शकते. 1, 2, 3 आणि 5 वर्ष असे मुदत ठेव गुंतवणुकीसाठी पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, यातील दीर्घकालीन 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर 80C सेक्शननुसार 1.5 लाखांपर्यंत करवजावट मिळवता येईल. मात्र, पूर्ण 5 वर्ष गुंतवणूक करणे अनिवार्य आहे.
Read More8 A Utara and 7/12 Utara: 8 A उतारा आणि 7/12 उतारा या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत, पण कन्फ्युज करणाऱ्या आहेत. म्हणून 8 A उतारा आणि 7/12 उतारा म्हणजे नेमक काय? आणि त्यात फरक काय? हे माहित करून घ्या.
Read MoreSBI vs LIC annuity plan: नोकरी सुरू असतानाच गुंतवणूक केल्यास सेवानिवृत्तीनंतर आर्थिक समस्यांचा सामना करण्याती वेळ येत नाही. प्रत्येक समजूतदार व्यक्ती नोकरी लागताच पुढचं नियोजन करतो. मात्र कधी कधी कोणत्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करावी, याविषयी स्पष्टता नसते. याचविषयी जाणून घेऊ...
Read Moreडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त IRCTC ने 'देखो अपना देश' या योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यात्राचे टूर पॅकेज सादर केले आहे. यामध्ये पर्यटकांना आंबेडकर यांच्या जीवनाशीसंबंधित स्थळांचे दर्शन करण्यास मिळणार आहे.
Read Moreआंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड (International Mutual Fund) भौगोलिक वैविध्याबरोबरच तुम्हाला विविध परदेशी बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतात. यामुळे जगातील प्रसिद्ध आणि प्रमुख कंपन्यांच्या मालकीमध्ये हिस्सा मिळवण्याची संधी मिळते.
Read MoreAllen Scholarship 2023: विद्यार्थ्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन देण्यासाठी ॲलन क्लासेसकडून भारतातील सर्वांत मोठी स्कॉलरशीप टेस्ट परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या स्कॉलरशीपमध्ये एकूण 250 कोटी रुपयांची एकूण बक्षिसे असणार आहेत. त्यातील 2.5 कोटी रुपयांचे बक्षिसे रोख रकमेत दिली जाणार आहेत.
Read MoreE- BUS Shivneri : मुंबई - पुणे शिवनेरीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एक मे पासून मुंबई - पुणे शिवनेरी सेवेच्या तिकिटांचा दर पूर्वीपेक्षा कमी असणार आहे. शिवाय प्रवाशांना नविन सुविधा देखील मिळणार आहे.
Read MoreRetail Inflation : चलनवाढीचे आकडे सर्वसामान्यांना दिलासादायक आहेत. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून बँक कठोर असं आर्थिक धोरण अवलंबतेय. त्याचा परिणाम जाणवतोय. महागाईच्या आकड्यांवरही तो दिसून येतोय.
Read MoreUnion Budget 2023: केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिले सत्र साधारण 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत चालते. तर दुसरे सत्र मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होऊन तो मे महिन्यापर्यंत चालतो. हे दुसरे सत्र संसदेच्या नवीन इमारतीत होण्याची शक्यता आहे.
Read More