Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Chips Companies Fill Packets with Air: जाणून घ्या, चीप्स कंपन्या पॅकेटमध्ये हवा का भरतात?

Chips Companies Fill Packets with Air: भारतात चीप्स हा पदार्थ अगदीआर्वुजन खातात. लहानांपासून ते मोठयांपर्यंत हा पदार्थ आवडीने खाल्ले जाते. मात्रया चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा का भरतात, यावर तुमची ही बरीच चर्चा झाली असेल, पणयामागील उत्तर काय सापडले नसेल. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, चीप्सकंपन्या पॅकेटमध्ये का हवा भरतात?

Read More

अनिवासी भारतीयांसाठी टर्म इन्शुरन्स गरजेचा आहे का?

Term Insurance Plan for NRI: अनिवासी भारतीयांना त्यांच्या भविष्यातील दुर्दैवी घटनांपासून आपल्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करायची असल्यास ते आता सहजपणे टर्म-इन्शुरन्स प्लॅन खरेदी करू शकतात.

Read More

Difference between OC & CC document: 'हे' 2 परवाने असतील तरच खरेदी करा मालमत्ता

Difference between OC & CC document: रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्यापूर्वी ग्राहकांनी बांधकाम व्यावसायिकांकडून 'OC' आणि 'CC' हे परवाने तपासायला हवेत आणि मगच मालमत्तेची खरेदी करायला हवी, अन्यथा भविष्यकाळात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल.

Read More

अशी मिळवा विमा भरपाई… Insurance Reimbursement

मृत्यूच्या दाव्यानंतर वारसदारांना विम्याची भरपाई मिळवण्याची ही प्रक्रिया करावी लागते पूर्ण.

Read More

Paytm UPI Lite : पेटीएम युपीआय लाईटने असे करा पेमेंट

तुम्ही दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्याच्या व्यवहारांसाठी PayTM चा युपीआय वापरत असाल, तर तुम्हाला पेटीएमच्या नवीन युपीआय लाईट (UPI Lite) बद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

Read More

How To Save Tax: तुमचे आई-वडील तुमचा टॅक्स वाचवायला मदत करतील, कसा जाणून घ्या

How To Save Tax: सरकारने दिलेल्या कर सवलतीचा फायदा तुम्हीही घेऊ शकता. तुम्हीही तुमचा कर आई- वडिलांच्या मदतीने वाचवू शकता, तो कसा हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

Read More

What is a telematics system? टेलिमॅटिक्स सिस्टिम म्हणजे काय?

What is a telematics system?: जीपीएस ट्रॅकिंगच्या (GPS tracking) मदतीने टेलिमॅटिक्सचे काम म्हणजे तुमचे वाहन कुठे आहे आणि ते कसे चालवले जात आहे हे शोधणे, टेलिमॅटिक्सला त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळत राहते. टेलीमॅटिक्स हे परिवहन उद्योगातील एक आवश्यक साधन बनले आहे.

Read More

Land Investment Tips: जमिनीत गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी नक्की घ्या

Land Investment Tips: आजच्या घडीलाही मोठ्या प्रमाणात लोकं जमिनीमध्ये गुंतवणूक करत आहेत. मात्र ही गुंतवणूक करण्याअगोदर काही बाबी तपासून पाहायला हव्यात. त्या कोणत्या ते जाणून घ्या.

Read More

Smart Tips for AC: उन्हाळ्यात एसी कसा वापरावा? तापमान किती असावे, जाणून घ्या बेसिक टीप्स

Smart Tips for AC: सध्याचे वातावरण पाहता संपूर्ण महाराष्ट्रात उष्मा वाढला आहे. यामुळे अनेकांचे आरोग्य बिघडत आहे. अशात रात्रीची शांत झोप लागावी, यासाठी एसीचा वापर केला जातो. पण एसीचे तापमान किती असावे. याबाबत अनेकांना माहिती नसल्याने ते थंड हवेसाठी एसीचे तापमान खूप कमी ठेवतात. पण यामुळे शरीराला त्रास होतो. तसेच विजेचे बिलसुद्धा जास्त येते. त्यामुळे एसी कसा वापरावा याच्या बेसिक टीप्स जाणून घ्या.

Read More

FD Interest Rate : जाणून घ्या कोणत्या बँकाचा एफडी दर आहे सगळ्यात जास्त

Highest FD Rate : मुदत ठेवींच्या (Fixed Deposit) व्याजदरात गेल्या काही महिन्यांपासुन प्रचंड वाढ झालेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) पासून ते एचडीएफसी बँकेपर्यंत, सर्व मोठ मोठ्या बँका मुदत ठेवींवर सुमारे 7 टक्के व्याज देत आहेत. तेव्हा तुम्हाला तुमचे पैसे एफडी मध्ये गुंतवायचे असेल तर, कोणती बँक किती टक्के व्याज देत (Highest FD Rate) आहे? जाणून घ्या.

Read More

नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) नोटा छापण्यासाठी कमीतकमी 200 कोटी रूपये सुरक्षित जमा म्हणून ठेवावे लागतात. यातील 115 कोटी रुपये सोन्यात (Gold) आणि उरलेले 85 कोटी रूपये विदेशी चलनात ठेवावे लागतात.

Read More

असुरक्षित कर्ज म्हणजे काय?

अन्सेक्यूर्ड लोन किंवा असुरक्षित कर्ज घेण्याआधी जाणून घ्या लोन्सचे विविध प्रकार

Read More