Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Internet Facility : दुर्गम भागातही मिळणार इंटरनेट कनेक्शनची सुविधा, सरकारची खास योजना

Internet Facility : सरकारने अशी योजना तयार केली आहे, ज्यामुळे दुर्गम भागात इंटरनेट उपलब्ध होणार आहे. यासोबतच लोकांना हायस्पीड इंटरनेटचा लाभही मिळणार आहे. जाणून घेऊया ती योजना कोणती?

Read More

Shark Tank India 2 Judges: पहा, कोण असणार आहेत, ‘शार्क टॅंक इंडिया’ शो चे परिक्षक?

Shark Tank India 2 Judges : भारतातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा 'शार्क टॅंक इंडिया' शो ची सर्वांना उत्सुकता लागली आहे. हा शो कधी सूरू होणार, या शो मध्ये सहभागी होण्यासाठी कसे रजिस्ट्रेशन करायचे या सर्व गोष्टी आपण यापूर्वी जाणून घेतले आहेत. आता या शो च्या परिक्षक (जज) विषयी जाणून घेऊयात.

Read More

DA Hike News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वाढीव महागाई भत्ता (DA) जाहीर! सरकारने दिली होळीची भेट

DA latest news today 2023: केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीची भेट मिळाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने डीए (DA) वाढवण्यास मंजुरी दिली आहे. यावेळी केंद्र सरकारच्या वतीने महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

Read More

Amazon Great Freedom Festival: स्मार्ट फोन्सवर स्मार्ट डील्स; अ‍ॅमेझॉनच्या जबरदस्त ऑफर्स!

Amazon Great Freedom Festival: अ‍ॅमेझॉनचा (Amazon) ऑनलाईन शॉपिंग फेस्टिव्हल 6 ऑगस्ट पासून सुरू झाला असून तो 10 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना कमी बजेटमध्ये स्मार्टफोन विकत घेता येणार आहे.

Read More

Crypto Update 2022 : बिटकॉईन 20 हजार डॉलरच्या खाली!

डिसेंबर 2020 नंतर बिटकॉईन प्रथमच 20 हजार डॉलरच्या खाली घसरला आहे; यावरून क्रिप्टोमार्केटमध्ये तणाव अधिकाधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Read More

जेट एअरवेज सप्टेंबरमध्ये पुन्हा उड्डाण घेणार; कंपनीचे शेअर्सही सुसाट!

Jet Airways back : हवाई वाहतूक संचालनालयाने (Directorate General of Civil Aviation – DGCA) परवानगी दिल्यामुळे भारताच्या जेट एअरवेजची (Jet Airways) विमान सेवा सप्टेंबर महिन्यापासून पुन्हा सुरु होणार आहे.

Read More

Loan Options: पर्सनल लोन ऐवजी हे पर्याय उपयोगाचे ठरू शकतात

समजून घेऊया कर्जाचे विविध प्रकार

Read More

MHADA Redevelopment: म्हाडाकडून पुण्यातील 'या' वसाहतींचे होणार रिडेव्हलपमेंट

MHADA Redevelopment: पुणे विभागांतर्गत पुनर्विकास प्रकल्पांसाठी दहा अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी सर्व प्रकारची पूर्तता केलेल्या तीन इमारतींचे प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Read More

Market Scam : केतन पारेख घोटाळा नक्की काय होता? जाणून घ्या!

Ketan Parekh Scam : भारतीय शेअर मार्केटच्या इतिहासात लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा उचलून त्यांना फसवणारे अनेक जण होऊन गेले. अशाच लोकांच्या विश्वासाचा खेळ करून लाखो-करोडो रुपये कमावणाऱ्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे केतन पारेख (Ketan Parekh). चला तर मग जाणून घेऊयात काय आहे केतन पारेख यांची गोष्ट आणि काय होता केतन पारेख घोटाळा.

Read More

RBI Withdrawn 2000 Note: आरबीआयनं का घेतला असावा दोन हजारांची नोट बदलण्याचा निर्णय? 'ही' आहेत कारणे

RBI withdrawn 2,000 notes : आरबीआयच्या मते, 2,000 रुपयांच्या सुमारे 89 टक्के नोटा मार्च 2017 पूर्वी चलनात आल्या होत्या. या नोटांनी त्यांचे 4 ते 5 वर्षांचे शेल्फ लाइफ ओलांडले आहे.

Read More

FTX Crypto Exchange : संस्थापक Sam Bankman-Fried यांना अटक

FTX हे जगातलं दुसरं मोठं क्रिप्टो एक्सचेंज (Crypto Exchange) या महिन्याच्या सुरुवातीला बंद पडलं. एक्सचेंजचे संस्थापक सॅम बँकमन-फ्राईड (Sam Bankman-Fried) यांना नुकतीच बहामा आयलंडवर (Bahama Islands) अटक झाली. कोण आहेत सॅम बँकमन-फ्राईड बघूया…

Read More

Jawan Joins 1000 Crore Club: जवान सिनेमाची 1000 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री, सिनेमाने महिनाभरात केली तुफान कमाई

Jawan Joins 1000 Crore Club: जवान सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज झाला होता. एकाचवेळी हिंदी, तामिळ आणि तेलगु या भाषांमध्ये जवान एकाचवेळी प्रदर्शित झाला होता. या तिन्ही भाषांमधून सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या 19 दिवसांत जवानने 1000 कोटींचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला.

Read More