Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Budget 2023: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र संसदेच्या नवीन इमारतीत होणार!

Union Budget 2023: केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिले सत्र साधारण 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत चालते. तर दुसरे सत्र मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होऊन तो मे महिन्यापर्यंत चालतो. हे दुसरे सत्र संसदेच्या नवीन इमारतीत होण्याची शक्यता आहे.

Read More

Retirement Planning: निवृत्तीनंतर काय? आयुष्याच्या ‘सेकंड इनिंग’मध्ये स्वतःच्या आनंदासाठी काय करायला हवे? वाचा

निवृत्तीनंतर आयुष्यातील दुसरी इनिंग सुरू होत असते. या टप्प्यातही अनेकजण उत्पन्नाच्या मागे धावतात, तर काहीजण इतर मार्ग निवडतात.

Read More

Cyclical Stocks: सायक्लीकल स्टॉक्स म्हणजे काय?

Cyclical Stocks: Cyclical Stocks मध्ये खासकरून कार उत्पादक, एअरलाइन्स, फर्निचर किरकोळ विक्रेते, कपड्यांची दुकाने, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स या कंपन्यांचा समावेश होतो. जेव्हा अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असते. तेव्हा खरेदी वाढते पण जेव्हा अर्थव्यवस्था मंदावते तेव्हा खर्चावर निर्बंध येतात.

Read More

KFin Technologies IPO : केफिन टेक्नॉलॉजीच्या समभाग विक्रीचा भरणा शेवटच्या दिवशी पूर्ण

KFin Technologies IPO चा इश्यू आज शेवटच्या दिवशी दुपारी 2.59 पटीने सबक्राईब झाला. किरोकोळ गुंतवणूकदारांचा राखीव हिस्सा 1.36 पटीने सबस्क्राईब झाला.कंपनी आयपीओतून 1500 कोटींचा निधी उभारणार आहे. त्यापैकी 675 कोटी अॅंकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 16 डिसेंबर रोजी उभारण्यात आले आहे.

Read More

Keshub Mahindra passes away : महिंद्रा अँड महिंद्राचे माजी चेअरमन केशब महिंद्रा यांचा उद्योग जगताला अलविदा

Keshub Mahindra passes away : महिंद्र अँड महिंद्राचे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांनी जगाचा निरोप घेतलाय. ते 99 वर्षांचे होते. इनस्पेसचे (INSPACE) अध्यक्ष पवन के. गोयंका यांनी ट्विटरवर पोस्ट करून महिंद्रा यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानं उद्योग जगतावर शोककळा पसरली.

Read More

Mutual Fund Portfolio Rebalancing : म्युच्युअल फंडातून नफा मिळवायचाय? तज्ज्ञ काय म्हणतायत?

Mutual Fund Portfolio Rebalancing : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा मुख्य उद्देश चांगला परतावा मिळवणं हा आहे. मात्र तो चांगला परतावा कायम ठेवण्यासाठी देखरेख आवश्यक आहे. आपला पोर्टफोलिओ रिबॅलन्स असणं आवश्यक आहे. याबाबत तज्ज्ञांचं काय मत आहे, जाणून घेऊ...

Read More

Sun Pharma Deal: सन फार्मा कंपनीने, अमेरिकी कॉन्सर्ट फार्मा विकत घेण्याची केली घोषणा, या डीलमुळे काय फायदा होणार?

Sun Pharma Deal: भारतातील मोठ्या औषध कंपन्यांपैकी एक असलेल्या सन फार्मा कंपनीने अमेरिकेच्या कॉन्सर्ट फार्मास्युटिकल्स कंपनीला खरेदी करण्याची घोषणा केली आहे. 4 हजार 688 कोटी रुपयांना कंपनी विकत घेण्याबाबत सन फार्माने म्हटले आहे. अमेरिकी कंपनीकडे अनेक औषधांबाबत पेटंट आहेत, ज्याचा फायदा सन फार्माला होईल आणि कंपनीला भविष्यात मोठा नफा होऊ शकतो.

Read More

पोस्टाच्या या योजनेद्वारे करा पैसे दुप्पट; जाणून घ्या तपशील

पोस्टाच्या या बचत योजनेत 6.9 टक्के व्याज दर दिला जातो; आणि तो वार्षिक चक्रवाढ व्याजावर आधारित आहे. यात गुंतवलेली रक्कम 10 वर्षे आणि 4 महिन्यांत दुप्पट होते.

Read More

Startup types: स्टार्टअपचा विचार करत आहात? किती प्रकारच्या कंपन्या असतात, कोणता फॉरमॅट सर्वोत्तम? जाणून घ्या...

Startup types: स्टार्टअपचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. विविध प्रकारचे स्टार्टअप उपलब्ध आहेत. जर तुम्हाला व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करायचा असेल तर आधी तुम्हाला तुमच्या व्यवसायाची नोंदणी करावी लागेल. स्टार्टअपचं नाव आणि ट्रेडमार्क नोंदणी केल्यानंतर व्यवसायाचीदेखील नोंदणी गरजेची असते.

Read More

BSNL Plan: फक्त 397 रुपयांत 5 महिन्यांचा रिचार्ज; BSNL चा अफलातून प्लॅन जाणून घ्या

BSNL 5 Month Plan : बीएसएनएल हे ग्राहकांना स्वस्त सेवा देण्यासाठी ओळखले जाते. आज आपण बीएसएनलच्या अशा प्लॅन बाबत जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला 397 रुपयांमध्ये मिळेल. यामध्ये 5 महिन्यांची वैधता (Validity) 397 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.

Read More

आशिया खंडात महागाई आणखी वाढणार

नोमुरा होल्डिंग इंकच्या अहवालानुसार महागाई वर्षाअखेरपर्यंत आणखी वाढण्याची शक्यता

Read More

Upcoming Royal Enfield Motorcycles: रॉयल एनफिल्डच्या 'या' 5 मोटरसायकल लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या डिटेल्स

Upcoming Royal Enfield Motorcycles: रॉयल एनफिल्डचे नवीन मॉडेल बाजारात येण्यासाठी तयार असून, कंपनीच्या एक नाही तर 5 मोटरसायकल लवकरच बाजारात येणार आहे. रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे.

Read More