Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Hero MotoCorp कंपनीचा स्वेच्छा निवृत्तीसाठी कर्मचाऱ्यांकडे आग्रह; VRS योजनेची केली घोषणा

Hero MotoCorp या कंपनीने स्वेच्छा निवृत्तीसाठी कर्मचाऱ्यांकडे आग्रह धरला आहे, यासाठी कंपनीने VRS (Voluntary retirement Scheme) योजनेची घोषणा केली आहे. जाणून घेऊया कंपनीवर ही वेळ का आली आहे?

Read More

Today's Gold Silver Rates: जाणून घ्या आजचे दर, सोने आणि चांदीच्या दरात वाढ, सोने 199 रुपयांनी तर..

Today's Gold Silver Rates: सोन्याचा भाव अजूनही 54 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 66 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 54,704 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 66444 रुपये आहे. शुद्धतेनुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेऊया.

Read More

Budget 2022 Update: 50 वर्ष मुदतीची व्याजविरहित कर्ज योजना राहणार सुरुच- अर्थमंत्री निर्मला सितारामन

Budget 2022 Update: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक क्षेत्रांना दिलासा जाहीर करण्यात आला. सर्व राज्यांसाठीही अशीच मदत जाहीर करण्यात आली आहे, जाणून घ्या सविस्तर

Read More

SBI Saral Pension scheme: निवृत्तीनंतर जगा आरामदायी आयुष्य! एसबीआय सरल पेन्शन योजनेचे आहेत लाभच लाभ?

SBI Saral Pension scheme: निवृत्तीनंतर आरामदायी जीवन असावं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. नियमित उत्पन्नाचा स्त्रोत नसतो, त्यामुळे नोकरी करत असतानाच बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानं विविध फायदे मिळतात. एसबीआयचीदेखील एक चांगला परतावा देणारी योजना आहे.

Read More

Funding Of Start-ups : देशात स्टार्ट अप्सचं फंडिंग का रोडावलं?

Funding Of Start-ups In Country : डेटा फर्म CB इनसाइट्सच्या आकडेवारीनुसार, भारतातील स्टार्टअप्सनी 2023 च्या पहिल्या तिमाहीत फक्त 2 बिलियन डॉलर कमावले. जे वर्ष 2022 च्या कालावधीपेक्षा 75% कमी आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या तीन वर्षातील तिमाही मधील ही सर्वात कमी आकडेवारी आहे. त्यामुळे देशात स्टार्ट अप्सचं फंडिंग का रोडावलं? अशी चर्चा सुरु आहे.

Read More

Cryptocurrency Price Today: आजचा क्रिप्टोकरन्सी दर, वर्षाखेरीस घसरण सुरूच!

Cryptocurrency Prices Today, 31 December: क्रिप्टो बाजारात मागील चोवीस तासात काय घडामोड घडली? कोणत्या नाण्याचा कितीवर पोहोचला? आजचे क्रिप्टो मार्केट का पडले हे सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीतून वाचा.

Read More

Papa John’s India : भारतात पुन्हा परतणार यूएस पिझ्झा चेन पापा जॉन्स

Papa John’s to make a comeback in India : अमेरिकेत लोकप्रिय असलेली पिझ्झा चेन पापा जॉन्स भारतात परतणार आहे. यासंबंधीची योजनादेखील पापा जॉन्सनं आखलीय. भारतात व्यवसाय विस्तार करण्याच्या उद्देशानं पीजेपी इन्व्हेस्टमेंट ग्रुपसोबत भागीदारीदेखील केलीय.

Read More

RBL Bank FD Rate: RBL बँक ग्राहकांना देत आहे FD वर 8.30% व्याज..

RBL Bank FD Rate: देशातील खाजगी क्षेत्रातील बँक RBL ने 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त FD वर व्याज वाढवले ​​आहे. डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर बहुतांश बँकांनी एफडीवरील व्याजात वाढ केली.

Read More

Google Investment in India: गुगलने भारतीय स्टार्टअप कंपनी NoBroker मध्ये केली 'इतक्या' कोटींची गुंतवणूक

NoBroker Investment: गुगलने भारतीय स्टार्ट अप कंपनी NoBrokar.com मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे नो ब्रोकर कंपनीमधील 0.5 टक्के हिस्सा Google च्या मालकीचा झाला आहे. या गुंतवणुकीचा नो ब्रोकरला कसा फायदा होईल, हे जाणून घ्या.

Read More

Financial Mistakes : वर्ष 2023 मध्ये ‘या’ 5 आर्थिक चुका करू नका

2023 वर्ष सुरू होणार आहे. म्हणूनच हे महत्वाचे आहे की आपण काही आर्थिक संकल्प करणे आवश्यक आहे. नवीन वर्षात नवीन गुंतवणूक (Investment) करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी करु नयेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Read More

Agro Tourism: ॲग्रो टुरिझमच्या माध्यमातून तरूणाने स्वीकारला मातीशी नाळ जोडणारा व्यवसाय!

Agro Tourism: प्रत्येकाची रिफ्रेश होण्यासाठी संकल्पना वेगवेगळी असते. काही जणांना चकचकीत ‘रिसॉर्ट’मध्ये जायला आवडते; तर काहीजणांना निसर्गरम्य वातावरणात रमायला आवडते. हाच धागा पकडत रविने ‘ॲग्रो टुरिजम’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.

Read More