Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

BHAGWA Pomegranate : भगवा डाळिंबांची अमेरिकेला निर्यात; भविष्यात मिळणार अधिक दर

कृषी माल निर्यात धोरण राबवण्याऱ्या अपेडा (APEDA) कडून नुकतेच अमेरिकेला भारतामधून ताज्या डाळिंबाची पहिली निर्यात करण्यात आली आहे. ही खेप चाचणी म्हणून पाठवण्यात आली आहे. भारताच्या एकूण डाळींब उत्पादनापैकी 50% उत्पादन हे एकट्या सोलापूर जिल्ह्यातून घेतले जाते. भारतात डाळिंबाच्या एकूण लागवडीखालील क्षेत्र जवळपास 275500 हेक्टर इतके आहे.

Read More

Home Industry for Women : गृहिणींसाठी असलेले 'हे' 5 घरगुती उद्योग, कमीत कमी गुंतवणूक करून मिळू शकतो उत्तम नफा

Businesses : अनेक महिला घरगुती व्यवसाय करून आपल्या आपले कुटुंब सांभाळत आहे. घरातील जबाबदारी पार पाडल्यानंतर उरलेल्या वेळात महिला घरगुती व्यवसाय करू शकतात. मग महिलांनी कोणते व्यवसाय करायचे? त्यासाठी किती खर्च येतो? त्यातून किती नफा मिळू शकतो? जाणून घेऊया.

Read More

Cheque वर रक्कम भरल्यानंतर Only लिहिणे का गरजेचे आहे? जाणून घ्या नियम

Cheque Payment: चेकने कोणताही आर्थिक व्यवहार करताना त्यावरील माहिती नीट भरणे आणि ती तपासणे गरजेचे असते. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिले असेल, की चेकवर अक्षरात रक्कम भरल्यानंतर त्यापुढे Only असे लिहिले जाते किंवा रक्कम लिहिल्यानंतर (/-) अशा दोन रेषा ओढल्या जातात. त्याचा अर्थ काय जाणून घेऊयात.

Read More

Desi Chinese Chings Deal : टाटाच नाही 'या' कंपन्यांचीही 'देसी चायनीज'वर नजर, कशी असणार डील?

Desi Chinese Chings Deal : देसी चायनीज खरेदी करण्यासाठी बाजारात सध्या मोठी गर्दी जमलीय. होय! हे देसी चायनीज म्हणजे कॅपिटल फूड प्रायव्हेट लिमिटेड होय. या कंपनीला खरेदी करण्यासाठी सध्या टाटासह विविध मोठमोठ्या कंपन्या प्रयत्न करत आहेत. तसंच हा करार अब्ज डॉलरपेक्षाही मोठा असण्याची शक्यता आहे.

Read More

Budget Friendly Smartphone : 10 हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये मोबईल खरेदी करायचा असल्यास 'हे' ऑप्शन तुमच्यासाठी

Budget Friendly Smartphone : जर तुमचे बजेट 10,000 रुपयांपर्यंत मर्यादित आहे आणि तुम्हाला एक चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर स्मार्टफोनच्या या पर्यायांचा विचार करु शकता.

Read More

SBI Agri Gold Loan: पैशाअभावी शेतीची कामं खोळंबलीत? SBI ची खास कृषी गोल्ड लोन ऑफर पाहा

शेतीच्या कामांसाठी पैशांची निकड असेल तर चिंता करू नका. स्टेट बँक ऑफ इंडिया खास शेतकऱ्यांसाठी अ‍ॅग्री गोल्ड लोन ऑफर घेऊन आली आहे. शेती संबंधीत व्यवसाय, उद्योजकांनाही या योजनेचा फायदा घेता येईल. व्याजदर, पात्रता, कागदपत्रे काय लागतील चेक करा.

Read More

Indian Startup Proxgy कंपनीने फेरीवाल्यांसाठी आणले 'युपीआय वॉच'; किंमत अगदी परवडणारी

प्रॉक्झी या स्टार्टअप कंपनीने फेरीवाल्यांचा व्यवहार डिजिटल आणि आणखी जलद व्हावा यासाठी Kadi UPI Watch लॉन्च केले. या Kadi UPI Watch ची किंमत 1 हजार रुपयांच्या आत ठेवली आहे. स्मार्टफोनवर हजारो रुपये खर्च करण्याऐवजी या 1 हजार रुपयांच्या वॉचमधून डिजिटल पेमेंट स्वीकारता येणार आहे.

Read More

Village of Fruits in Satara: साताऱ्यातील छोटंस खेडेगाव महाराष्ट्रात चमकलं; 'फळांच गाव' म्हणून धुमाळवाडीचा गौरव

जेमतेम बाराशे लोकसंख्या असलेल्या धुमाळवाडीनं फळशेतीचा आदर्श घालून दिला आहे. गावामध्ये 19 पेक्षा जास्त फळांची यशस्वी लागवड केली जाते. छोट्याशा गावाची उलाढाल 25 कोटींपेक्षा जास्त आहे. 'फळांचं गावं' कसं नावारुपाला आलं वाचा.

Read More

Silver Price Hike: गेल्या काही वर्षापासून चांदीच्या किंमती का वाढतायेत? जाणून घ्या

सध्या देशातच नाही तर जगभरात चांदीला देखील मोठी मागणी आहे. भारताचे उदाहरण घ्यायचे झाले तर देशात चांदीचा भाव 75 हजार रुपये किलो दराने विकली जात आहे. गेल्या 5 वर्षात चांदीच्या दरात कमालीची वाढ होताना दिसत आहे. जगभरात चांदीची मागणी अचानक कशी वाढली याबद्दल जाणकारांनी अनेक तर्क वितर्क लावले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या लेखात.

Read More

ED action on crypto exchange platform: ईडीची क्रिप्टो एक्सचेंजवर कारवाई, 907 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त!

ED screws on crypto exchange: सध्या जगभरातील क्रिप्टो मार्केटमध्ये गोंधळ सुरू आहे. 2022 वर्षात अमेरिकेत अनेक क्रिप्टो एक्सेेंज प्लॅटफॉर्मचे घोटाळे बाहेर आले होते. वर्षाच्या सुरुवातीला भारतात ईडीमार्फत क्रिप्टो एक्सचेंज कंपन्यांवर कारवाई केली आहे. नेमके प्रकरण काय ते या बातमीतून जाणून घ्या.

Read More

Federal Reserve Rate Hike: अमेरिकेतील महागाई आटोक्यात, फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढीला ब्रेक लावणार

Federal Reserve Rate Hike: अमेरिकेतील महागाईने 40 वर्षांतील उच्चांक गाठल्यानंतर सेंट्रल बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढीचा सपाटा लावला होता. फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीचे पडसाद जगभरातील शेअर मार्केटमध्ये प्रचंड घसरण झाली होती.

Read More

Century Plyboard कंपनीने केली 3 हजार कोटींची उलाढाल! कमावला 300 कोटींचा नफा

Century Plyboard Company achieved a turnover of 3 thousand crores: Century Plyboard कंपनीचा 2022 वर्षातल्या कामगिरीचा अहवाल नुकताच कंपनीने सादर केला आहे. ज्यात त्यांनी नेमक्या कोणत्या गोष्टी नमूद केल्या आहेत, ते ही बातमी वाचून तुम्हाला समजेल.

Read More