Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Century Plyboard कंपनीने केली 3 हजार कोटींची उलाढाल! कमावला 300 कोटींचा नफा

Century Plyboard Company achieved a turnover of 3 thousand crores: Century Plyboard कंपनीचा 2022 वर्षातल्या कामगिरीचा अहवाल नुकताच कंपनीने सादर केला आहे. ज्यात त्यांनी नेमक्या कोणत्या गोष्टी नमूद केल्या आहेत, ते ही बातमी वाचून तुम्हाला समजेल.

Read More

GST: चीनी मोबाईल कंपन्यांनी केली 9000 कोटींची कर चोरी, भारत सरकारने वसुलीसाठी कसली कंबर

Oppo ने सर्वाधिक 5,086 कोटींची कर चोरी केली असून यात 4403 कोटी सीमाशुल्क आणि 683 कोटी जीएसटीचा समावेश आहे. त्या खालोखाल विवो मोबाईलने (Vivo Mobile) 2,923.25 कोटी रुपयांची चोरी केली आहे. तसेच झाओमी (Xiaomi) या मोबाईल कंपनीने 851.14 कोटी रुपयांचा कर भरलेला नाही.

Read More

Recession in Europe: युरोपातील आणखी एक देश सापडला मंदीत! महागाईने अर्थव्यवस्था डबघाईला

युरोपीयन युनियनमधील देशांना "युरोझोन कंट्रिज" असेही म्हटले जाते. 2023 वर्ष सुरू झाल्यापासून युरोपीयन युनियनमधील बहुतांश देश आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जून महिन्यात जर्मनीमध्ये मंदी आल्यानंतर आता आणखी एक देश मंदीच्या गर्तेत सापडला आहे.

Read More

Post Office Whole Life Assurance: पोस्टाची लाईफ अ‍ॅश्युरन्स म्हणजेच सुरक्षा योजना तुम्हाला माहिती आहे का?

Post Office Whole Life Assurance: PLI म्हणजेच पोस्टल लाईफ इन्श्युरन्स ही सर्वात जुनी सरकारी विमा योजना आहे; जिची सुरुवात ब्रिटीश सरकारच्या काळात 1 फेब्रुवारी 1884 रोजी झाली. पूर्वी ही योजना फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती. आता ती सर्वांसाठी खुली करण्यात आली.

Read More

Tesla Cars: टेस्लाच्या एंट्रीने भारतीय EV मार्केटवर काय परिणाम होणार? जाणून घ्या

इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला लवकरच भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू करण्याची शक्यता आहे. या प्लांटच्या माध्यातून कंपनी मेड इन इंडिया कारची निर्मिती करेल. पुढील 1 ते 2 वर्षात कंपनीच्या कार भारतीय रस्त्यांवर धावताना दिसू शकतात.

Read More

New leave encashment rule: खाजगी कर्मचार्‍यांच्या रजा रोखीकरणाबाबत नवीन नियम काय सांगतो? जाणून घ्या

New leave encashment rule: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रजा रोखीकरणावरील (Leave Encashment) कर सवलत 3 लाखांवरून 25 लाखांपर्यंत वाढवली आहे. यामुळे खाजगी कर्मचाऱ्यांना याचा फायदा कसा होणार, हे समजून घ्या.

Read More

World Milk Day: दुध उत्पादनात भारत जगात अव्वल! जगातील 23% दुध उत्पादन भारतात…

White Revolution: धवल क्रांतीचा सर्वात मोठा सकारात्मक बदल हा ग्रामीण भागात पहायला मिळाला.आज ग्रामीण भागात पूरक आणि एक अतिरिक्त उत्पन्न म्हणून पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाऊ लागले आहे. एक नियमित व विकेंद्रीत रोजगार म्हणून दुग्ध व्यवसाय नावारूपाला येऊ लागला आहे...

Read More

Tennis Cricket: टेनिस क्रिकेटला ग्लॅमर! लाखोंची बक्षिसे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने टेनिस क्रिकेटला अच्छे दिन

Tennis Cricket: मे महिना म्हटले की गावोगावी लाखो रुपयांची बक्षीसे असणाऱ्या टेनिस क्रिकेटच्या टुर्नामेंट हे समीकरण मागील काही वर्षांत प्रचंड लोकप्रिय झाले आहे. टेनिस क्रिकेटचा हंगाम आता कुठे सुरु झालाय. राज्यात आणि मुंबईतील काही मानाच्या टेनिस टुर्नामेंट्सला आता कुठे रंग चढू लागला आहे.

Read More

New MG EV: एमजी मोटर्सने भारतीय बाजारात नवीन कॉमेट ईव्ही पेटंट केले लाँच

New MG EV Patented Launched: एमजी मोटर्सने नुकतेच एक नवीन छोटी इलेक्ट्रिक कार कॉमेट ईव्हीचे पेटंट भारतीय बाजारात लाँच केले आहे. हे पेटंट ग्राहकांना खूप आवडले आहे. MG EV ही गेल्या महिन्यात एमजीची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार आहे.

Read More

या आहेत भारतातील ग्रामीण विकासाच्या योजना

सरकारद्वारे ग्रामीण भागात राबविल्या जाणाऱ्या विविध ग्रामीण विकास योजनांमुळे गावांचा विकास होण्यास मदत होते.

Read More

Online Loans: फोन अ‍ॅपवरून ऑनलाईन कर्ज घेण्याआधी 'या' गोष्टी जाणून घ्या, फायद्यात राहाल!

Online Loans: मार्केटमध्ये UPI पेमेंटमुळे खूप बदल झाले आहेत. त्यामुळे जो-तो डिजिटल पेमेंटकडे वळलेला असताना, त्यात आता लोनने सुद्धा एंट्री घेतली आहे. त्यामुळे बॅंकेत किंवा वित्तीय संस्थेत न जाता तुम्ही घरबसल्या फोनवरून लोन मिळवू शकता. पण, त्यात काय रिस्क आहे, कशी काळजी घ्यायची? हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More