Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा आणि व्हा मालामाल!

आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड (International Mutual Fund) भौगोलिक वैविध्याबरोबरच तुम्हाला विविध परदेशी बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतात. यामुळे जगातील प्रसिद्ध आणि प्रमुख कंपन्यांच्या मालकीमध्ये हिस्सा मिळवण्याची संधी मिळते.

Read More

Allen Scholarship 2023: पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना 2.5 कोटींची बक्षिसे जिंकण्याची संधी

Allen Scholarship 2023: विद्यार्थ्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन देण्यासाठी ॲलन क्लासेसकडून भारतातील सर्वांत मोठी स्कॉलरशीप टेस्ट परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या स्कॉलरशीपमध्ये एकूण 250 कोटी रुपयांची एकूण बक्षिसे असणार आहेत. त्यातील 2.5 कोटी रुपयांचे बक्षिसे रोख रकमेत दिली जाणार आहेत.

Read More

Mumbai Pune Shivneri Bus : मुंबई - पुणे शिवनेरी प्रवास होणार स्वस्त

E- BUS Shivneri : मुंबई - पुणे शिवनेरीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एक मे पासून मुंबई - पुणे शिवनेरी सेवेच्या तिकिटांचा दर पूर्वीपेक्षा कमी असणार आहे. शिवाय प्रवाशांना नविन सुविधा देखील मिळणार आहे.

Read More

Retail Inflation : चलनवाढीच्या आकड्यांमधून दिलासा, मार्चमध्ये महागाई निचांकी पातळीवर

Retail Inflation : चलनवाढीचे आकडे सर्वसामान्यांना दिलासादायक आहेत. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून बँक कठोर असं आर्थिक धोरण अवलंबतेय. त्याचा परिणाम जाणवतोय. महागाईच्या आकड्यांवरही तो दिसून येतोय.

Read More

Budget 2023: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र संसदेच्या नवीन इमारतीत होणार!

Union Budget 2023: केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिले सत्र साधारण 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत चालते. तर दुसरे सत्र मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होऊन तो मे महिन्यापर्यंत चालतो. हे दुसरे सत्र संसदेच्या नवीन इमारतीत होण्याची शक्यता आहे.

Read More

Retirement Planning: निवृत्तीनंतर काय? आयुष्याच्या ‘सेकंड इनिंग’मध्ये स्वतःच्या आनंदासाठी काय करायला हवे? वाचा

निवृत्तीनंतर आयुष्यातील दुसरी इनिंग सुरू होत असते. या टप्प्यातही अनेकजण उत्पन्नाच्या मागे धावतात, तर काहीजण इतर मार्ग निवडतात.

Read More

Cyclical Stocks: सायक्लीकल स्टॉक्स म्हणजे काय?

Cyclical Stocks: Cyclical Stocks मध्ये खासकरून कार उत्पादक, एअरलाइन्स, फर्निचर किरकोळ विक्रेते, कपड्यांची दुकाने, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स या कंपन्यांचा समावेश होतो. जेव्हा अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असते. तेव्हा खरेदी वाढते पण जेव्हा अर्थव्यवस्था मंदावते तेव्हा खर्चावर निर्बंध येतात.

Read More

KFin Technologies IPO : केफिन टेक्नॉलॉजीच्या समभाग विक्रीचा भरणा शेवटच्या दिवशी पूर्ण

KFin Technologies IPO चा इश्यू आज शेवटच्या दिवशी दुपारी 2.59 पटीने सबक्राईब झाला. किरोकोळ गुंतवणूकदारांचा राखीव हिस्सा 1.36 पटीने सबस्क्राईब झाला.कंपनी आयपीओतून 1500 कोटींचा निधी उभारणार आहे. त्यापैकी 675 कोटी अॅंकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 16 डिसेंबर रोजी उभारण्यात आले आहे.

Read More

Keshub Mahindra passes away : महिंद्रा अँड महिंद्राचे माजी चेअरमन केशब महिंद्रा यांचा उद्योग जगताला अलविदा

Keshub Mahindra passes away : महिंद्र अँड महिंद्राचे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांनी जगाचा निरोप घेतलाय. ते 99 वर्षांचे होते. इनस्पेसचे (INSPACE) अध्यक्ष पवन के. गोयंका यांनी ट्विटरवर पोस्ट करून महिंद्रा यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानं उद्योग जगतावर शोककळा पसरली.

Read More

Mutual Fund Portfolio Rebalancing : म्युच्युअल फंडातून नफा मिळवायचाय? तज्ज्ञ काय म्हणतायत?

Mutual Fund Portfolio Rebalancing : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा मुख्य उद्देश चांगला परतावा मिळवणं हा आहे. मात्र तो चांगला परतावा कायम ठेवण्यासाठी देखरेख आवश्यक आहे. आपला पोर्टफोलिओ रिबॅलन्स असणं आवश्यक आहे. याबाबत तज्ज्ञांचं काय मत आहे, जाणून घेऊ...

Read More

Sun Pharma Deal: सन फार्मा कंपनीने, अमेरिकी कॉन्सर्ट फार्मा विकत घेण्याची केली घोषणा, या डीलमुळे काय फायदा होणार?

Sun Pharma Deal: भारतातील मोठ्या औषध कंपन्यांपैकी एक असलेल्या सन फार्मा कंपनीने अमेरिकेच्या कॉन्सर्ट फार्मास्युटिकल्स कंपनीला खरेदी करण्याची घोषणा केली आहे. 4 हजार 688 कोटी रुपयांना कंपनी विकत घेण्याबाबत सन फार्माने म्हटले आहे. अमेरिकी कंपनीकडे अनेक औषधांबाबत पेटंट आहेत, ज्याचा फायदा सन फार्माला होईल आणि कंपनीला भविष्यात मोठा नफा होऊ शकतो.

Read More

पोस्टाच्या या योजनेद्वारे करा पैसे दुप्पट; जाणून घ्या तपशील

पोस्टाच्या या बचत योजनेत 6.9 टक्के व्याज दर दिला जातो; आणि तो वार्षिक चक्रवाढ व्याजावर आधारित आहे. यात गुंतवलेली रक्कम 10 वर्षे आणि 4 महिन्यांत दुप्पट होते.

Read More