Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Indiabulls Foundation Scholarship: इंडियाबुल्स फाऊंडेशन शिष्यवृत्तीबाबत सविस्तर महिती जाणून घ्या

Indiabulls Foundation Scholarship: इंडियाबुल्स फाउंडेशन एज्युकेशन सपोर्ट प्रोग्राम ही इंडियाबुल्स फाउंडेशनच्या वतीने दिली जाणारी शिष्यवृत्ती आहे. इयत्ता 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा, आयटी, आयटीआय, व्यवस्थापन किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात शाश्वत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.

Read More

Rental income: घर भाड्यातून मिळणारे पैसे ठरू शकतात तुमच्या म्हातारपणाचा आधार, जाणून घ्या सविस्तर

Rental income: घर भाड्याने (House rent) देणारे जास्तीत जास्त लोक हे सेवानिवृत्त, म्हातारे, ज्यांची मुले विदेशात आहे असे असतात. त्याच पैशातून आपला उदरनिर्वाह करून वाचलेले पैसे उत्तम परतावा (Great returns) मिळेल अशात गुंतवणूक (Investment) करू शकता.

Read More

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंड आणि SIP करणाऱ्यांची संख्या वाढली

भारतामध्ये म्युच्युअल फंड आणि एसआयपीमधील गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनानंतर विशेषत: पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सोबतच महिलांचाही भांडवली बाजारातील टक्का वाढत आहे. जागतिक अस्थिरता, मंदीचे सावट आणि महागाई वाढत असतानाही शेअर मार्केट, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ वाढतच आहे. हे चित्र भारतासाठी सकारात्मक आहे.

Read More

Gold ETF: पोर्टफोलिओसाठी योग्य गोल्ड ईटीएफ कसा निवडावा? हे मुद्दे लक्षात घ्या

Gold ETF:गोल्ड ईटीएफवर प्रीमियम किंवा घडणावळ नसल्यामुळे गुंतवणूकदारांना यातून चांगले रिटर्न मिळतात. गुंतवणूकदार 1 ग्रॅम एवढ्या कमी प्रमाणातही ईटीएफ खरेदी करू शकतो. पोर्टफोलिओसाठी योग्य गोल्ड ईटीएफ कसा निवडावा याबद्दल काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहेत.

Read More

ETF Vs Mutual Funds : यापैकी काय निवडावे?

ETF Vs Mutual Funds : भारतातील उपलब्ध असलेल्या अनेक गुंतवणूक पर्यायांपैकी म्युच्युअल फंड आणि ईटीएफ हे सर्वात लोकप्रिय पर्याय आहेत. या गुंतवणुकीच्या दोन पर्यायांमधील फरक जाणून घेऊ आणि यापैकी कोणता पर्याय कसा निवडावा? याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ.

Read More

ETF Investment: डीएसपी म्युच्युअल फंडाचा डीएसपी निफ्टी आईटी ईटीएफ गुंतवणुकीसाठी खुला, जाणून घ्या सविस्तर

ETF Investment: गेल्या काही वर्षांत, भारतीय आयटी क्षेत्र इतर क्षेत्रांच्या तुलनेत सातत्याने वाढत आहे आणि भारताच्या जीडीपीमध्ये त्याचे योगदान वाढले आहे. भारतीय आयटी कंपन्यांनीही गेल्या काही वर्षांत जागतिक कंपन्यांच्या तुलनेत लक्षणीय वाढ केली आहे, ज्यामुळे त्यांचा बाजारपेठेतील वाटाही वाढला आहे.

Read More

Best SIP Fund: एसआयपीमध्ये गुंतवणूक करायची आहे? 'या' इक्विटी एसआयपी फंडांनी 30 टक्क्यांपर्यंत दिला आहे परतावा

Best SIP Fund: सर्वाधिक परतावा मिळवायचा असेल, तर तुम्ही म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (SIP) आर्थिक गुंतवणूक करू शकता. गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांसाठी एसआयपी पद्धत अतिशय फायद्याची ठरली आहे. काही इक्विटी म्युच्युअल फंड योजनांनी चक्क 20 ते 30 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. कोणते आहेत ते फंड, जाणून घेऊयात

Read More

Definition of Dividends: लाभांश म्हणजे काय? त्याचे फायदे काय?

Are Dividend Beneficial?: अनेकदा बातम्यांमध्ये ऐकले आहे की या कंपनीने डिव्हिडंड जाहिर केले, यावर्षात या कंपन्या करू शकतात डिव्हिडंड जाहिर इत्यादी. मात्र नेमके डिव्हिडंड म्हणजे काय ते या लेखातून समजून घेऊयात.

Read More

Share Market Today : आज शेअर मार्केटची स्थिती कशी असेल?

आज म्हणजेच सोमवारी 20 फेब्रुवारी रोजी भारतीय शेअर बाजाराची (Share Market) सुरुवात सपाट होऊ शकते. जागतिक बाजारातून संमिश्र संकेत आहेत. आशियाई बाजारात कमजोरी दिसून येत आहे.

Read More

Free Aadhaar Update : मोफत आधारकार्ड अपडेट करून घ्या लवकर, 14 सप्टेंबरनंतर मोजावे लागतील पैसे

तुमच्या आधार कार्डचे तपशील जसे की नाव, पत्ता, जन्मतारीख आदी माहिती तुमच्या आधार कार्डवर अपडेट करायचे आहे? जर तुम्हांला मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया जाणून घ्यायची असेल तर त्वरा करा, कारण 14 सप्टेंबर 2023 पर्यंतच तुम्हांला घरबसल्या हे काम मोफत करता येणार आहे. त्यांनतर मात्र तुम्हांला पैसे मोजावे लागणार आहेत.

Read More

Recap of Cryptocurrencies in 2022: जगातील टॉप 5 क्रिप्टोकरन्सींची 2022 वर्षातील घोडदौड!

A Brief Recap of 2022: या वर्षभरात क्रिप्टोमार्केटने चढ आणि उतार दोन्ही पाहिले. या वर्षात जगातील महत्त्वाच्या पाच क्रिप्टो नाण्यांनी काय कामगिरी केली ते या लेखातून समजून घ्या.

Read More

Salary Correction म्हणजे काय? पगार सुधारणेसाठी काय करावं लागेल?

तुमची कामाची गुणवत्ता अधिक असते, तुम्हांला कामाच्या ठिकाणी पद देखील मोठे असते, मात्र पगार काही त्या पदाला साजेसा नसतो. तुमच्याच पदावर काम करणारा तुमचा मित्र तुमच्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट पगार घेत असेल तर तुमच्या गुणवत्तेशी अन्याय असतो असे मानायला हरकत नाही. अशावेळी तुम्ही काय करायला हवं? जाणून घ्या या लेखात...

Read More