Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

सावधान! मंदी आणि नोकरकपातीमुळे जॉब स्कॅममध्ये वाढ; फसवणूक टाळण्यासाठी 'ही' काळजी घ्या

बाजारातील मंदी आणि लेऑफचा फायदा फसवणूक करणाऱ्यांकडून घेतला जात आहे. बनावट जॉब पोर्टल तयार करून माहिती घेतली जात आहे. तसेच मुलाखती आणि बनावट ऑफर्स देऊन लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. फ्रिलान्स काम मिळवून देण्याचेही अनेक घोटाळे होत आहेत. या सर्व घोटाळ्यांपासून कसे वाचायचे ते जाणून घ्या.

Read More

Tax Free Income : गुंतवणुकीतून करमुक्त परतावा हवाय? मग 'या ' पाच योजनांची माहिती असायलाच हवी!

Tax Free Income : गुंतवणूक करताना करमुक्त परतावा मिळावा, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र याबद्दल पुरेशी माहिती नसते. आर्थिक वर्ष पुढच्या महिन्यापासून सुरू होईल. म्हणजेच मार्च हा टॅक्स प्लॅनिंग करण्याचा महिना आहे. आयकर रिटर्न (Income Tax) भरण्याची प्रक्रिया पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे त्याचं योग्य प्रकारे नियोजन तुम्हाला याच महिन्यात करावं लागणार आहे.

Read More

Subsidy for TAXI: रिक्षा व मालवाहतुकीच्या वाहनांच्या खरेदीवर मिळेल 33% अनुदान, या राज्यात आहे विशेष योजना

Subsidy Scheme for Taxi: ऑटो रिक्षा व मालवाहतुकीच्या गाड्यांची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे वाहन खरेदी करताना सामान्यांना दोनदा विचार करावा लागतोय. ही समस्या लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने एक योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून वाहतुकीची वाहने खरेदी केल्यास सरकार 33% अनुदान देणार आहे.

Read More

Repo Rate Unchanged: रेपो दर जैसे थे; आरबीआयच्या या निर्णयामुळे वाढू शकते घरांची मागणी!

Repo Rate Unchanged: आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक गुरूवारी (दि. 8 जून) पार पडली. या बैठकीत आरबीआयने रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे घरांच्या खरेदी-विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Read More

Per Capita Income Vs Inequality : दरडोई उत्पन्न वाढलं. पण, पैसे एकवटले मूठभर लोकांच्या हातात

भारताचे दरडोई उत्पन्न दिवसेंदिवस वाढत असले तरी गरीब-श्रीमंत दरी ही देखील दिवसागणिक वाढते आहे. ऑक्सफॅम या संस्थेने नुकताच यासंबंधी एक अहवाल सादर केला आहे. एक टक्के श्रीमंतांकडे देशातील 40 टक्के संपत्ती असल्याचे ऑक्सफॅमच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे समतोल आर्थिक विकास खरेच होतो आहे का याबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतातील आर्थिक विषमता ही येणाऱ्या काळात मोठी समस्या असणार आहे.

Read More

PM Scholarship Scheme: पीएम स्कॉलरशीप योजनेअंतर्गत अर्ज भरणे प्रक्रिया सुरू, जाणून घ्या शेवटची तारीख

केंद्र शासन व राज्य शासनाच्यावतीने 2022-2023 पीएम स्कॉलरशीप या योजनेसाठी अर्ज भरणे प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. चला, तर मग जाणून घेवुयात पीएम स्कॉलरशीप योजनेबाबत संपूर्ण माहिती.

Read More

Bumper Discount On Car's: ऑटो कंपन्यांचा Stock Clearance Sale , कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट

Bumper Discount On Car's: कार उत्पादक कंपन्यांनी वर्षअखेर स्टॉक क्लिअर करण्यासाठी अनेक मॉडेल्सवर घसघशीत डिस्काउंट ऑफर केला आहे. मागील अनेक महिन्यांपासून कार खरेदीसाठी योग्य वेळेची वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी बाजारात अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत.

Read More

Induslnd Bank Share: तिमाही निकालानंतर इंडसंड बँकेचा शेअर उच्चांकावर; भविष्यात स्टॉक आणखी वर जाईल का?

इंडसंड बँकेकडून कर्ज देण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत 22% वाढले आहे. तसेच कर्ज जोखीम 2.7 टक्क्यांवरुन 1.9% वर आली आहे. भविष्यात इंडसंड बँकेचा शेअर किती प्रगती करू शकतो, याबाबत आघाडीच्या ब्रोकर संस्थांचा अंदाज वाचा.

Read More

Crypto Prices Today: क्रिप्टो मार्केटमध्ये तेजी, बिटकॉइन, इथेरियमचा रेट वाढला

Crypto prices today: FTX च्या संकटातून क्रिप्टो करन्सी मार्केट सावरले आहे. आज बुधवारी प्रमुख क्रिप्टो करन्सीच्या किंमतीमध्ये वाढ झाली. बिटकॉइन आणि इथेरियम महागले.

Read More

Share Market Closed: सलग सातव्या दिवशी शेअर बाजार कोसळला, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर 10% घसरले

Share Market Closed: जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स सुमारे 180 अंकांनी कमजोर झाला आहे. तर निफ्टी 17 हजार 400 च्या आसपास बंद झाला.

Read More

Crypto AirDrop म्हणजे काय? नवीन टोकन्स कसे जमा होतात!

Crypto AirDrop : एअर ड्रॉप ही क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील मार्केटिंगची एक् स्ट्रॅटेजी मानली जाते. या एअर ड्रॉपमध्ये नवीन क्रिप्टोकरन्सीजचे कॉईन जमा होत असतात.

Read More

Digital rupee for Retail Segment : डिजिटल रुपीने दैनंदिन लहान-मोठे व्यवहार करू शकतो का, जाणून घ्या

आरबीआयच्या (Reserve Bank of India) डिजिटल फॉर्मबद्दल बरीच चर्चा आहे. त्याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. छोट्या-मोठ्या खरेदीसाठी तुम्ही या आभासी चलनाचा वापर करु शकाल.

Read More