Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Reliance to bid for football club : मुकेश अंबानी आता फुटबॉलच्या मैदानात उतरणार!

Reliance to bid for football club : सध्या सगळीकडे फिफा वर्ल्डकप 2022 चे वारे वाहत आहेत. फुटबॉल फिव्हरची भुरळ कॉर्पोरेटला देखील पडली आहे. आशियातील दुसरे श्रीमंत उद्योजक असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी इंग्लिश प्रिमियर लीगमधील एक फुटबॉल क्लब विकत घेण्याच्या तयारीत आहेत. लिव्हरपूलच्या खरेदीबाबत अंबांनी यांनी ऑफर दिली आहे.

Read More

How To claim TDS.

Read More

Overdraft Facility: इमर्जन्सीत ओव्हरड्राफ्ट सुविधेचा घ्यायचा आहे लाभ? जाणून घ्या पात्रता

Overdraft Facility: बॅंका ग्राहकांना बऱ्याच सुख-सोयी प्रदान करते. त्यातील महत्वाची आणि कामी येणारी Overdraft सुविधा आहे. तुम्ही इमर्जन्सीच्यावेळी या सुविधेचा लाभ घेऊन सहज पैसे काढू शकता. कारण, या सुविधेचा लाभ घेऊन ग्राहक त्यांच्या खात्यात पैसे नसेल तरी पैसे काढू शकतात. यामुळे यासाठी काय पात्रता लागणार आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

भाज्या नेमक्या कशामुळे महागतात?

सध्या किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर पाहता विशेषत: टोमॅटोने शंभरी गाठल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. काही दिवसांनी हे दर खाली येतात. पण या दरवाढी मागचं नेमकं कोडं काय आहे?

Read More

सोनं झालं स्वस्त, कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव महिनाभराच्या नीचांकी स्तरावर

Gold Price Today : सोन्याचा भाव मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहे. अमेरिकेतील महागाई कमी करण्यासाठी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढ करण्यात आली होती. याचा परिणाम कमॉडिटी बाजारावर झाला. सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे दिसून आले.

Read More

Mobile Tracking System : मोबाइल हरवलाय? नो टेन्शन! लवकरच सुरू होणार ट्रॅकिंग सिस्टम

Mobile Tracking System : मोबाइल हरवल्याचं टेन्शन घेण्याची आता गरज नाही. कारण सरकार लवकरच यासंदर्भात एक पाऊल पुढे टाकतंय. मोबाइल ट्रॅकिंग सिस्टम सुरू केली जाणार आहे. या माध्यमातून मोबाइल ट्रॅक केला जाईल तसंच तो तत्काळ ब्लॉकही केला जाऊ शकणार आहे.

Read More

Adhik Maas 2023 : अधिक मासमध्ये मुलगी आणि जावयाला भेट म्हणून देऊ शकता 'या' वस्तु, जाणून घ्या सविस्तर

Adhik Maas 2023 : दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास म्हणजेच भगवान विष्णूचा आवडता महिना आहे असे मानले जाते. यालाच मलमास आणि पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. 18 जुलै 2023 पासून अधिक मास सुरू झाला असून तो 16 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. जाणून घेऊया, या अधिक मासात जावयाला तुम्ही काय भेट देऊ शकता?

Read More

New locker rules : 1 जानेवारीपासून बँक लॉकरचे नियम बदलणार

एसबीआय (SBI – State Bank of India) आणि पीएनबीसह (Punjab National Bank) इतर बँका त्यांच्या ग्राहकांना बँक लॉकरच्या नवीन नियमांची माहिती एसएमएसद्वारे देत आहेत.

Read More

आयटीआर ऑफलाईन कसे फाईल करायचे?

ITR Filing Last Date: इन्कम टॅक्स विभागाच्या साईटवर संबंधित माहिती भरून सहज आयटीआर रिटर्न फाईल (ITR Online Filing) करता येते. ऑफलाईन सुद्धा रिटर्न फाईल करता येऊ शकते. (Updated on 21 July 2023)

Read More

Crude Oil Import: रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात विक्रमी पातळीवर

Crude Oil Import: रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात विक्रमी पातळीवर पोचली आहे. फेब्रुवारीमध्ये रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात प्रतिदिन 1.6 दशलक्ष बॅरल इतकी विक्रमी वाढ झाली आहे. व्हर्टेक्साच्या मते, भारताला आयात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या एक तृतीयांशहून अधिक तेलाचा पुरवठा एकटा रशिया करतो.

Read More

Bank Holiday's In 2023: पुढील वर्षी 24 बँक हॉलिडे, जाणून घ्या कोणत्या दिवशी बँक बंद राहणार

Bank Holiday's In 2023: केंद्र सरकारने घोषीत केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील सार्वजनिक सुट्या आणि रिझर्व्ह बँकेच्या वेळापत्रकानुसार वर्ष 2023 मध्ये 24 बँक हॉलिडेज आहेत. या दिवशी बँका बंद राहणार असल्याने गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांना नियोजन करावे लागेल.

Read More