Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Crypto Prices Today: क्रिप्टो मार्केटमध्ये तेजी, बिटकॉइन, इथेरियमचा रेट वाढला

Crypto prices today: FTX च्या संकटातून क्रिप्टो करन्सी मार्केट सावरले आहे. आज बुधवारी प्रमुख क्रिप्टो करन्सीच्या किंमतीमध्ये वाढ झाली. बिटकॉइन आणि इथेरियम महागले.

Read More

Share Market Closed: सलग सातव्या दिवशी शेअर बाजार कोसळला, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर 10% घसरले

Share Market Closed: जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स सुमारे 180 अंकांनी कमजोर झाला आहे. तर निफ्टी 17 हजार 400 च्या आसपास बंद झाला.

Read More

Crypto AirDrop म्हणजे काय? नवीन टोकन्स कसे जमा होतात!

Crypto AirDrop : एअर ड्रॉप ही क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील मार्केटिंगची एक् स्ट्रॅटेजी मानली जाते. या एअर ड्रॉपमध्ये नवीन क्रिप्टोकरन्सीजचे कॉईन जमा होत असतात.

Read More

Digital rupee for Retail Segment : डिजिटल रुपीने दैनंदिन लहान-मोठे व्यवहार करू शकतो का, जाणून घ्या

आरबीआयच्या (Reserve Bank of India) डिजिटल फॉर्मबद्दल बरीच चर्चा आहे. त्याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. छोट्या-मोठ्या खरेदीसाठी तुम्ही या आभासी चलनाचा वापर करु शकाल.

Read More

Family Pension: तुमच्या न‍िधनानंतर तुमच्या साथीदाराला कौटुंबिक पेन्शन कशी मिळेल? पहा संक्ष‍िप्त माहिती

आपल्या निधनानंतर साथीदाराला कुटुंब पेन्शन मिळवून देण्यासाठीची माहिती आणि मार्गदर्शन पुरवणारा हा लेख आहे. तसेच या लेखात कोणती कागदपत्रे लागतील, कोणत्या संस्थांचा संपर्क करावा, कोणत्या वेबसाईटवर तपासणी करावी आणि किती दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करावी याची सविस्तर माहिती दिली आहे.

Read More

What is Pagadi System? पागडी सिस्टिममध्ये तुम्ही भाड्याने राहता, जाणून घ्या या जुन्या पद्धतीविषयी

What is Pagadi System? भारतातील अनेक शहरांमध्ये आजही पागडी सिस्टिमने मालमत्ता भाड्याने वापरल्या जातात. तेव्हा पागडी सिस्टम म्हणजे काय, ही कुठे लागू होते याबाबत अधिक माहित जाणून घेऊया.

Read More

IRCTC Free Food Service: रेल्वे देणार प्रवाशांना खाण्या-पिण्याची सुविधा अगदी मोफत, वाचा कधी मिळणार या सुविधेचा लाभ

IRCTC Free Food Service: भारतीय रेल्वेच्या वतीने प्रवाशांना खाण्या-पिण्यासोबतच शीतपेय देखील मोफत मिळणार आहे. नक्की ही सुविधा काय आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Unacademy Centres: 10 शहरांमध्ये सुरू होणार होते अनअकॅडमीचे कोचिंग सेंटर, मात्र योजना फसली

Unacademy Centre's: अनअॅकडमी ही एडटेक क्षेत्रातील भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. अनअकॅडमी जानेवारी महिन्यात देशातील 10 महत्त्वाच्या शहरांमध्ये ऑफलाईन कोचिंग सेंटर सुरू करणार होते, मात्र फेब्रुवारी महिना उजाडला तरी कंपनीने कोणतीच पावले उचलली नाहीत, मग समोर आले की शिक्षक आणि कंपनीच्या वादामुळे हा प्रकल्प सध्या पुढे ढकलण्यात आला आहे.

Read More

Income Tax Savings: इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी ELSS मध्ये कशी गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या

Income Tax Savings: ईएलएसएस (ELSS) म्हणजेच इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम या कर बचत म्युच्युअल फंड आहेत. जाणून घेऊया यात गुंतवणूक कशी करावी?

Read More

बँक खात्यात पैसे असतील तरच लावा आयपीओसाठी बोली

गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात पुरेसे पैसे नसल्याने अलीकडील काही आयपीओमधील काही अर्ज रद्द करावे लागल्याने हा निर्णय घेण्यात आला. नवीन नियम 1 सप्टेंबर 2022 पासून लागू होणार आहे.

Read More

Investment in Pune : ह्युंदाई मोटर्स पुण्यात करणार 5000 कोटींची गुंतवणूक; 4500 रोजगारांची निर्मिती

ह्युंदाई मोटार्स (Hyundai Motor) ही कंपनी राज्यात 2028 पर्यंत दोन टप्प्यामध्ये वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणार आहे. कंपनीकडून एकूण 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. ह्युंदाई कंपनीकडून पुणे जिल्ह्यातील तळेगाव स्थित जनरल मोटर्स या कंपनीचे अधिग्रहन करण्याची प्रक्रिया सुरू आहे

Read More

Who is Mehul Choksi: भारतीय बॅंकांचे कर्ज बुडवणारे मेहुल चोक्सी कोण आहेत?

भारतात मोठ-मोठया घोटाळे (Scam) करणाऱ्यांची कमी नाही. आता विजय मल्ल्या, नीरव मोदी यांच्यानंतर अचानक आणखी एक व्यक्तीचे घोटाळा प्रकारणासाठी नाव घेतले जाते ते म्हणजे उद्योगपती मेहुल चोक्सी. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी म्हणून मेहुल चोक्सी यांच्या नावाचा समावेश आहे. चला, तर पाहुयात उदयोगपती मेहुल चोक्सी नक्की कोण आहेत?

Read More