PM Kisan Samman Nidhi: 13व्या हप्त्याचे 2000 रुपये या कागदपत्रांशिवाय मिळणार नाहीत
पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) अंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. दर चार महिन्यांनी हप्ता असतो. प्रत्येक हप्त्यात २ हजार रुपये थेट खात्यात वळते केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 12 हप्त्यांमध्ये पैसे मिळाले आहेत.
Read More