LIC Jeevan Azad Policy: एलआयसीची ही नवी पॉलिसी बनवेल तुम्हांला मालामाल!
भारतीय आयुर्विमा महामंडळाने LIC Jeevan Azad नावाची एक नवीन योजना आणली आहे. दीर्घ कालावधीसाठी असलेली ही योजना ग्राहकांसाठी फायद्याची ठरणार आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
भारतीय आयुर्विमा महामंडळाने LIC Jeevan Azad नावाची एक नवीन योजना आणली आहे. दीर्घ कालावधीसाठी असलेली ही योजना ग्राहकांसाठी फायद्याची ठरणार आहे.
Read Moreसहारा इंडियाच्या तब्बल 24000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात देशभरातील अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत. आता या पीडित गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह मंगळवारी सहारा रिफंड पोर्टल (Sahara Refund Portal) लाँच करणार आहेत. 18 जुलैला सकाळी 11 वाजता अटल ऊर्जा भवन येथे या पोर्टलचे लोकार्पण केले जाणार आहे.
Read MoreItel Smartphones Launch : स्मार्टफोन निर्माता कंपनी itel ने दोन नवीन स्वस्त स्मार्टफोन लाँच केले आहे. यामध्ये itel P40+ आणि itel A60s समाविष्ट आहेत. या दोन्हींची किंमत 9 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये मजबूत बॅटरीसह रॅमचे बेस्ट ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. itel P40+ आणि itel A60s ची किंमत काय आहे, फीचर्स काय आहेत आणि ते कुठून खरेदी करता येतील? याबाबत जाणून घेऊया.
Read MoreCar insurance: आजकाल लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वैयक्तिक वाहनांचा वापर करतात. लोक कार आणि बाइक्स घेऊनच प्रवास करतांना जास्त दिसतात. जशी वाहनांची ये जा वाढली त्याप्रमाणे अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढले. त्यामुळे वाहनांचा विमा काढणे अत्यंत महत्वाचे झाले आहे.
Read Moreआर्थिक सर्वेक्षण 2023 (Economic Survey 2023) मांडण्यात आला आहे. अनेक संकटं असतानाही औद्योगिक क्षेत्राने चांगली कामगिरी केल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. औद्योगिक क्षेत्राविषयी आणखी काय म्हटले आहे? ते पाहूया.
Read Moreऑफर संपायच्या आता लवकरात लवकर तुमचा Redmi K50i 5G स्मार्टफोन बुक करा आणि 35,999 रुपये किमतीच्या Redmi K50i 5G स्मार्टफोनवर 15,500 पर्यंतची सूट मिळवा. बेस्ट फीचर्ससह, बेस्ट डील मिळवायची असेल तर जाणून घ्या कुठे आणि नेमक्या किती रुपयात तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता...
Read Moreदेशभरात मालाची ने-आण आणि पार्सल सुविधा वाढवण्यासाठी भारतीय रेल्वे आणि इंडियन पोस्ट एकत्र आले आहेत. दोघांनी मिळून 'गती शक्ती एक्सप्रेस' सुरू केली आहे. पार्सलची डोअर स्टेप डिलिवरी आणि पिकअप सुविधा या द्वारे ग्राहकांना मिळणार आहे.
Read MoreUrfi Javed Vs Chitra Wagh: सोशल मिडीयावर ऊर्फी जावेद व भाजप महिला नेत्या चित्रा वाघ या दोघींमध्ये सोशल मिडीयावर चांगलाच वाद रंगला आहे. ऊर्फी ही अंगप्रदर्शन व स्पष्टवक्तापणामुळे प्रसिद्ध आहे. ती सोशल मिडीयावर जितकी प्रसिध्द आहे, तितकीच ती संपत्तीत ही कुणाच्या मागे नाही. ती महिन्याला लाखो रू. कमवत आहे. तिच्या कमाईबाबत जाणून घेऊयात.
Read Moreकिरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव वाढले असताना ग्राहक पावशेर किंवा आर्धा किलोच टोमॅटो खरेदी करत आहेत. सध्या मुंबई आणि ठाण्यात नगाप्रमाणे टोमॅटोची विक्री होत आहे. अनेक ठिकाणी एक टोमॅटो 15 रुपयांत विकला जातो आहे.
Read MoreIPL Dhoni Record : कर्णधार महेंद्रसिंग धोनीने लखनौविरुध्दच्या सामन्यात दोन षटकार मारल्यानंतर तो बाद झाला. मात्र, या दरम्यान जीओ सिनेमा अॅपवर धोनीची ही फलंदाजी 1.7 कोटी म्हणजेच 17 दशलक्ष लोकांनी पाहून एक वेगळा विक्रम केलेला आहे.
Read MoreSensex Closing bell:देशांतर्गत शेअर बाजारात पडझड होत आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरणीसह बाजार बंद झाला आहे. सेन्सेक्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. निफ्टीही 17450 पेक्षा कमी अंकावर बंद झाला आहे.
Read Moreकॅनरा बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी डोअरस्टेप बँकिंग सुविधा देण्यासाठी अभियान सुरू केले आहे. 100 पेक्षा जास्त शहरांमधील ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा फायदा घेता येईल. मात्र, हे अभियान मर्यादित कालावधीसाठी आहे. कोणत्या सुविधा घरबसल्या घेता येतील, ते पाहा.
Read More