Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Itel Smartphones Launch : itel चे बजेट स्मार्टफोन झाले लाँच, 9 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये भन्नाट फीचर्स उपलब्ध

Itel Smartphones Launch : itel चे बजेट स्मार्टफोन झाले लाँच, 9 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये भन्नाट फीचर्स उपलब्ध

Itel Smartphones Launch : स्मार्टफोन निर्माता कंपनी itel ने दोन नवीन स्वस्त स्मार्टफोन लाँच केले आहे. यामध्ये itel P40+ आणि itel A60s समाविष्ट आहेत. या दोन्हींची किंमत 9 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये मजबूत बॅटरीसह रॅमचे बेस्ट ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. itel P40+ आणि itel A60s ची किंमत काय आहे, फीचर्स काय आहेत आणि ते कुठून खरेदी करता येतील? याबाबत जाणून घेऊया.

Budget Smartphones from itel : स्मार्टफोन निर्माता कंपनी itel ने दोन नवीन स्वस्त स्मार्टफोन लाँच केले आहे. यामध्ये itel P40+ आणि itel A60s समाविष्ट आहेत. या दोन्हींची किंमत 9 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये मजबूत बॅटरीसह रॅमचे बेस्ट ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. itel P40+ आणि itel A60s ची किंमत काय आहे, फीचर्स काय आहेत? याबाबत जाणून घेऊया.

दोन्ही स्मार्टफोनच्या किंमती किती असेल? 

itel P40+ च्या 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 8,099 रुपये आहे. हे फॉरेस्ट ब्लॅक आणि आइस सायन कलरमध्ये खरेदी केले जाऊ शकते.  जर आपण itel A60s बद्दल बोललो, तर ते 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज वेरिएंटमध्ये खरेदी केले जाऊ शकते, ज्याची किंमत 6,299 रुपये आहे. हे शॅडो ब्लॅक, मूनलाईट व्हायोलेट आणि ग्लेशियर ग्रीन कलरमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

itel P40+ आणि A60s ची वैशिष्ट्ये काय आहेत? 

itel P40+ मध्ये 6.8-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. हा punch hole डिस्प्ले आहे. हा फोन Unsioc T606 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. व्हर्च्युअल रॅमद्वारे ते 8 GB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 7000mAh बॅटरी आहे. हे 18W चार्जिंगला सपोर्ट करते. 18 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम देते. फोनमध्ये ड्युअल कॅमेरा आहे. त्याचा पहिला सेन्सर 13 मेगापिक्सेलचा आहे. फ्रंट सेन्सर 8 मेगापिक्सेलचा आहे. फोनमध्ये साइड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

A60s बद्दल बोलायचे झाले तर फोन मध्ये 6.6-इंचाचा HD Plus वॉटरड्रॉप डिस्प्ले आहे. यात 4 जीबी रॅम देण्यात आली आहे. यामध्ये व्हर्च्युअल रॅमच्या माध्यमातून 8 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. फोनमध्ये 64 GB स्टोरेज देण्यात आले आहे. यासोबतच 5000 mAh बॅटरी आहे जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. यासोबतच QVGA लेन्ससह 8MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 5MP सेल्फी सेन्सर देखील आहे.

Source : www.jansatta.com