Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

EPFO Claim Rejection : तुमचा कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीचा क्लेम फेटाळण्यात आलाय? ही बातमी वाचाच… 

अलीकडे देशभरात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे क्लेम फेटाळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आणि त्यामुळे आपल्या हक्काचे पैसे आणि ते ही निवृत्तीनंतर त्याची खरी गरज असताना लोकांना वेळेवर मिळालेले नाहीत. केंद्रसरकारने आता याची दखल घेतली आहे…

Read More

OnePlus 10R Mobile : वनप्लस नॉर्ड सीरीजच्या मोबाईलच्या किंमतीत घट!

OnePlus Smartphones हे भारतात मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. उत्तम फोटो क्वालिटी आणि झटपट चार्जिंगसाठी लोक या मोबाईल फोनला पंसती देतात. कंपनीने नुकतेच OnePlus 10R Mobile फोनच्या किंमतीत कपात केली आहे. जाणून घ्या या फोनचे खास फीचर्स आणि नव्या किंमती.

Read More

Check PF: सरकार जानेवारीमध्ये पीएफ खात्यात व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्याची शक्यता, मग पीएफची रक्कम अशी करा चेक

Check PF Amount: सरकार जानेवारीमध्ये भविष्य निर्वाह निधी (PF) संबंधित खात्यात व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे व्याजाचे पैसे आपल्या खात्यात जमा झाले की नाही या पाहण्यासाठी पीएफची रक्कम खालीलप्रमाणे चेक करा.

Read More

Home Loan Repo Rate: होम लोन ईएमआय धारकांना तुर्तास दिलासा; ईएमआयमध्ये वाढ नाही!

Home Loan Repo Rate: आरबीआयने रेपो दरामध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे होम लोन धारकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कारण गेल्या वर्षभरात होम लोनच्या व्याजदरात 2.50 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Read More

Business Model Of Zomato: नफ्यात चालणारे फूड डिलिव्हरी अॅग्रीगेटर झोमाटोचे बिझनेस मॉडेल काय आहे?

Business Model Of Zomato: झोमाटोकडे अधिकाधिक ग्राहक आकर्षित होत आहेत. मोठ्या सवलतींसह अनेक ऑफरमुळे ग्राहक झोमाटोकडे वारंवार परत येतात. सध्या कंपनी नफ्यात सुरू आहे. हायपरप्युरमॉडेल आणि ब्लिंकइटला टेकओव्हर केल्याने कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. कंपनीला कसे पैसे मिळतात, त्यांचे बिझनेस मॉडेल काय आहे ते समजून घेऊ.

Read More

Top 5 Scheme for Women: देशातील महिलांसाठी शासनाच्या महत्वपूर्ण 5 कर्ज योजना

 देशातील महिलांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करावा यासाठी क्रेंद शासनाने खास महिलांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत व प्रशिक्षणदेखील दिले जाते. चला तर मग फक्त महिलांसाठी कोणत्या शासकीय योजना आहेत, ते जाणून घेवुयात. 

Read More

Mumbai Metro: मुंबई मेट्रो मार्ग 2A आणि 7 मध्ये 30 टक्के महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग

Mumbai Metro: नुकत्याच उद्घाटन झालेल्या मुंबई मेट्रो मार्ग 2A आणि 7 वर महिला कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याबद्दल जाणून घ्या.

Read More

Bisleri Brand: मिनरल वॉटर म्हणजेच 'बिसलेरी, हे भारतीयांना सांगणाऱ्या ब्रँडची यशोगाथा

Bisleri Brand: मागील सुमारे दोन दशकांपासून बिसलरी म्हणजेच 'मिनरल वॉटर' असे समीकरण तयार झाले आहे. मग ती कोणत्याही कंपनीने तयार केलेली पाण्याची बाटली असो, तिला बिसलेरीच म्हटले जाते. ही या ब्रँडची ताकद आहे.

Read More

Toor Dal : बापरे! 191 कोटींची तूर डाळ झाली खराब, फेकून द्यावी लागली कोटींची डाळ!

गोवा सरकारने खरेदी केलेली 1.91 कोटी रुपयांची तूर डाळ खराब झाली असून ती गाईगुरांना देखील खाण्यास योग्य नसल्याचे कॅगच्या अहवालात उघड झाले आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) चा 2021 चा अहवाल गुरुवारी राज्य विधानसभेत मांडण्यात आला, त्यात हा खुलासा करण्यात आला आहे.

Read More

Check Bank Statement : प्रत्येक महिन्यात बॅंक स्टेटमेंट चेक करण्याचे हे आहेत फायदे, वाचा सविस्तर

सध्याच्या परिस्थितीत पैशांचा हिशोब लागत नसला की सर्वात सोपा मार्ग म्हणजे बॅंकेचे स्टेटमेंट चेक करणे आहे. यावरुन कुठे किती खर्च झाला हे आपल्याला कळू शकते. मात्र, बरेचजण स्टेटमेंट चेक करण्याला तेवढे प्राधान्य देत नाहीत. पण, ते चेक करण्याचे अजून ही बरेच फायदे आहेत. ते आपण आज जाणून घेणार आहोत.

Read More

Pet House : पुण्यात आहे कुत्रे विकणारी कंपनी; ऑगस्टमध्ये केली 500 पिल्लांची विक्रमी विक्री

प्रीमियम पेट हाऊस या कंपनीकडे देशी विदेशी जातीची कुत्र्यांचे ब्रिड उपलब्ध आहेत. कंपनीने पाळीव प्राण्याच्या विक्री व्यवसायसंदर्भात ग्राहकांमध्ये एक विश्वासहर्ता निर्माण केली आहे. त्यामुळे कुत्र्याचे पिल्लू खरेदी करणाऱ्यांकडून प्रीमियम पेट हाऊस चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कंपनीने ऑगस्ट महिन्यात तब्बल 500 कुत्र्यांची पिल्ले विक्री केली आहेत.

Read More

Credit card limit : जास्त मर्यादेचं क्रेडिट कार्ड कसं मिळवायचं

Credit Card : आपल्या वार्षिक स्थिर उत्पन्नानुसार एका ठराविक रकमेपर्यंत खर्च करण्यासाठी बँकेकडून क्रेडिट कार्ड दिलं जातं. या क्रेडिट कार्डची मर्यादा ही आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणानुसार आणि आपल्या क्रेडिट स्कोरप्रमाणे वाढवली जाते.

Read More