Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Ration Update: राज्यातील नागरिकांना रेशन धान्याऐवजी मिळणार प्रतिकुटुंब 9,000/- रुपये !

Ration News: एका व्यक्तीला महिन्याकाठी 150 रुपये, म्हणजे 5 जणांच्या कुटुंबाला वर्षाकाठी 9 हजार रुपये देण्याचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केला आहे. मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

Read More

Fastrack Smart Watch Launch: Fastrack ची नवीन स्मार्टवॉच बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत..

Fastrack Smart Watch Launch: Fastrack ने भारतात आपले नवीन स्मार्टवॉच Fastrack Reflex Beat+ लॉन्च केली आहे. Fastrack Reflex Beat+ ची किंमत 1495 रुपये आहे. यामध्ये मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. जे बाकीच्या फिटनेस ब्रँड्सपेक्षा (Fitness Brands) खूप वेगळे आहे. यात 1.69 इंचाचा अल्ट्रा व्ह्यू डिस्प्ले आहे त्यासोबत 60Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आहे.

Read More

LPG Price Hike: हॉटेल व्यावसायिकांना बसतोय गॅस दरवाढीचा सर्वाधिक फटका

LPG Price Hike: गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका फक्त घरगुती वापरकर्त्यांना बसला नसून, व्यावसायिक वापरासाठी सिलिंडर घेणाऱ्यांना सुद्धा महागाईची झळ सोसावी लागत आहे, फेब्रुवारी 2023 मध्ये 1778 रुपयांना मिळणारा सिलिंडर आता 2128 रुपयांना झाला आहे.

Read More

Tata Capital Pankh Scholarship: टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिपमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक मदत

Corporate Social Responsibility उपक्रमाचा एक भाग म्हणून टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप दिली जाते. ही शिष्यवृत्ती महाविद्यालयीन (6 वी ते 10 वी) आणि ज्युनियर कॉलेजमध्ये (11 वी ते 12 वी) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती आहे.जाणून घ्या या शिष्यवृत्तीबद्दल सविस्तर माहिती...

Read More

Budget 2023: 2022 च्या बजेटनंतर स्टॉक मार्केटवर काय परिणाम झाला होता?

Stock market: 1 फेब्रुवारी 2022 रोजी, जेव्हा अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार तेजी होती. सेन्सेक्सला तीन टक्के परतावा मिळाला. तर निफ्टी सुमारे 451 अंकांनी वाढला, म्हणजेच सुमारे 2.5 टक्के परतावा मिळाला. अर्थसंकल्पानंतर रशिया-युक्रेन युद्धाने बाजारातील भावना बिघडवली.

Read More

Gautam Adani: हिंडेनबर्ग अहवालावर गौतम अदानी यांनी मौन सोडले म्हणाले हा तर अदानी ग्रुपच्या बदनामीचा डाव

Adani Group AGM: 24 जानेवारी रोजी हिंडेनबर्गचा अहवाल जाहीर झाला होता. त्यानंतर अदानी ग्रुपमधील सर्वच शेअर्सची धुळदाण उडाली होती. अदानी समूहाचे बाजार भांडवल तब्बल 145 बिलियन डॉलर्सने घटले होते.

Read More

Air Conditionar Sale: काय म्हणता, Samsung एअर कंडीशनरवर मिळतेय 50% सूट! जाणून घ्या ऑफर

सॅमसंगच्या स्प्लिट एसी वर सध्या एक धमाकेदार ऑफर दिली जात आहे. तुम्हाला देखील 50 % सवलतीत स्प्लिट एसी खरेदी करायचा असेल तर तुम्ही फ्लिपकार्टची ही ऑफर जाणून घेतली पाहिजे. फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवर एसी खरेदीवर खास सवलती दिल्या जात आहेत तसेच बँक ऑफर्सचाही लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.

Read More

Bank of Baroda: बँक ऑफ बडोदाने कर्जावरील व्याज 0.35 टक्क्यांनी वाढवले

Increase in interest rate on loans: एचडीएफसी पाठोपाठ बँक ऑफ बडोदाने कर्जावरील व्याज दरात वाढ केली आहे. यामुळे कर्जधारकांच्या खिशाला आणखी चाप बसणार आहे. या दरवाढीमुळे कर्जधारकांच्या इएमआयच्या हफ्त्यात वाढ होणार आहे. संपूर्ण माहिती पुढे वाचा.

Read More

Royal Enfield E Bullet: आता ईलेक्ट्रिक बुलेट येणार, रॉयल एनफिल्ड आणणार दोन वर्षात नवीन मॉडेल

Royal Enfield E Bullet: गेल्या वर्षभरात ऑटो मार्केटमध्ये ईलेक्ट्रिक व्हेइकल्सने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. दुचाकींमध्ये ओला इलेक्ट्रिक ही कंपनी आघाडीवर आहे. बाइक रायडिंगमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या रॉयल एनफिल्ड बुलेट लवकरच ईलेक्ट्रिक प्रकारात दिसणार आहे. रॉयल एनफिल्ड बुलेटची निर्माती कंपनी आयशर मोटर्सने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

Read More

Viral Video : Elon Musk यांचे बॉडीगार्ड का होतायत सोशल मीडियावर व्हायरल 

Viral Video : एलॉन मस्क या आठवड्यात अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को इथं एका खटल्याच्या सुनावणीसाठी गेले होते. तिथून बाहेर पडतानाचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल झालाय. पण, तो व्हायरल होण्यामागचं कारण मजेशीर आहे. पाहूया…

Read More

Money Lending : मित्रांना नातेवाईकांना पैसे उधार देताय? आधी वाचून घ्या 'या' टिप्स, नाही तर...

कुणावर वाईट वेळ आली असेल किंवा कुणाला पैशाची अत्यंत गरज असताना मित्र म्हणून, नातेवाईक म्हणून तुम्ही त्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. भविष्यात ततुमच्यावर जर अशी वेळ आली तर तुमच्यासाठी देखील तुमचे सगेसोयरे उभे राहिले पाहिजेत याचा देखील आपण विचार करायला हवा. मात्र मित्रांशी किंवा नातेवाइकांना उधारी देताना काही गोष्टींचा विचार करायलाच हवा....

Read More

Tax: ग्रामपंचायत कर आकारणी कशी केली जाते? त्यात सूट मिळू शकते का? जाणून घ्या

Tax : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व ग्रामपंचायत कर व फी नियम 2015 नुसार प्रत्येक मालमत्ता धारकाला कर भरावा लागतो. कर हा प्रत्येकाला भरावाचा लागतो कर माफी कधीच होत नाही. सोबत कर थकीत गेला असेल त्याबरोबर व्याज आकारले जाते. दरवर्षी व्याज 5 टक्के स्वरूपात व्याज भरावे लागते.

Read More