Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Survival Of The Richest Report: 1 टक्के श्रीमंतांकडे आहे, देशाची 40 टक्के संपत्ती!

Survival of the richest report: सर्वात श्रीमंत 1 टक्के भारतीयांकडे देशातील 40% पेक्षा जास्त संपत्ती आहे. तर निम्म्या लोकसंख्येकडे केवळ 3 टक्के मालमत्ता आहे, ही सर्व माहिती सर्व्हायव्हल ऑफ द रिचेस्ट रिपोर्टमध्ये आली आहे. या रिपोर्टमधील आणखी रोचक निरिक्षणे पुढे वाचा.

Read More

FDI in Maharashtra : परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र अव्वलच; पहिल्या तिमाहीत राज्यात 36,634 कोटींची गुंतवणूक

अनेक विदेशी कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षांत महाराष्ट्रात तब्बल 1,18,422 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झाली होती. त्यावेळी देखील देशातील इतर राज्यांच्या तुलनेत परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात महाराष्ट्र प्रथम स्थानी राहिला होता. आता या आर्थिक वर्षातही महाराष्ट्राने आपली आर्थिक विकासाला चालना देणारी परदेशी गुंतवणुकीची घौडदौड चालूच ठेवली आहे

Read More

Recurring Deposits : रिकरिंग डिपाॅझिटवर या बॅंका देत आहेत 8 टक्क्यांपर्यंत व्याजदर

रिकरिंग डिपॉझिट (RD) अल्प मुदतीत चांगला रिटर्न मिळवायचा बेस्ट पर्याय आहे. तसेच, तुम्हाला तुमच्या सोयीनुसार गुंतवणूक करण्याची मुभा आहे. म्हणजेच तुम्ही महिन्याला एक ठरावीक रक्कम गुंतवू शकता. ज्यांना एकाचवेळी मोठी रक्कम टाकायला जमत नाही. त्यांच्यासाठी आरडी चांगला पर्याय आहे.

Read More

Air India : आता एअर इंडिया ‘या’ सरकारी बँकांकडून 18000 कोटींचे कर्ज घेणार!

टाटा समूहाने (TATA Group) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून आणखी एक वर्षासाठी कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्जातून घेतलेल्या पैशांचा उपयोग एअर इंडिया (Air India) कशासाठी करणार? ते पाहूया.

Read More

GST Fraud: जीएसटीची खोटी माहिती देणाऱ्यांवर होणार कारवाई, देशभरात उद्यापासून सुरु होणार मोहीम!

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (CBIC) उद्यापासून, म्हणजे 16 मे ते 15 जुलै या दोन महिन्यांसाठी ही विशेष मोहीम राबवण्याची तयारी करत आहे. ज्या जीएसटी खात्यांमधून बनावट व्यवहार केले गेले आहेत आणि ज्यांनी बनावट बिल सादर करून सरकारची दिशाभूल करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली जाणार आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती...

Read More

Forex Reserves: भारताच्या परकीय गंगाजळीत घट, मात्र टॉप-5 देशांत स्थान कायम

एकीकडे परकीय चलनसाठा कमी होत असताना देशातील सोन्याचा साठा देखील कमी झाल्याची माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिली आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार भारताचा सोन्याचा साठा 515 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 43.82 अब्ज डॉलर इतका झाला आहे.

Read More

Agniveers Reservation in BSF: लष्करातून निवृत्त अग्नीवीरांना बीएसएफमध्ये 10 टक्के राखीव जागा; केंद्र सरकारची घोषणा

अग्नीवीर म्हणून लष्करातून 4 वर्षानंतर निवृत्त झाल्यानंतर दुसरे कोणते काम करणार? हा प्रश्न तरुणांपुढे होता. मात्र, आता त्यावर तोडगा काढण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. अग्नीवीर निवृत्त झाल्यानंतर जवानांना सीमा सुरक्षा दलात (Border Security Force (BSF) 10% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी वयोमर्यादेत आणि शारीरिक चाचणीत सूटही दिली आहे.

Read More

Hindenburg Research : अदानी समुहावर शेअर घोटाळ्याचा आरोप करणारी ‘ही’ संस्था आहे कुठली?

Hindenburg Research : अदानी समुहावर शेअर घोटाळ्याचे गंभीर आरोप करत हिंडेनबर्ग या वित्तविषयक संशोधन संस्थेनं खळबळ उडवून दिली आहे. अदानी समुहाने आरोप फेटाळले आहेत. आणि कायदेशीर कारवाईची शक्यता तपासून पाहायला सुरूवात केली आहे. पण, हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहाचे शेअर जोरदार कोसळले आहेत.

Read More

Honeymoon Budgeting: कुठं कुठं जायाचं हनिमूनला? बजेटनुसार ठरवा लोणावळा, खंडाळा , थायलंड की मालदीव…

या लेखात जाणून घ्या काही साध्यासोप्या टिप्स ज्या तुमच्या हनिमूनचा खर्च कमी करण्यात मदत करू शकतात. तसेच वैवाहिक जीवनाला सुरुवात करताना आर्थिक ताण न घेता जोडीदारासोबत अविस्मरणीय क्षण देखील आनंदाने साजरे करू शकता.

Read More

Limit on Cash Transaction : घरात, विमान प्रवासात आणि अगदी बँक खात्यातही किती रोख रक्कम बाळगता येते माहीत आहे? 

Limit on Cash : तुम्ही घरात किती रोख रक्कम ठेवू शकता यासाठी आयकर खात्याचे काही नियम आहेत. ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे आढळले तर तुम्ही विनाकारण चौकशीच्या फेऱ्यात येऊ शकता. हा! तुमच्याकडे असलेल्या एकूण एक पैशाचा उगम तुम्हाला सांगता आला पाहिजे आणि त्यावर कर भरलेला असला पाहिजे. काय आहेत हे नियम समजून घेऊया…

Read More

Anganwadi Workers Salary Increased: जाणून घ्या, अखेर अंगणवाडी सेविकांच्या पगारात किती झाली वाढ?

20 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले. राज्य सरकारने फायनली त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. नेमकी या अंगणवाडी सेविकांच्या काय मागण्या होत्या व राज्य सरकारने काय आश्वासने दिली हे पाहूयात.

Read More

Bull Price is 50 Lakh: देशातील 'या' बैलाची किंमत आहे, तब्बल 50 लाख रूपये

महागडया गाडया, बंगले, कपडे, शूज यांच्या किंमती ऐकल्या असतील. पण आता मात्र या बैलाची किंमत ऐकून तर होश उडून जाईल. कारण चक्क बाजारात 'या' बैलाची किंमत चक्क 50 लाख रूपये आहे.

Read More