Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Budget 2023 : ‘या’ गोष्टींच्या किमती वाढण्याची शक्यता

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 जाहीर (Budget 2023) करणार आहेत. मात्र, यादरम्यान, केंद्र सरकार आयात शुल्कात वाढ करू शकते, त्यानंतर अनेक महागड्या वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.

Read More

Kia Price Hike: किया seltos आणि Carens कार महागणार; कंपनीकडून दरवाढ जाहीर

किया कंपनीची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जास्त पैसे मोजायला तयार राहा. कारण, कंपनीने सेल्टोस आणि केरेन्स या दोन्ही प्रसिद्ध मॉडेलच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबरपासून दरवाढ होईल. किती रुपयांनी कार महाग होईल वाचा.

Read More

Pre-open share market: शेअर बाजारात आज घसरणीची मालिका थांबणार की सुरूच राहणार?

Pre-open share market: सलग 7 कामकाजाच्या दिवसात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. मागचा आठवडा पूर्णत: आणि या आठवड्याच्या सुरुवातीपासून सेन्सेक्समध्ये घसरण दिसून येत आहे. आज ही पडझड थांबून उभारी मिळणार की अशीच सुरू राहणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Read More

Mutual Funds: पुरुषांनी नॉमिनी म्हणून घरातील महिलांची निवड का करायला हवी? याचे फायदे काय?

कोणतीही गुंतवणूक केल्यास त्यासाठी नॉमिनी म्हणून घरातील महिलांची निवड करणे कधीही योग्य ठरते. नॉमिनी म्हणून महिलांंची निवड केल्यास काय फायदा होऊ शकतो, जाणून घेऊयात.

Read More

Karaikal Port: अदानी समुहाने खरेदी केले 1,485 करोड रुपयांत दक्षिणेतील कराईकल बंदर

देशातील एक महत्वाचा उद्योगसमूह म्हणून अदानी उद्योगसमूह ओळखला जातो. गेल्या दोन महिन्यांपासून आर्थिक पडझड झाल्यानंतर अदानी उद्योगसमूह पुन्हा एकदा उभारी घेताना दिसतो आहे. पुडुचेरी (Pondicherry) येथील मोक्याचे कराईकल बंदर (Karaikal Port) अदानी उद्योगसमुहाने (Adani Group) विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

Relief for Senior Citizens: या ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारी बातमी, आयकर भरावा लागणार नाही!

Income tax exemption for senior citizens: जेष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी नुकतीच केंद्र सरकारने दिली. आता जेष्ठ नागरिकांना आयकर भरण्यात सूट मिळाली आहे, पण ही सूट नेमकी कोणत्या वयोगटातील जेष्ठ नागरिकांना लागू होते, त्याचे इतर निकष काय आहेत, ते बातमीतून समजून घ्या.

Read More

Ayushman Bharat: प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ कसा घ्याल?

Jan Dhan Aarogya Yojana: प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे दारिद्रय-रेषेखाली असलेल्या कुटुंबांसाठी प्रतिवर्ष प्रति-कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विम्याचे संरक्षण (हेल्थ इन्शुरन्स कव्हर) दिले जाते.

Read More

First Salary Planning: तुमच्या पहिल्या पगाराचं नियोजन कसं कराल?

तुमच्या पहिल्या पगाराचे नियोजन कसे कराल? पहिल्या पगारातून काय काय खरेदी कराल? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स...

Read More

Cars Colors: कारच्या रंगामुळे अपघाताची शक्यता वाढते का? जाणून घ्या सविस्तर

Cars Colors: कार खरेदी करतांना दिसण्यापेक्षा तिचे इंजिन, मायलेज आणि रंग (Engine, Mileage and Color) याबाबत जास्त गोंधळलेले असतात. मग शेवटी बहुतेक लोक केवळ पांढऱ्या किंवा हलक्या सिल्व्हर (White or light silver) रंगाच्या कार खरेदी करण्यास प्राधान्य देतात. यामागे काय कारण आहे? कारच्या रंगामुळे काही फरक पडतो का? ते जाणून घेऊया.

Read More

Amazon Anniversary : ​​भारताच्या कानाकोपऱ्यात कशी पोहोचली अ‍ॅमेझॉन? आता गुंतवणार 1 लाख कोटी

Amazon Anniversary : अ‍ॅमेझॉन ही ई-कॉमर्स कंपनी भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचलीय. अ‍ॅमेझॉनला भारतात येवून आता 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. कंपनी आपला 10वा वर्धापनदिन साजरा करत आहे. या 10 वर्षात कंपनीनं काय साध्य केलं, कसा होता आतापर्यंतचा प्रवास, याविषयी माहिती घेऊ...

Read More

या शेअर्समध्ये घसरण; तज्ज्ञांचा इशारा ग्लॅमरस IPO पासून दूर राहा

पेटीएमच्या शेअर्समध्ये येत्या काही दिवसात आणखी घसरण होऊ शकते. Jama Wealth चे सीईओ राम कल्याण मेदुरी यांच्या मते पेटीएमचा शेअर 450 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो.

Read More

Tips for Wealth Creation: उत्पन्न वाढत नसतानाही 40% पर्यंत संपत्ती कशी वाढवू शकता? या टिप्स फॉलो करा

महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, उत्पन्न तर तेवढेच आहे. खर्च वाढल्याने गुंतवणूक करण्यासही पैसे जास्त शिल्लक राहत नाहीत, अशी अनेकांची ओरड असते. उत्पन्न वाढत नसतानाही तुम्ही दीर्घ काळात 40 टक्क्यांनी संपत्ती वाढवू शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला स्मार्ट पद्धतीने निर्णय घेण्याची गरज आहे. संपत्ती निर्माण करण्यासाठी तुमच्याकडे कोणते पर्याय आहेत ते पाहूया.

Read More