Car insurance : जाणून घ्या कार विम्याची किंमत ठरवणाऱ्या गोष्टी; चालकाचा देखील पडतो प्रभाव
कार विम्याची किंमत ठरवताना कंपनीकडून अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने कारचे बाजार मूल्य, कारचा चालक, कारसाठी वापरण्यात येणारे इंधन, विम्याचे नो क्लेम बोनस यासह विमा कंपनीचे मेंबरशीप याचा विचार केला जातो. या गोष्टीचा कारच्या प्रिमियमवर कसा पडतो हे आपणास पुढील गोष्टीवरून स्पष्ट होईल.
Read More