Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

RD टॅक्स फ्री आहे का? त्याची गणना कशी केली जाते?

जर तुम्ही बचत म्हणून रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit-RD) मध्ये पैसे ठेवत असाल तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स कसा आकारला जातो आणि आरडीवर (आवर्ती ठेव) टॅक्स सवलत मिळते का? हे जाणून घेणं गरजेचं आहे.

Read More

Stock Market: शेअर बाजार धडाधड कोसळण्याचे नक्की कारण काय? लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कसा झाला परिणाम?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा शेअर बाजारावर देखील मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे.निकालामध्ये सत्ताधारी भाजप बहुमताचा आकडा पार करू शकत नसल्याचे समोर आल्यानंतर शेअर बाजारावर देखील याचा परिणाम पाहायला मिळाला.

Read More

Watches Made from INS vikrant : विमानवाहू युद्ध नौका विक्रांतपासून बनवली 70 विशेष घड्याळं; एकाची किंमत 2 लाख 12 हजार

INS विक्रांत R11 या युद्ध नौकेने 1961 ते 1997 या कालावधी भारतीय नौदलात आपली सेवा बजावली. तसेच समुद्रामध्ये गस्त घालणाऱ्या या विमानवाहू युद्धनौकेने 1971 च्या भारत पाक युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. दरम्यान, सेवा निवृत्तीनंतर 2014 मध्ये भंगारात काढलेल्या या गौरवशाली युद्ध नौकेच्या धातूपासून बंगळुरू वॉच कंपनीने 70 अद्वितीय घड्याळ्यांची निर्मिती केली आहे.

Read More

Home Loan Foreclosure: होम लोन फेडलं पण बँकेकडून ही महत्त्वाची कागदपत्रे घ्यायला विसरु नका!

Home Loan Foreclosure: घरासाठी कर्ज घेताना जशी कागदपत्रांची जुळवाजुळव करतो. तशीच घराचे कर्ज फेडल्यानंतर ती बँक आणि संबंधित यंत्रणांकडून पुन्हा मिळवणे गरजेचे आहे. बँकेकडून घराची मूळ कागदपत्रे परत घेताना बँकेकडून त्याची लिस्ट ऑफ डॉक्युमेंट मागून घेणे आवश्यक आहे. तसेच ही कागदपत्रे योग्य स्थितीत आहेत का? हे सुद्धा चेक करून घ्यायला पाहिजे.

Read More

Mankind Pharma IPO: ग्रे मार्केटमध्ये मॅनकाइंड फार्माचा शेअर तेजीत, जाणून घ्या अ‍ॅलॉटमेंट स्टेटस

Mankind Pharma IPO: कंडोम उत्पादक मॅनकाइंड फार्माचा आयपीओ 15 पटीने सबस्क्राईब झाला आहे. यामुळे ग्रे मार्केटमध्ये मॅनकाइंड फार्माच्या शेअरमध्ये तेजी आहे.मॅनकाइंड फार्माकडून 3 मे रोजी शेअरचे वाटप (Allotment of Shares) केले जाणार आहे.

Read More

जमीन एनए कशी करायची?

जमिनीचा वापर बिगरशेतीसाठी म्हणजे औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. या प्रक्रियेला म्हणजे शेतीच्या जमिनीचं बिगरशेतीमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला एनए (Non Agricultural land) असं म्हणतात.

Read More

India@75 : Planning Commission to NITI Aayog- नियोजनाची 'नीती' अन् विकासाची भाषा बदलली!

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : स्वातंत्र्यानंतर भारताचा सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठी 1950 मध्ये नियोजन आयोगाची (Planning Commission) स्थापना करण्यात आली होती. या संस्थेने पंचवार्षिक योजने (Five year Plan) अंतर्गत देशाच्या विकासात भर घातली.

Read More

Budget Session 2023 : अर्थसंकल्पाची तारीख, वेळ, कोण सादर करणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Budget Session 2023-24: केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रात पार पडते. पहिल्या सत्रात बजेट सादर केले जाते. तर दुसऱ्या सत्रात त्यावर चर्चा, संसदेचे इतर कामकाज चालते.

Read More

PayPal Spotify Premium Free मिळवण्यासाठी असे साईन अप करा!

PayPal Spotify 3 months premium free: नुकतेच PayPalने एक प्रमोशन लॉन्च केले आहे. ज्यात PayPal आणि Spotify यांच्या सहकार्याने PayPal कडून मिळणार तुम्हाला 3 महिने Spotify मोफत वापरता येणार आहे.

Read More

Bank Account: बँक खाते बंद करण्याचा विचार करत आहात, तर तत्पूर्वी जाणून घ्या त्याबाबतीतील नियम..

Bank Account: जर तुमची एकपेक्षा जास्त बँक खाती आहेत आणि तुम्ही ती बंद करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी काही नियम असतात ज्याचे पालन न केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. तर जाणून घ्या काय आहेत नियम?

Read More

NFT म्हणजे काय? नॉन-फंगीबल टोकनबद्दल अधिक माहिती | NFT Means?

डिजिटायझेशनच्या युगात तुम्हाला अजून NFT बद्दल माहिती नसेल तर ते जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. NFT म्हणजे काय आणि ते कसे काम करते ते आपण आज जाणून घेऊया.

Read More

First Solar: मेगा प्रोजेक्ट! 'फर्स्ट सोलार' भारतात करणार कोट्यवधींची गुंतवणूक

फर्स्ट सोलार ही बलाढ्य अमेरिकन कंपनी भारतामध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. चीनच्या मदतीशिवाय ही कंपनी सोलार पॅनल तयार करते. या कंपनीचा प्रकल्प भारतात आल्यानंतर सोलार पॅनल आणखी स्वस्तात तयार होतील. तसेच त्याचा स्थानिक उद्योगांनाही फायदा होईल. नवीकरणीय ऊर्जा निर्मितीच्या विकासातील हे मोठे पाऊल आहे.

Read More