Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Job Loss Insurance: जॉब लॉस इन्शुरन्स प्लॅन काय आहे? सध्याच्या कर्मचारी कपातीत हा इन्शुरन्स फायद्याचा ठरू शकतो?

Job Loss Insurance Plan: सध्या कर्मचारी कपातीच्या सतत बातम्या येत आहेत. नोकरी गेली तर नवीन नोकरी शोधायला वेळ लागतो. अशा परिस्थितीत काही वेळा सर्व गरजा पूर्ण करणे कठीण होऊन बसते. या परिस्थितीत, नोकरी गमावण्याचा विमा उपयुक्त ठरू शकतो.

Read More

ग्रामपंचायत सरकारी योजना बद्दल माहिती

ग्रामपंचायतीच्या योजनांची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. हि माहिती आता एका क्लिक वर मिळू शकते.

Read More

Go First Crises: 'गो फर्स्ट'ची दिवाळखोरीची याचिका अखेर राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे दाखल

Go First Crises:वाडिया ग्रुपच्या 'गो फर्स्ट' या विमान कंपनीने सादर केलेली दिवाळखोरीची याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (NCLT) दाखल करुन घेतली आहे. लवादाने अभिलाष लाल यांची इंटरिम रिझोल्युशन प्रोफेशनल म्हणून नियुक्ती केली आहे. 'गो फर्स्ट'वर 6521 कोटींचे कर्ज आहे. आर्थिक चणचण असल्याने कंपनीने 19 मे 2023 पर्यंत विमान सेवा खंडीत केली आहे.

Read More

Family Pension: तुमच्या न‍िधनानंतर तुमच्या साथीदाराला कौटुंबिक पेन्शन कशी मिळेल? पहा संक्ष‍िप्त माहिती

आपल्या निधनानंतर साथीदाराला कुटुंब पेन्शन मिळवून देण्यासाठीची माहिती आणि मार्गदर्शन पुरवणारा हा लेख आहे. तसेच या लेखात कोणती कागदपत्रे लागतील, कोणत्या संस्थांचा संपर्क करावा, कोणत्या वेबसाईटवर तपासणी करावी आणि किती दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करावी याची सविस्तर माहिती दिली आहे.

Read More

iPhone 14 व iPhone 14 Plus नवीन रंगात एन्ट्री, जाणून घ्या किंमतीत काय झाला बदल?

iPhone 14 व iPhone 14 Plus Update: होळी या रंगमय सणाची क्रेझ ही अॅपल कंपनीमध्ये देखील असल्याची दिसत आहे. कारण नुकतेच अॅपलने , iPhone 14 व iPhone 14 Plus हे नवीन रंगात लाॅन्च केले आहे. त्यामुळे या आयफोनच्या किंमतीत काय बदल झाला आहे, हे जाणून घेवुयात.

Read More

Zomato service: झोमाटोच्या नव्या घरगुती डबा सेवेमुळे, घरगुती खानावळी कसे पैसे कमावू शकतात?

Zomato service: झोमाटोने नुकतीच झोमाटो एव्हरीडे सेवा सुरू केली आहे. ही सेवा सध्या पायलट प्रोजेक्टबेसवर सुरू आहे. यात घर हेच क्लाऊड किचन असेल, म्हणजे घरगुती डबा किंवा घरगुती खानावळीतील अन्न ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम झोमाटो करणार आहे. यातून अनेकांना आपल्या स्वयंपाक घरातून छोटेखानी बिझनेस सुरू करण्याची संधी मिळणार आहे.

Read More

यापुढे WFH नाही! IT फर्म TCS च्या कर्मचाऱ्यांना आता कार्यालयातून करावे लागणार काम

आमचे क्लायंट TCS ऑफिसला भेट देत असतात आणि TCS चे वरिष्ठ अधिकारी देखील आता ऑफिसमधूनच काम करत आहेत. आता मात्र तुम्हाला TCS कार्यालयात आठवड्यातून किमान तीन दिवस काम करावे लागेल," अशा आशयाचा अधिकृत मेल TCS च्या कर्मचाऱ्यांना कंपनीतर्फे पाठवण्यात आला आहे.

Read More

Scholarship for Students: पुणे महापालिकेची दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य स्कॉलरशिप

Scholarship for 10-12th Students: पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागतर्फे दरवर्षी डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद योजनेंतर्गत दहावीच्या आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेंतर्गत बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते.

Read More

Flipkart Offers: 1.5 टन Hitachi AC मिळतोय 'इतक्या' स्वस्त दरात, आजच खरेदी करा

Flipkart Offers: उन्हाळयात एसीचे दर वाढलेले असतात पण हेच दर पावसाळा किंवा हिवाळ्यामध्ये कमी होतात किंवा कंपन्या अशा उत्पादनांवर ऑफर देतात.

Read More

Valentine Day: लग्नासाठी 36 गुण जुळले! मात्र, साथीदारासोबत पैशांची कुंडली जुळत नसेल तर 'ही' लक्षणे ओळखा

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. जोडीदाराची निवड मात्र तुम्ही डोळसपणे करा. प्रेम आणि त्यानंतर विवाह हा काही एक दोन दिवसांचा किंवा महिन्याभराचा खेळ नाही. दोघांना आयुष्यभर बरोबर रहावं लागतं. जसे कुंडलीत गुण जुळतात का हे लग्न ठरण्याआधी पाहतात, तसेच पैशांच्या विचाराबाबत दोघांची कुंडली जुळते का? हेही पाहायला हवं.

Read More

Bollywood Movies Songs : ‘मुघल ए आझम’च्या एका गाण्यावर त्याकाळी किती खर्च करण्यात आला, माहीत आहे?

आजही चित्रपटांकडे (Films) प्रेक्षक वर्गाला आकर्षित करण्यासाठी दमदार गाणी चित्रीत करण्यात येतात. पूर्वीसुद्धा चित्रपटांमधील गाण्यांकडे (Bollywood Songs) विशेष लक्ष देण्यात येत असे. असाच गाणी आणि कथेमुळे सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे मुघल-ए-आझम. पण तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटातील एका गाण्यासाठी तेव्हा किती खर्च करण्यात आला होता? ते आज पाहूया.

Read More

Money Laundering: अँटी मनी लाँड्रींग काय आहे आणि का महत्त्वाचे आहे?

Money Laundering: मनी लाँड्रिंग ही अमली पदार्थांची तस्करी किंवा दहशतवादी फंडिंग यांसारख्या गुन्हेगारी कृतीतून मोठ्या प्रमाणात पैसे कमावण्याची बेकायदेशीर प्रक्रिया आहे, परंतु हे पैसे कायदेशीर स्त्रोतांकडून आलेले दिसतात. गुन्हेगारी कृत्यातून निर्माण होणारा पैसा गलिच्छ मानला जातो आणि तो स्वच्छ दिसण्यासाठी 'लाँडरिंग'ची प्रक्रिया होते.

Read More