Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Licious Success Story : विवेक गुप्ता घरोघरी मांस आणि मासे पोहोचवून बनले कोट्यधीश

ग्राहकांना ताजे मांस वितरीत करणारी कंपनी Licious ने म्हटले आहे की तिचे मूल्यांकन $1 अब्ज ओलांडले आहे. Licious च्या विक्रीचा 95 टक्के हिस्सा त्याच्या स्वतःच्या अँप आणि वेबसाईटवरून येतो.

Read More

GST on Gangajal: पुजेच्या साहित्य सामग्रीवरील जीएसटीबाबत CBICचा खुलासा

GST on Gangajal: नरेंद्र मोदी सरकार गंगाजलावर 18 टक्के जीएसटी लावणार, यावर सोशल मिडियातून झालेल्या टीकेमुळे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) स्पष्टीकरण देत गंगाजलला जीएसटीमधून सूट देण्यात आल्याचे सांगितले.

Read More

ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र कसे मिळवावे? प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे? Identity Card for Senior Citizens

घरबसल्या सहजपणे ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने ओळखपत्र कसा मिळणार व आवश्यक कागदपत्रे कुठले लागणार हे जाणून घ्या

Read More

Annuity Scheme: निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी ॲन्युटी-आधारित वित्तीय उत्पादने

हा लेख निवृत्तीनंतरच्या आर्थिक स्थिरता आणि सुरक्षिततेसाठी ॲन्युटी-आधारित वित्तीय उत्पादनांविषयी माहिती प्रदान करतो. यात विविध प्रकारच्या ॲन्युटी योजना आणि त्यांचे फायदे यावर प्रकाश टाकला गेला आहे, जेणेकरून पेन्शनधारक सजग निर्णय घेऊ शकतील.

Read More

India Green Energy: जागतिक बँकेकडून भारताला 12 हजार कोटींचे अर्थसहाय्य; ग्रीन एनर्जी प्रकल्प उभारण्यास मदत

2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन शुन्यापर्यंत आणण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. मात्र, अद्यापही भारतात 56% ऊर्जा जीवाश्म इंधनापासून निर्माण होते. हे प्रमाण कमी करण्यासाठी जागतिक बँकेने भारताला आर्थिक मदत दिली आहे. ग्रीन एनर्जी प्रकल्प उभारणीसाठी 12 हजार कोटी रुपये वर्ल्ड बँकेने मंजूर केले आहेत.

Read More

Post office RD vs SBI RD: कुठे मिळतोय रिकरिंग डिपाॅझिटवर सर्वोत्तम व्याजदर? जाणून घ्या

आपल्या सोयीनुसार गुंतवणूक करायला सर्वांनाच आवडते. त्यामुळे फिक्स्ड इन्कम असलेल्या ग्राहकांमध्ये RD (रिकरिंग डिपॉझिट) जास्त लोकप्रिय झाली आहे. यावर मिळणारा व्याजदरही चांगला असतो. यामुळेच आज आपण कोणत्या RD मध्ये गुंतवणूक केल्यास, फायदा होईल हे आज पाहणार आहोत.

Read More

Pele Death : पेले यांनी आपल्या फुटबॉल कारकीर्दीपेक्षा जास्त पैसे निवृत्तीनंतर कमावले 

Pele Death : फुटबॉलमधली एक दंतकथा म्हणून ओळखले जाणारे पेले त्यांच्या काळात सगळ्यात जास्त कमाई असलेले फुटबॉलपटू होतो. पण, निवृत्तीपर्यंत त्यांची एकूण कमाई होती 60 लाख अमेरिकन डॉलरची. आणि ते मरताना त्यांची एकूण कमाई होती 100 दशलक्ष अमेरिकन डॉलरची…

Read More

होम लोन रीफायनान्स म्हणजे काय?

तुमची बँक गृहकर्जावरील व्याज कमी करत नसेल तर तुम्ही दुसऱ्या बँकेत होम लोन ट्रान्सफर करून तुम्ही तुमच्या सध्याच्या EMI आणि व्याजदरावर अधिक बचत करू शकता.

Read More

2 Years Maternity Leave: प्रसूती रजेचे अर्थ‍िक पर‍िणाम काय? कसे ते तुमच्या कुटुंबाला फायदेशीर ठरू शकते?

हा लेख दोन वर्षांच्या प्रसूती रजेच्या आर्थिक आणि सामाजिक परिणामांवर प्रकाश टाकतो. यात महिलांच्या नोकरीतील स्थैर्य आणि कुटुंबाच्या कल्याणावर होणाऱ्या फायद्यांचा विचार केला गेला आहे.

Read More

Crop Loan Scheme : डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना; 3 लाखांपर्यंत शून्य व्याजदराने पीक कर्ज

शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या पीक कर्जावर 3 टक्के पर्यंत व्याजाची सवलत देण्यात येते. ही योजना 2021-2022 पासुन सुरू करण्यात आली आहे.

Read More

Property Search Report : होम लोन घेताना चेक होणारा सर्च रिपोर्ट म्हणजे काय? जाणून घ्या

सर्च रिपोर्ट बनवण्यासाठी बँक ग्राहकाकडून काही शुल्क देखील आकारते. प्रत्येक बँकेसाठी हे शुल्क वेगवेगळे असू शकते. Processing Fee म्हणून यासाठीचे शुल्क बँका ग्राहकाकडून होम लोन देण्याआधीच वसूल करतात.

Read More

Credit Card Balance Transfer करून एका क्रेडीट कार्डने दुसऱ्या क्रेडीट कार्डचे पैसे भरता येणार…

एका क्रेडीट कार्डवरून दुसऱ्या क्रेडीट कार्ड वर पैसे भरण्याची, पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी ग्राहकांना दिली जाते. चला तर जाणून घेऊयात कसे केले जाते हे काम? तुम्हांला जर नवीन क्रेडीट कार्डचा पर्याय शोधायचा असेल तर त्याआधी नवीन बँकेचे क्रेडीट कार्ड कोणकोणत्या ऑफर्स देत आहेत हे जाणून घ्या.

Read More