Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Knight Frank Affordability Index: या शहरात आहेत सर्वात स्वस्त घरं, तर मुंबई सर्वात महागडी!

घर घेणं सध्याच्या परिस्थितीत खूप अवघड होत चालले आहे. कारण, बँका गृहकर्जासाठी त्यांचे व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे लोकांनी घर घेण्यासाठी हात आखडता घेतला आहे. त्यात आता नाइट फ्रँक इंडियाने नाइट फ्रँक अफोर्डेबिलिटी इंडेक्स 8 शहरांसाठी जारी केला आहे. त्या इंडेक्सनुसार घर खरेदी करण्यासाठी सर्वांत महागडी मुंबई असल्याचे म्हटले आहे.

Read More

Ayushman Golden Card साठी तुमची पात्रता तपासायची आहे? जाणून घ्या सविस्तर

Ayushman Bharat Card: या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मोफत दिला जातो. तसेच एका कुटुंबासाठी एक ‘आयुष्मान गोल्डन कार्ड’ दिले जाते. या कार्डवर कुटुंबातील सर्व सदस्यांची नोंदणी केली जाते आणि त्यांच्या आरोग्यविषयक अपडेट्स देखील या कार्डवर बघता येतात. या कार्डच्या मदतीने सरकारी व निमसरकारी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

Read More

KYC म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ, प्रकार आणि महत्त्व!

KYC या शब्दाचा फुलफॉर्म Know your Customer असा होतो. केवायसी प्रक्रिया ही एखाद्या आर्थिक सेवा देणाऱ्या संस्थेकडून आपल्या ग्राहकाची पडताळणी करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन (Online or Offline KYC) अशी दोन्हीप्रकारे पूर्ण करता येते.

Read More

Fake Donations: बनावट डोनेशनद्वारे करबचत करणाऱ्यांनो सावधान! AI च्या मदतीने सरकार करचुकवेगिरी शोधणार

उत्पन्नावर करबचत करण्याचा सगळेचजण प्रयत्न करतात. आयकर कायद्यातील विविध तरतुदींद्वारे करवजावट मिळवता येते. काही करदात्यांनी बनावट डोनेशनद्वारे करबचत करण्याचा प्रयत्न केल्याचे आयकर विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने असे रिटर्न पुन्हा तपासण्यात येत आहेत. करवजावट मिळवताना खोटी माहिती दिल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते.

Read More

शेअर मार्केट बद्दल अपडेट राहा, ‘सुरक्षित’ राहा...

आर्थिक घडामोडींचा परिणाम आपल्या शेअर बाजारावर नेहमी होत असतो… त्यामुळे अपडेटेड राहण्याशिवाय पर्याय नाही

Read More

Adani Media Open Offer: अदानी समूह बनला NDTV मधील सर्वात मोठा हिस्सेदार

Adani Media Open Offer: मागील चार महिन्यांपासून मिडीया इंडस्ट्रीत गाजत असलेल्या गौतम अदानी आणि NDTV प्रकरणाला आता पूर्ण विराम मिळाला आहे. NDTV शेअर खरेदीसाठी केलेल्या ओपन ऑफरनंतर उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी मिडीया नेटवर्क्स कंपनी NDTV मधील सर्वात मोठी हिस्सेदार बनली आहे.

Read More

Current Account: करंट अकाउंट म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय?

Current Account: चालू खाते (Current Account) हे खासकरून व्यापारी लोक वापरतात. याचा वापर मुळात व्यवसायासाठीच केला जातो. बचत खात्यात रक्कम जमा करण्याच्या आणि व्यवहार करण्याचा काही मर्यादा आहेत. तशा मर्यादा करंट अकाउंटमध्ये नसतात. तर आज आपण करंट अकाउंटची वैशिष्ट्ये आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

Read More

Hill Station's Near Mumbai: मुंबई शहरापासून जवळ असलेली 5 सुंदर थंड हवेची ठिकाणं; मोजक्या खर्चात होईल कुटुंबाची ट्रीप

Hill Station's Near Mumbai: मुंबई शहराच्या आजूबाजूला अशी अनेक थंड हवेची ठिकाणं (Hill Station) आहेत जिथे गेल्यानंतर तुम्हाला व कुटुंबाला नयनरम्य असा अनुभव येईल. शहरापासून जवळ असल्यामुळे तेथे जाण्यासाठी अनेक वाहतुकीची साधने उपलब्ध आहेत. तुम्ही कुटुंबासह एक रंजक शॉर्टट्रीप (Shorttrip) करण्याच्या विचारात असाल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या.

Read More

Bank Of Baroda App Scam: बँक ऑफ बडोदा अ‍ॅप घोटाळा कसा झाला? टार्गेट पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काय केलं?

एकदा बनावट ग्राहकाची अ‍ॅपवर नोंदणी केल्यानंतर हे खाते पुन्हा काढून टाकण्यात येत होते. त्यानंतर पुन्हा दुसरे बनावट खाते सुरू करण्यासाठी मोबाइल नंबर वापरण्यात येत होता.

Read More

Nitin Gadkari यांनी सांगितलेलं नवं Toll Plaza धोरण काय आहे? पैसे खरंच परस्पर बँकेतून कट होणार?

New Toll Policy by Nitin Gadkari : महामार्गांवरून प्रवास करताना टोलसाठी सुटे पैसे ठेवणं आणि टोल नाक्यांवर वाट बघत थांबणं या दोन गोष्टी डोकेदुखी वाढवणाऱ्या आहेत. त्यावर रस्ते आणि महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी तोडगा काढला आहे. नवीन टोल धोरण तयार होतंय आणि त्यानुसार, महामार्गांवर टोल प्लाझांची गरजच उरणार नाही, असं ते म्हणतायत. काय आहे हे धोरण बघूया…

Read More

Savings Account Balance: बचत खात्यात किमान रक्कम नसल्यास बॅलन्स मायनसमध्ये जातो का? RBI चा नियम काय सांगतो?

जर बचत खात्यात किमान रक्कम नसेल तर बँक दंड आकारते. हा दंड कसा आकारला जावा याबाबत RBI ची नियमावली आहे. जर खात्यात किमान रक्कम नसेल तर तुमचा बॅलन्स मायनसमध्ये जाऊ शकतो का? याबाबत काय नियम आहेत, जाणून घ्या.

Read More

Health Insurance for New Born Baby: नवजात बालकाचा इन्शुरन्समध्ये समावेश होतो का?

Health Insurance for New Born Baby: काहीवेळा जन्माला येणारे बाळ एखादा अनुवांशिक आजार, जन्मजात व्याधी अथवा विकार घेऊनच जन्माला येते. अशावेळी नवजात बालकाचा इन्शुरन्समध्ये समावेश होतो का? झाला तर कोणकोणत्या गोष्टी त्यात समाविष्ट असतात.

Read More