Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Second hand car sale: तुमची जुनी कार स्वस्तात विकू नका! योग्य किंमत मिळवण्यासाठी 'या' गोष्टींकडे लक्ष द्या

मागील काही वर्षांपासून सेकंड हँड कार मार्केट वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहेत. दर दिवस बाजारात नवनवीन मॉडेल येत असून जुनी कार विकून नवी कार घेण्याकडेही अनेकांचा कल आहे. मात्र, जुन्या कारला चांगली किंमत मिळत नाही. चांगल्या स्थितीतील कारही स्वस्तात कार विकायची वेळ येते. त्यामुळे खालील टिप्स फॉलो करुन गाडीची चांगली किंमत मिळवण्याचा प्रयत्न करा.

Read More

India Rupee: परकीय गंगाजळी वाचवण्यासाठी बांगलादेश भारतासोबतचा व्यापार रुपयात करणार

जागतिक स्तरावर व्यापारात अनेक देश डॉलरऐवजी स्थानिक आणि प्रादेशिक चलनाला महत्त्व देत आहेत. बांगलादेश भारतासोबतचा व्यापार रुपया चलनामध्ये करणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ICICI या बँकांमध्ये बांगलादेशने खाती सुरू केली आहेत. येत्या काळात दोन्ही देशातील व्यापार बांगलादेशी चलन टाका आणि भारतीय रुपयात होईल.

Read More

General Insurance म्हणजे काय? त्याचे प्रकार किती?

General Insurance हा इन्शुरन्स कंपनी (Insurer) आणि पॉलिसीधारक (insured) यांच्यामध्ये अस्तित्वात आलेला एक कायदेशीर करार आहे. जनरल इन्शुरन्स मृत्यूव्यतिरिक्त उर्वरित आर्थिक नुकसान भरून काढून पॉलिसीधारकाला नुकसानपुर्व स्थितीमध्ये आणण्यास मदत करतो.

Read More

तू झूठी मैं मक्कार चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगव्दारे 4 ते 5 करोड रूपयांची कमाई, तर काही तासातच करोडो रूपयांचे कलेक्शन

रणबीर कपूर व श्रध्दा कपूर या बाॅलिवुड स्टारचा नवीन चित्रपट 'तू झूठी मैं मक्कार' नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगव्दारे 4 ते 5 करोड रूपयांची जबरदस्त कमाई केली असून काही तासातच करोडोंचा आकडादेखील पार केला.

Read More

Adani Group Shares Rise: सुप्रीम कोर्टाची क्लिनचीट!, अदानींचे शेअर्स तेजीत, गुंतवणूकदारांची 80000 कोटींची कमाई

Adani Group Shares Rise: हिंडेनबर्ग प्रकरणानंतर होरपळून निघालेल्या अदानी ग्रुपमधील शेअर्सनी आज सोमवारी 22 मे 2023 रोजी जोरदार कमबॅक केला. चार महिन्यांत पहिल्यांदाच अदानींच्या सर्वच शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. या तेजीने गुंतवणूकदारांनी किमान 80000 कोटींची कमाई केली.

Read More

Job Loss Insurance: जॉब लॉस इन्शुरन्स प्लॅन काय आहे? सध्याच्या कर्मचारी कपातीत हा इन्शुरन्स फायद्याचा ठरू शकतो?

Job Loss Insurance Plan: सध्या कर्मचारी कपातीच्या सतत बातम्या येत आहेत. नोकरी गेली तर नवीन नोकरी शोधायला वेळ लागतो. अशा परिस्थितीत काही वेळा सर्व गरजा पूर्ण करणे कठीण होऊन बसते. या परिस्थितीत, नोकरी गमावण्याचा विमा उपयुक्त ठरू शकतो.

Read More

ग्रामपंचायत सरकारी योजना बद्दल माहिती

ग्रामपंचायतीच्या योजनांची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. हि माहिती आता एका क्लिक वर मिळू शकते.

Read More

Go First Crises: 'गो फर्स्ट'ची दिवाळखोरीची याचिका अखेर राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे दाखल

Go First Crises:वाडिया ग्रुपच्या 'गो फर्स्ट' या विमान कंपनीने सादर केलेली दिवाळखोरीची याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (NCLT) दाखल करुन घेतली आहे. लवादाने अभिलाष लाल यांची इंटरिम रिझोल्युशन प्रोफेशनल म्हणून नियुक्ती केली आहे. 'गो फर्स्ट'वर 6521 कोटींचे कर्ज आहे. आर्थिक चणचण असल्याने कंपनीने 19 मे 2023 पर्यंत विमान सेवा खंडीत केली आहे.

Read More

Family Pension: तुमच्या न‍िधनानंतर तुमच्या साथीदाराला कौटुंबिक पेन्शन कशी मिळेल? पहा संक्ष‍िप्त माहिती

आपल्या निधनानंतर साथीदाराला कुटुंब पेन्शन मिळवून देण्यासाठीची माहिती आणि मार्गदर्शन पुरवणारा हा लेख आहे. तसेच या लेखात कोणती कागदपत्रे लागतील, कोणत्या संस्थांचा संपर्क करावा, कोणत्या वेबसाईटवर तपासणी करावी आणि किती दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करावी याची सविस्तर माहिती दिली आहे.

Read More

iPhone 14 व iPhone 14 Plus नवीन रंगात एन्ट्री, जाणून घ्या किंमतीत काय झाला बदल?

iPhone 14 व iPhone 14 Plus Update: होळी या रंगमय सणाची क्रेझ ही अॅपल कंपनीमध्ये देखील असल्याची दिसत आहे. कारण नुकतेच अॅपलने , iPhone 14 व iPhone 14 Plus हे नवीन रंगात लाॅन्च केले आहे. त्यामुळे या आयफोनच्या किंमतीत काय बदल झाला आहे, हे जाणून घेवुयात.

Read More

Zomato service: झोमाटोच्या नव्या घरगुती डबा सेवेमुळे, घरगुती खानावळी कसे पैसे कमावू शकतात?

Zomato service: झोमाटोने नुकतीच झोमाटो एव्हरीडे सेवा सुरू केली आहे. ही सेवा सध्या पायलट प्रोजेक्टबेसवर सुरू आहे. यात घर हेच क्लाऊड किचन असेल, म्हणजे घरगुती डबा किंवा घरगुती खानावळीतील अन्न ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम झोमाटो करणार आहे. यातून अनेकांना आपल्या स्वयंपाक घरातून छोटेखानी बिझनेस सुरू करण्याची संधी मिळणार आहे.

Read More

यापुढे WFH नाही! IT फर्म TCS च्या कर्मचाऱ्यांना आता कार्यालयातून करावे लागणार काम

आमचे क्लायंट TCS ऑफिसला भेट देत असतात आणि TCS चे वरिष्ठ अधिकारी देखील आता ऑफिसमधूनच काम करत आहेत. आता मात्र तुम्हाला TCS कार्यालयात आठवड्यातून किमान तीन दिवस काम करावे लागेल," अशा आशयाचा अधिकृत मेल TCS च्या कर्मचाऱ्यांना कंपनीतर्फे पाठवण्यात आला आहे.

Read More