नुकतेच PayPalने एक प्रमोशन लॉन्च केले आहे. ज्यात PayPal आणि Spotify यांच्या सहकार्याने PayPal कडून मिळणार आहे 3 महिने मोफत Spotify. जे तुम्हाला म्युझिक स्ट्रीमिंग सेवेचा (आणि बरेच काही) तीन महिन्यांचा प्रीमियम ऍक्सेस देणार आहेत. PayPal ऑनलाइन खरेदी करणे, पैसे पाठवणे आणि पेमेंट रिसिव्हड करणे सोयीस्कर आणि सुरक्षित आहे.
काय करावं लागेल यासाठी?
याची पद्धत खूपच सोपी आहे. Spotify डाउनलोड करा, जर तुम्ही तसे केले नसेल तर, प्रीमियम सब्स्क्रिप्शन (Premium subscription) निवडा आणि तुमची पेमेंट मेथड मध्ये PayPal ची निवड करा.
- PayPal.com वर जा आणि ऑफर पेजला भेट द्या. लिंकद्वारे ऑफर पेजला भेट द्या.
- तुमच्या अकाउंटने साइन इन करा. तुम्हाला फक्त ईमेल , फोन नंबर, घराचा पत्ता आणि बँक अकाउंट , क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड सारख्या पेमेंट मेथडची आवश्यकता आहे. एकदा तुम्ही सेट केल्यानंतर, तुम्ही फक्त ईमेल आणि पासवर्डचा (किंवा मोबाइल नंबर आणि पिन) वापर करून साइन इन करू शकता.
- शिवाय, तुम्ही तुमचा प्रायमरी पेमेंट ऑप्शन म्हणून सेट केलेल्या क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉइंट मिळवू शकता. ऑफरचा मिळवण्यासाठी तुमचे अकाउंट अँप्रुव्हड असणे आवश्यक आहे आणि त्यात बॅलन्स असणे आवश्यक आहे.
- साइन इन केल्यानंतर, PayPal कडून मिळवा 3महिने Spotify subscription फ्री. तुम्हाला 3 महिन्याचा Spotify प्रीमियम इंस्टंटली मिळेल. ही ऑफर सप्टेंबर 2023 पर्यंतच आहे.
- तीन महिने मोफत Spotify प्रीमियमचा आनंद घ्या! ज्यात अनलिमिटेड गाणी कोणत्याही व्यत्ययाशिवाय म्हणजे ऍड फ्री ऐकू शकता. ऑफलाईन गाणी आणि पॉडकास्ट ऐकण्यासाठी डाउनलोडही करू शकता.
- तीन महिने संपल्यानंतर, तुमच्याकडून मंथली फी आकारली जाईल. यासाठी तीन महिने संपण्यापूर्वी ही ऑफर अनसबस्क्राइब करणे गरजेचं आहे, नाहीतर यासाठी तुम्हाला मंथली पैसे मोजावे लागतील. PayPal अकाउंट असणे गरजेचं आहे.
हीच ती योग्य वेळ आहे spotify प्रीमियम वापरून स्वतःची प्ले लिस्ट बनवण्याची आणि पैशांची बचत करण्याची.