Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Vande Bharat Express: लातूरकरांच्या कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती होणार!

Vande Bharat Express: सध्या चेन्नईमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली जात आहे. मात्र यापुढे महाराष्ट्रातील लातूर येथील रेल्वे कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव(Railway Minister Ashwini Vaishnaw) यांनी दिली आहे.

Read More

Zerodha Net Profit Double: झेरोधासाठी 2022 वर्ष लाभदायक; वर्षभरात प्रॉफिट दुप्पट!

Zerodha Net Profit Double: झेरोधा ब्रोकरेज कंपनीला आर्थिक वर्ष 2022 मध्ये जवळजवळ दुप्पट नफा झाला आहे. वर्षभरात त्यांच्या ऑपरेटिंग महसुलात 80 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यामुळे कंपनीला सुमारे 2,094 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू करण्यात आलेली ही स्टार्टअप कंपनी भारतातील सर्वांत फायदेशीर कंपनी ठरली.

Read More

Vande Bharat Express : जाणून घ्या वंदे भारत एक्सप्रेसचे नवीन मार्ग, महाराष्ट्राला मिळाल्या किती ट्रेन?

Vande Bharat Express : नवीन वंदे भारत रेल्वे सेवांची नुकतीच घोषणा झाली आहे. भारतातली ही जलदगती विशेष रेल्वे सेवा आणखी विस्तारलीय. यावेळी दक्षिण भारत आणि महाराष्ट्राला नवीन रेल्वे मिळाली आहे.

Read More

Pandharpur Wari 2023: वारकऱ्यांसाठी रेल्वेकडून 76 'आषाढी एकादशी' विशेष गाड्या

यंदाच्या आषाढी वारीला (Ashadhi wari) सुमारे 17 लाख वारकरी पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. या वारीसाठी राज्य शासनाकडून वारकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व सुविधा पुरवण्यात आल्या आहेतच. त्याच प्रमाणे मध्य रेल्वे विभाग देखील वारकर्‍यांच्याा सेवेसाठी सज्ज झाला असून 76 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Read More

Jyotirlinga Yatra : कमी खर्चात करा 7 ज्योतिर्लिंगाचे दर्शन; भारतीय रेल्वेकडून ईएमआयचीही सुविधा

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ज्योतिर्लिंग यात्रेची (Jyotirlinga Yatra) विशेष टूर पॅकेजची सुरुवात केली आहे. या पॅकेजअंतर्गत भारतीय रेल्वेने प्रवासी भाविकांसाठी 7 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. ही ज्योतिर्लिंग यात्रा कोणकोणत्या ठिकाणांवर जाणार आहे, किती दिवसाची आहे? यासाठी किती खर्च येणार याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

Read More

Shri Jyotiba Devasthan: महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जोतिबा देवस्थानच्या जमिनी परस्पर विकल्याची भीती

Shri Jyotiba Devasthan: श्री जोतिबा देवस्थानच्या 400 एकर जमिनीपैकी 200 ते 250 एकर जमिनीची परस्पर व्रिकी झाल्याचे समोर आल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन व पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती या जमिनींचा शोध घेऊन त्या जमिनी जोतिबा मंदिराच्या ताब्यात देणार आहेत.

Read More

Pay After Delivery : रेल्वे प्रवासात जेवणाची डिलिव्हरी घ्या, नंतर पैसे द्या; झूपची सिंपल सोबत भागीदारी

रेल्वेने झूप आणि सिंपलची भागीदारी केल्यामुळे प्रवाशांना आता रेल्वेमध्ये प्रवासादरम्यान जेवण ऑर्डर करता येणार आहे. यासाठी प्रवाशांना ऑर्डर बुक करताना पेमेंट करण्याची अथवा कॅशऑन डिलिव्हरी हे पर्याय निवडण्याची गरज नाही; ज्यावेळी तुमचे जेवण तुम्हाला प्राप्त होईल त्यावेळी तुम्ही ते पेमेंट ऑनलाईन पे करू शकता. Zoop ची ही सुविधा प्रवाशांना 150 हून जास्त स्टेशनवर उपलब्ध होणार आहे.

Read More

Twitter on New Rules: 1 फ्रेबुवारीपासून ट्विटरचे नवीन नियम, जाणून घ्या युजर्सला काय सुविधा मिळणार आहे?

What is the New Rule on Twitter: ट्विटर जेव्हापासून एलाॅन मस्क यांनी खरेदी केले आहे, तेव्हापासून यामध्ये काही ना काही बदल होताना दिसत आहेत. आता, 1 फ्रेबुवारीपासूनदेखील यामध्ये काही बदल होणार आहे. यासाठी काही नियमांची आखणी केली असून यामध्ये काही सुविधा मिळणार आहेत, त्या जाणून घेवुयात.

Read More

BCCI Media Rights: BCCI क्रिकेट सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क Viacom 18 कडे; सोनी, डिस्नेस्टार स्पर्धेतून बाहेर

वायाकॉम 18 ने पुढील पाच वर्षांसाठी भारतात होणाऱ्या क्रिकेट सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क जिंकले आहेत. सोनी आणि डिस्ने स्टारपेक्षा जास्त बोली रिलायन्स ग्रुपच्या Viacom 18 ने लावली. प्रत्येक सामन्याच्या टीव्ही आणि डिजिटल प्रसारणासाठी 67 कोटी रुपये मोजले.

Read More

Flight Delays & Cancellations: जाणून घ्या, विमान उड्डाणास उशीर झाला किंवा रद्द झाल्यास प्रवाशांना मिळणारे अधिकार

What Happens when Flight is Cancelled by Airlines: विमानाने प्रवास करत असाल, तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. जसे की, तुम्ही ज्या विमानाने प्रवास करणार असाल, तर ते विमान उड्डाण होण्यास उशीर झाला किंवा ते रद्द झाले. तर तुम्हाला काय अधिकार मिळतात, याबाबत जाणून घेवुयात.

Read More

Donald Trump on Facebook : डोनाल्ड ट्रम्प दोन वर्षांनी फेसबुकवर परतले

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना पुन्हा एकदा फेसबुकवर त्यांचे म्हणणे मांडता येणार आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटाने डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुकवरील खाते पुन्हा सुरु केले आहे. यावर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? ते पाहूया.

Read More

Tax on Alimony: पोटगीच्या रक्कमेवर कर भरावा लागतो का?

घटस्फोटाच्या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा पोटगी असतो. पती-पत्नी विभक्त होताना दिली जाणारी रक्कम ही पोटगी असते. पोटगी स्वरुपात मिळालेली रक्कम करपात्र असते की नाही? याविषयी जाणून घ्या.

Read More