Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

PUC Certificate: जर तुमच्याकडेही गाडी असेल, तर जवळ ठेवा PUC सर्टिफिकेट; अन्यथा भरावा लागेल इतका दंड !

PUC Certificate: जर तुम्हीही गाडी घेऊन घराबाहेर पडणार असाल, तर केवळ लायसन्स घेऊन घराबाहेर न पडता PUC सर्टिफिकेटही सोबत ठेवा, अन्यथा दंडाची रक्कम खिशात राखून ठेवा. PUC सर्टिफिकेट नसेल, तर साधारण किती दंड भरावा लागतो? हे सर्टिफिकेट कुठे मिळतं, ही माहिती जाणून घ्या.

Read More

Low Budget Business Idea: कमी बजेटमध्ये बिझनेस सुरू करायचा आहे? मग 'हे' बिझनेस करा ट्राय!

बिझनेस सुरू करायची इच्छा प्रत्येकाची असते. पण, कसा सुरू करायचा? कोणता सुरू करायचा? याविषयी माहिती राहत नाही. तसेच, किती खर्च लागेल हाही मुद्दा असतोच. आज आम्ही तुमच्यासाठी काही बिझनेस घेऊन आलो आहोत. जे अगदी कमी बजेटमध्ये तुम्हाला सुरू करता येणार आहेत.

Read More

Meta verification service : भारतात सुरू झाली मेटाची व्हेरिफाइड सेवा; अँड्रॉइड, आयओएस दोन्हींसाठी लागू असणार सबस्क्रिप्शन

Meta verification service : भारतात आपली व्हेरिफाइड सर्व्हिस अखेर मेटानं सुरू केलीय. सशुल्क सबस्क्रिप्शन स्वरुपातली ही सेवा असणार आहे. या माध्यमातून यूझर्सना सशुल्क ब्लू टिक तसंच इतर फीचर्स मिळणार आहेत. मेटातर्फे फेब्रुवारीत ही सेवा सुरू झाली होती. टप्प्याटप्प्यात विविध देशांत ती सुरू करण्यात येत आहे.

Read More

TAN: कर कपात आणि संकलन खाते क्रमांक कसा मिळवाल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Tax Deduction and Collection Account Number या 10-अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांकाच्या मदतीने कुणा कंपनीचा किंवा व्यक्तीचा कर भरणा किंवा संकलनाचा संपूर्ण लेखाजोखा उपलब्ध होतो. जर तुम्ही कुठला व्यवसाय चालवत असाल किंवा कर्मचार्‍यांना पगार देत असाल, तर तुम्हाला TAN मिळवणे आवश्यक आहे.

Read More

WHO Alert Over Indian Syrup : डब्ल्यूएचओच्या सतर्कतेनंतर सीडीएससीओनंही कफ सिरप दूषित असल्याचं केलं मान्य

WHO Alert Over Indian Syrup : भारतात बनवल्या जाणाऱ्या एका कफ सिरपमध्ये धोकादायक तत्व असल्याचं आता सीडीएससीओनंही (Central Drugs Standard Control Organisation) मान्य केलंय. काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनं भारतातल्या या कफ सिरपविषयी अलर्ट जारी केला होता. त्यानंतर आता सीडीएससीओच्या तपासातही ही बाब अधोरेखित झालीय.

Read More

Redmi Note 12: या सिरीजची ई कॉमर्स वेबसाइटवर ऑफर्ससह विक्री सुरू, जाणून घ्या ऑफर्स

Redmi Note 12: 5 जानेवारी रोजी भारतात Redmi Note 12 सिरिज लॉंच झाली. यामध्ये Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro Plus 5G स्मार्टफोनचा समावेश आहे. या स्मार्टफोन्सची विक्री आजपासून सुरू झाली आहे.

Read More

ट्रेडिंगमध्ये नुकसान होत होतंय...

भावनात्मक दृष्टिकोनातून ट्रेडिंग केल्यास नुकसान होण्याची शक्यता अधिक असते

Read More

Vedanta group: फॉक्सकॉननं साथ सोडली मात्र आता निवडला जागतिक दर्जाचा जोडीदार, वेदांताची कोणासोबत भागीदारी?

Vedanta group: वेदांता ग्रुपसोबतची भागीदारी फॉक्सकॉननं सोडली. त्यानंतर वेदांता ग्रुपचे अनिल अग्रवाल यांनी नव्या भागीदाराचा शोध सुरू केला. आता त्यांच्या शोधाला यश आलं आहे. एक जागतिक दर्जाच्या कंपनीसोबत त्यांची भागीदारी होणार आहे.

Read More

Geranium Floriculture: 'या' वनस्पतीच्या तेलाची प्रति लिटर किंमत 20,000 रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती

Geranium Floriculture: 'जिरेनियम' फुलशेती सध्या फायद्याची ठरताना पाहायला मिळत आहे. जिरेनियमच्या फुलापासून तेल बनवले जाते. त्या तेलाला बाजारात प्रति लिटर 20,000 रुपये दर मिळतोय.

Read More

Business Ideas: महिलांनो, कमी गुंतवणुकीत घरातूनच सुरू करा 'हे' व्यवसाय; कमाई हजारो रुपये

महिला घरच्या घरी कमी गुंतवणुकीत अनेक चांगले व्यवसाय सुरू करू शकतात. विशेष म्हणजे या व्यवसायातून महिन्याला हजारो रुपयांची कमाई होईल.

Read More

Solar Panel: घरासाठी सोलर पॅनेल खरेदी करताय? मग ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, होईल फायदा

घरासाठी सोलर पॅनेल खरेदी करताना बजेटपासून वॉरंटीपर्यंत अनेक गोष्टींचा विचार करायला हवा. याशिवाय, सरकार देखील सोलर पॅनेलच्या खरेदीवर सबसीडी देत आहे.

Read More

Paytm UPI Lite: Paytm UPI Lite चा 1 कोटी आर्थिक व्यवहारांचा उच्चांक

Paytm UPI Lite : UPI व्यवहारांच्या बाबतीत पेटीएम कंपनी एक नवा उच्चांक रचला आहे. 4.3 दशलक्ष नवीन ग्राहकांना जोडण्याबरोबरच कंपनीने आपल्या सेवेच्या माध्यमातून 1 कोटींच्या वर आर्थिक व्यवहारही केले आहेत. पीटीएम लाईटविषयी जाणून घेऊय़ा...

Read More