Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Old Vs New Tax Regime : गृहकर्जाचा भार असेल तर कुठली कर प्रणाली चांगली?

Old Vs New Tax Regime : नव्या कर प्रणालीमुळे कर दायित्व कमी झाल्याचा दावा अर्थमंत्री सीतारामन यांनी केला आहे. पण, नवीन प्रणालीत कर वजावटी खूपच कमी झाल्यात. अशावेळी गृहकर्ज नावावर असेल तर कुठली कर प्रणाली फायद्याची ठरेल ते पाहूया…

Read More

Share Market Opening : सपाट सुरुवातीनंतर निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये थोडी घसरण 

जागतिक बाजारातला मिश्र कल आणि रुपयांतली किरकोळ घसरण यामुळे भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात निर्देशांकांना निश्चित दिशा अजून मिळालेली नाही. फार्मा कंपन्या आणि बँकांमध्ये तेजी आहे तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले शेअर आजही खालीच आहेत.

Read More

Upcoming IPOs: या आठवड्यात येत आहेत 4 कंपन्यांचे आयपीओ, कशी कराल कमाई? वाचा...

Upcoming IPOs: बंपर कमाईची संधी या आठवड्यात असणार आहे. कारण 4 कंपन्यांचे आयपीओ बाजारात येत आहेत. शेअर बाजार सध्या त्याच्या लाइफ टाइम शिखराच्या अगदी जवळ आहे. शुक्रवारी शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर असतानाच बंद झाला. या तेजीचा फायदा काही कंपन्यांना होणार आहे.

Read More

Public procurement : जीईएम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Public procurement : एमएसएमईसाठी व्यापार करणं अधिक सुलभ व्हावं म्हणून सरकारनं या विक्रेत्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचं ठरवलं. गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस 2016 साली लॉन्च करण्यात आलं. आता याठिकाणी नोंदणी करण्यासाठीची प्रक्रिया बदलण्यात आलीय. नेमकं काय बदललंय, पाहू या...

Read More

SEBI Penalty On listed company : ग्राहकांच्या पैशांचा गैरवापर, 'या' कंपनीला ठोठावला 10 लाखांचा दंड

SEBI Penalty On Angel Broking Ltd : सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीनं एंजल ब्रोकिंग लिमिटेडला दंड ठोठावलाय. ग्राहकांच्या पैशांचा गैरवापर करण्याचा ठपका संबंधित कंपनीवर ठेवण्यात आलाय. जवळपास 10 लाख रुपयांचा हा दंड सेबीनं ठोठावलाय.

Read More

State Budget | Public Opinion | Promo

MahaMoney #maharashtra #budget #statebudgetsession2023

Read More

Gold- Silver Price Today: आज प्रति तोळा सोन्याचा दर 56,000 च्याही पुढे; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Gold- Silver Price Today: मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51,400 रुपये असून 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,070 प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय चांदी 71,900 रुपये प्रति किलोने आज विकली जात आहे.

Read More

Defense Budget: डिफेंस बजेट 69 हजार कोटींनी वाढवले, युद्धनौका, शस्त्रास्त्रे घेण्यासाठी 1.62 लाख कोटींची तरतूद

Defense Budget: संरक्षण हा भारताचा महत्त्वाचा भाग आहे. भारत हा सहिष्णू, शांतीप्रिय देश असला तरी देशवासियांच्या सुरक्षेसाठी आणि कोणत्या देशाने हल्ला केल्यास तो रोखण्यासाठी भारतात्या तिन्ही सेना मजबूत असणे आवश्यक आहे, यासाठी डिफेंस बजेट खूप महत्त्वाचे आहे, तर या अर्थसंकल्पात डिफेंससाठी कोण-कोणत्या तरतूदी केल्या ते जाणून घ्या.

Read More

MSME Boost : छोट्या व्यावसायिकांची उत्पादनं आता वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टवर

राष्ट्रीय लघु उद्योग मंडळ (NSIC) आणि फ्लिपकार्ट, वॉलमार्ट या कंपन्यांमध्ये एक करार झाला आहे. आणि त्यामुळे देशातल्या लघु तसंच मध्यम आकाराच्या उद्योगांना वाढीची चांगली संधी मिळेल असा उद्योग मंत्रालयाचा विश्वास आहे.

Read More

BMC Education Budget Highlights: पालिकेची शिक्षण विभागाच्या बजेटमध्ये कपात

BMC Education Budget Highlights: मुंबई महापालिकेतील शिक्षण विभागाच्या 2023-24 च्या बजेटमध्ये 23 कोटी रुपयांची कपात केली. मागच्या बजेटमध्ये पालिकेमध्ये डिजिटल एज्युकेशनवर भर देत शिक्षणासाठी 3,370 कोटी रुपयांची तरतूद केली होती.

Read More

SEBI Penalty on 5 entities : चुकीचा व्यवहार करणाऱ्या 5 संस्थांना सेबीकडून दंड, एकावर तर 6 महिन्यांची बंदी

SEBI Penalty on 5 entities : चुकीच्या पद्धतीनं ट्रेडिंग करणाऱ्या संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्याचा धडाका सेबीनं लावलाय. अलिकडेच 7 संस्थांना सेबीनं दंड ठोठावला होता. आता नव्यानं आणखी 5 संस्थांवर अयोग्य व्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. शिवाय एका संस्थेवर तर 6 महिन्यांची बंदीदेखील घातलीय.

Read More