Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Business shut down: एमएसएमई नोंदणीकृत 6 हजारहून अधिक व्यवसाय, 2022 वर्षात बंद पडले

Business shut down: एकीकडे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न देशवासी पाहात आहेत, मात्र दुसरीकडे लघु उद्योग बंद होत आहेत. शासनाने एमएसएमई मार्फत लघु उद्योगांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम, योजना राबवत आहे. परंतु 2022 मध्ये 6 हजारहून अधिक उद्योग बंद पडले आहेत.

Read More

Union Budget 2023: उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणारे सरकार! राष्ट्रपतींनी केली मोदी सरकारची प्रशंसा

Union Budget 2023: उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू त्यांच्या अभिभाषणात म्हणाल्या. येणाऱ्या अर्थसंकल्पात उद्योगधंद्यांसाठी, व्यावसायिकांसाठी काही महत्वाच्या घोषणा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. कोविड संसर्गानंतर आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या उद्योगक्षेत्राला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Read More

Farmers Disappointment: असं काय झालं, ज्यामुळे नाशिकच्या शेतकऱ्याने ग्राहकांना फुकटात दिली मेथी आणि कोथिंबीर

Farmers Disappointment: नाशिक मधील संतोष बारकाळे (Santosh Barakale) हे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत. ही भाजी ते बाजारात घेऊन जातात आणि व्यापाऱ्यांना विकतात. यावेळी त्यांच्या कोथिंबीर आणि मेथीच्या भाजीला मिळालेला दर पाहून त्यांनी भाजी विकण्याऐवजी ग्राहकांना फुकटात देण्याला प्राधान्य दिले.

Read More

Indian Railway : रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ, कमाईसुद्धा वाढली

मालवाहतूक आणि प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने रेल्वेची कमाई वाढली आहे. रेल्वेने (Indian Railway) याबाबत काय माहिती दिली आहे? ते पाहूया.

Read More

Old Vs New Tax Regime : गृहकर्जाचा भार असेल तर कुठली कर प्रणाली चांगली?

Old Vs New Tax Regime : नव्या कर प्रणालीमुळे कर दायित्व कमी झाल्याचा दावा अर्थमंत्री सीतारामन यांनी केला आहे. पण, नवीन प्रणालीत कर वजावटी खूपच कमी झाल्यात. अशावेळी गृहकर्ज नावावर असेल तर कुठली कर प्रणाली फायद्याची ठरेल ते पाहूया…

Read More

Share Market Opening : सपाट सुरुवातीनंतर निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये थोडी घसरण 

जागतिक बाजारातला मिश्र कल आणि रुपयांतली किरकोळ घसरण यामुळे भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात निर्देशांकांना निश्चित दिशा अजून मिळालेली नाही. फार्मा कंपन्या आणि बँकांमध्ये तेजी आहे तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले शेअर आजही खालीच आहेत.

Read More

Upcoming IPOs: या आठवड्यात येत आहेत 4 कंपन्यांचे आयपीओ, कशी कराल कमाई? वाचा...

Upcoming IPOs: बंपर कमाईची संधी या आठवड्यात असणार आहे. कारण 4 कंपन्यांचे आयपीओ बाजारात येत आहेत. शेअर बाजार सध्या त्याच्या लाइफ टाइम शिखराच्या अगदी जवळ आहे. शुक्रवारी शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर असतानाच बंद झाला. या तेजीचा फायदा काही कंपन्यांना होणार आहे.

Read More

Public procurement : जीईएम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Public procurement : एमएसएमईसाठी व्यापार करणं अधिक सुलभ व्हावं म्हणून सरकारनं या विक्रेत्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचं ठरवलं. गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस 2016 साली लॉन्च करण्यात आलं. आता याठिकाणी नोंदणी करण्यासाठीची प्रक्रिया बदलण्यात आलीय. नेमकं काय बदललंय, पाहू या...

Read More

SEBI Penalty On listed company : ग्राहकांच्या पैशांचा गैरवापर, 'या' कंपनीला ठोठावला 10 लाखांचा दंड

SEBI Penalty On Angel Broking Ltd : सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीनं एंजल ब्रोकिंग लिमिटेडला दंड ठोठावलाय. ग्राहकांच्या पैशांचा गैरवापर करण्याचा ठपका संबंधित कंपनीवर ठेवण्यात आलाय. जवळपास 10 लाख रुपयांचा हा दंड सेबीनं ठोठावलाय.

Read More

State Budget | Public Opinion | Promo

MahaMoney #maharashtra #budget #statebudgetsession2023

Read More

Gold- Silver Price Today: आज प्रति तोळा सोन्याचा दर 56,000 च्याही पुढे; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Gold- Silver Price Today: मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51,400 रुपये असून 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,070 प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय चांदी 71,900 रुपये प्रति किलोने आज विकली जात आहे.

Read More