Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

तुम्हाला माहिती आहे का 26 जानेवारी व 15 ऑगस्टला तिंरगा दोन वेगवेगळया पध्दतीने फडकविला जातो

Independence Day and Republic Day: खरं..आहे की, आपल्यापैकी बऱ्याचा लोकांना प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) व स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) यातील फरक माहित नसतो. या दोन्ही महत्वाच्या दिवशी ध्वजारोहणदेखील वेगवेगळया पध्दतीने केले जाते, हे देखील माहित नसते. चला, तर मग यातील फरक समजावून घेवुयात.

Read More

Central Railway: मध्य रेल्वेचा 'झिरो स्क्रॅप मिशन' उपक्रम, भंगार विक्रीमधून 150.81 कोटीचा महसूल प्राप्त

Zero Scrap Mission: मध्य रेल्वेने रेल्वेचा प्रत्येक विभाग हा भंगार साहित्या पासुन मुक्त करण्यासाठी 'झिरो स्क्रॅप मिशन' राबविले. या मिशन अंतर्गत एप्रिल ते ऑगस्ट 2023 या कालावधीत 150.81 कोटी रुपयांचा महसूल मध्य रेल्वे विभागाला प्राप्त झाला आहे. याअंतर्गत माटूंगा, मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर, नागपूर या शहरातील रेल्वे मार्गांचा समावेश आहे.

Read More

PSU Banks : नफा अन् कर्ज वाढीत बँक ऑफ महाराष्ट्र अव्वल! एसबीआयचं वैशिष्ट्य काय?

PSU Banks : नफा तसंच कर्जाच्या बाबतीत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक ऑफ महाराष्ट्रनं अव्वल स्थान पटकावलंय. आर्थिक वर्ष 2022-23 या कालावधीत कर्ज वाढ, टक्केवारीच्या बाबतीत ठेवी वाढ, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रनं सर्वोत्तम कामगिरी केलीय.

Read More

गाडयांवर तिरंगा चुकीचा लावल्यास होऊ शकते 3 वर्षाची शिक्षा, जाणून घ्या तिरंगा लावण्याचे नियम काय आहेत?

What are The Rules for Indian Flag: देशात कालच मोठया उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. त्यामुळे ठिकठिकाणी तिरंगा पाहायला मिळाला. पण प्रजासत्ताक किंवा स्वातंत्र्यदिना व्यतिरिक्तदेखील काहीजणांच्या गाडी व घरांवर तिरंगा फडकताना दिसतो. पण तुम्हाला माहिती का राष्ट्रध्वज लावण्याचे काही नियम आहेत. ते मोडल्यास शिक्षा होते.

Read More

Byju Vs BCCI : भारतीय टीमच्या जर्सीवरून बायजूचं नाव जाणार?     

येणाऱ्या काळात बायजू (Byju) या एडटेक (EdTech) कंपनीचं नाव भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीवरून गायब होऊ शकेल. कंपनीनेच ईमेल लिहून क्रिकेट नियामक मंडळाला (BCCi) तशी विनंती केल्याचं समजतंय.

Read More

James Cameron: अबब! 5000 कोटी संपत्तीचे मालक आहेत, 'अवतार 2' व 'टायटॅनिक'चे दिग्दर्शक, त्यांची लग्झरी लाइफ जाणून घेवुयात

James Cameron Net Worth:अवतार 2 व टायटॅनिक हे चित्रपट संपूर्ण जगात ब्लाॅकबस्टर ठरले आहे. अजून ही टायटॅनिक चित्रपटाची चर्चा होते, तर अवतार 2 चित्रपटानेदेखील छप्पर फाडके कमाई केली होती. चला, तर मग या चित्रपटाचे दिग्दर्शक 'जेम्स कॅमरून' यांच्या लक्झरी लाइफविषयी जाणून घेवुयात.

Read More

Indian Premier League :  मुंबई इंडियन्स ठरली सगळ्यात जास्त मूल्यांकन असलेली आयपीएलमधली टीम

Indian Premier League : आयपीएल स्पर्धेचा आकार दिवसें दिवस वाढतोय. आणि यावर्षी स्पर्धेनं 10 अब्ज अमेरिकन डॉलरची उडी घेऊन दाखवली. आता आयपीएलची एक यशस्वी टीम मुंबई इंडियन्स स्पर्धेतली सगळ्यात वजनदार टीम ठरलीय.

Read More

PSU Banks Share Rise: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये तेजी

PSU Banks Share Rise: आज शेअर मार्केटमध्ये सलग दुसऱ्या सत्रात घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाले. मात्र आजच्या पडझडीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सनी दमदार कामगिरी केली.

Read More

Pathan Collection 5 Day: पठाण चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरूच, फक्त 5 दिवसात 550 कोटी रूपयांची केली जबरदस्त कमाई

Pathan Box Office Collection: शाहरूख खानच्या 'पठाण' या चित्रपटाने देशातच नाही तर संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. जगातील सर्व थिएटरमध्ये या चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने फक्त पाच दिवसात 550 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Read More

Indigo : इंडिगोच्या फ्रेश सॅलडला लोकांनी सोशल मीडियावर केले ट्रोल

वक्तशीरपणाच्या यादीत 15 व्या स्थानावर असलेल्या देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोला फ्रेश सॅलडमुळे लोक सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. पण का? ते जाणून घेऊया.

Read More

BCCI Women IPL : महिलांच्या आयपीएल टीमची मालकी कुणाला मिळणार?  

BCCI Women IPL : आयपीएल स्पर्धा देशातल्या स्पोर्ट्स कॅलेंडरमध्ये महत्त्वाचा ब्रँड बनली आहे. आणि पुरुषांच्या यशस्वी लीगनंतर आता महिलांसाठी लीग सुरू करण्याचं बीसीसीआयने ठरवलंय. आणि फ्रँचाईजींच्या मालकीसाठी आता निविदाही काढल्यात

Read More

Indian Railway च्या मदतीने Amazon देणार सुपर फास्ट डिलिव्हरी सुविधा

पार्सल वाहतुकीसाठी इंडियन रेल्वेशी असा सामंजस्य करार करणारी अमेझॉन ही पहिली ई-कॉमर्स वेबसाइट ठरली आहे. तसे पाहायला गेले तर इंडियन पोस्ट आणि इंडियन रेल्वे दरम्यान गेली अनेक वर्षे पार्सल ट्रान्सफरचा सामंजस्य करार सुरु आहे. भारतात विस्तीर्ण पसरलेल्या रेल्वेच्या जाळ्याचा उपयोग ग्राहकांना त्यांच्या गरजेचे सामान लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी केला जाणार आहे.

Read More