Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी मातीमोल! शेअर मार्केटमध्ये पडझड होण्यामागील कारणे माहिती आहेत का?

अमेरिकेतील भाववाढ, कंपन्यांचे Q3 मध्ये घटलेले उत्पन्न, फेडरल बँकेकडून दरवाढीचा शक्यता यासह अनेक घटक शेअर बाजारातील पडझडीसाठी जबाबदार आहेत. कमकुवत मान्सून आणि उष्णतेच्या लाटेमुळेही 2023 वर्षात कृषी उत्पन्न घटू शकते. वाचा शेअर बाजारातील अस्थिरतेमागे आणखी कोणती कारणे आहेत.

Read More

महागाईला तोंड देण्यासाठी ठेवा खर्चाच्या नोंदी

अलीकडच्या काळात महागाईमुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मार्च, 2022 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (consumer price index) 6.95 टक्के होता. अशावेळी वाढत्या महागाईला तोंड कसं द्यायचं, या काळात टिकाव कसा धरायचा हा प्रश्नच असतो.

Read More

Abdul Kalam Scholarship: डॉ. अब्दुल कलाम आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावाने खोट्या स्कॉलरशिपचा प्रसार

Abdul Kalam Scholarship: सध्या इंटरनेटवर माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्कॉलरशिप (Dr APJ Abdul Kalam Scholarship 2023) आणि डॉ. मनमोहन सिंग स्कॉलरशिप (Dr. Manmohan Singh Scholarship 2023) या नावाने विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल केली जात आहे. यातून तुमची आर्थिक फसवणूक सुद्धा होऊ शकते.

Read More

रुपयाच्या चलनाची ही कथा तुम्हाला माहिती आहे का?

भारताला नाण्यांचा खूप मोठा इतिहास आहे. गेल्या हजार वर्षांतली वेगवेगळी नाणी भारतातल्या अनेक म्युझियममध्ये आजही जतन केली आहेत.

Read More

IRCTC Ticket Name Change Rule: बुकिंग केलेल्या ट्रेनच्या तिकीटवरील नावात बदल करता येतो का? रेल्वेचा नियम काय सांगतो?

IRCTC Ticket Name Change Rule: ऑनलाईन तिकीट बुक करताना आपल्याकडून झालेल्या छोट्या चुकीमुळे तिकिटावरील नावात बदल होतो आणि चुकीच्या नावाने तिकीट बुक होते. अशा परिस्थितीत बरेच जण तिकीट कॅन्सल करतात किंवा नवीन तिकीट काढतात. बुक केलेल्या तिकीटवरील नाव बदलण्याची सुविधा भारतीय रेल्वे देते की नाही याबाबत माहिती जाणून घ्या.

Read More

भाड्याच्या गाडीसाठी विमा खरेदी करताय, मग हे नक्की वाचा

Coverage for Rental Car Insurance : भाड्याची गाडी चालवताना तिची सुरक्षितता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा तुमचे आतोनात आर्थिक नुकसान होऊ शकते. हे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही भाड्याच्या गाडीचा विमा काढू शकता.

Read More

​​SBI सह या बँकांच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India SBI), एचडीएफसी (HDFC), आयडीबीआय बँक(IDBI Bank) आणि कोटक महिंद्रा बँक(Kotak Mahindra Bank) यांनी त्याच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.

Read More

Documents Required for Registration of Heirs on Agricultural Land: पहा, शेतजमीनवर वारस नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक

Agricultural Land: ग्रामीण भागात शेतजमीनच्या मुळ मालकाच्या मृत्यूनंतर त्या जमिनीचे हक्क वारसदारांकडे जातात. थोडक्यात, मुळ मालकाने वारसदार म्हणून ज्या व्यक्तींच्या नावाची नोंद केली असेल, त्यांना वारसदार म्हणून जमिनीचा हक्क प्राप्त होतो. मात्र त्यांच्या वारसदारांना त्या जमीनवर वारसनोंदणी कशी करायची, यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती याची माहिती नसते, या सर्व प्रश्नांबाबत सविस्तर माहिती घेवुयात.

Read More

एलआयसी पॉलिसी अंतर्गत क्लेम न केलेली रक्कम कशी तपासायची

दावा न केलेली एलआयसी (LIC) रक्कम किंवा पॉलिसीची कोणतीही थकबाकी असल्यास तुम्ही एलआयसीकडे फक्त तुमचे पॉलिसी तपशील शेअर करून ते ऑनलाइन तपासू शकता.

Read More

FDI in Space Sector : अंतरीक्ष क्षेत्रात परदेशी गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा विचार

अंतरीक्ष क्षेत्रात आता परदेशी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकार आता सज्ज झाल्याचे चित्र आहे. अंतराळ क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीचे (Foreign Direct Investment) नियम आणखी सोपे आणि आकर्षक करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. याबाबतची माहिती उद्योग आणि अंतर्गत व्यापार (DPIIT) विभागाचे सचिव राजेश कुमार सिंग यांनी माध्यमांना दिली आहे.

Read More

Selling Your Home: घर विकायचंय, चांगली किंमत मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा!

Selling Your Home: घर विकताना त्याला चांगली किंमत मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण त्याचवेळी घर विकत घेणाऱ्यालाही वाटत असते की, आपल्याला कमी किमतीत चांगले घर मिळावे. अशावेळी काही टिप्स नक्कीच उपयोगी पडतात. चला तर मग जाणून घेऊया घर विकण्याच्या टिप्स...

Read More

सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ दोन बँकांचे लवकरच खाजगीकरण

केंद्र सरकारने 2021-22 च्या अर्थसंकल्पात, येत्या वर्षात दोन सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे (Public sector banks – PSB) खाजगीकरण करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सरकार लवकरच येत्या काही महिन्यात निर्णय घेऊ शकतं.

Read More