Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

स्वतःच्या मालकीचे घर घ्यायचा विचार करताय? मग हे जरूर वाचा!

आयुष्यात पहिल्यांदा घर घेताना कुठून सुरूवात करायची. कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या नाहीत हे अनेकांना कळत नाही. यासाठी कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाहिल्या गेल्या पाहिजेत याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Read More

येस बँकेचे कर्ज 0.15 टक्क्यांनी महागले, ईएमआय आणखी वाढणार

Yes Bank Loan Interest Rate : खाजगी क्षेत्रातील येस बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट म्हणजेच MCLR 10 ते 15 बेस पॉईंटने वाढवले. त्यामुळे येस बॅंकेचे कर्ज 0.15 टक्क्यांनी महागले.

Read More

Paytm Bank : सुरिंदर चावला यांची एमडी, सीईओ म्हणून नियुक्ती

PPBL ने अनुभवी बँकर सुरिंदर चावला यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे. मध्यवर्ती बँकेने तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्तीला मान्यता दिली आहे.

Read More

2023 Auto Expo: मारुती सुझुकीच्या Jimny आणि Fronx कार तुम्ही पाहिल्यात का?

आघाडीची वाहन निर्मिती कंपनी मारुती सुझुकीने दिल्लीतील ऑटो एक्स्पोमध्ये Jimny आणि Fronx या गाड्या लाँच केल्या आहेत. यातील फ्रॉन्क्स ही गाडी बलेनो गाडीच्या मॉडेलवर आधारित आहे. Fronx SUV आणि Jimmy या गाड्या नेक्सा शोरुमध्ये एप्रिल महिन्यापासून खरेदीसाठी उपलब्ध होतील. त्यासाठी बुकींगही सुरू झाले आहे. Fronx कारबद्दल माहिती

Read More

Shiv Jayanti 2023: छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्थमंत्री कोण होते, ठाऊक आहे?

SUMMARY: स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. या मंडळानुसार 8 मंत्र्यांकडे वेगवेगळ्या जवाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. पण स्वराज्याचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे आणि महाराजांना आर्थिक सल्ला देणारे अर्थमंत्री कोण होते, हे जाणून घेऊया

Read More

Hyundai Exter : इलेक्ट्रिक सनरूफ, सेल्फीसाठी डॅशकॅम आणि बरंच काही; आगळ्यावेगळ्या फीचर्ससह लॉन्च होणार ह्युंदाई एक्सटर

Hyundai Exter : वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाई लवकरच आपली नवी कार एक्सटर सादर करणार आहे. ही कार विविauध दमदार फीचर्ससह बाजारपेठेत दाखल होणार आहे. मात्र बाजारात येण्याआधीच ती तिच्या याच विविध फीचर्समुळे चर्चेत आहे. कंपनीतर्फेही अधूनमधून अपडेट्स दिले जातायत.

Read More

Bollywood Highest Taxpayers: बॉलिवूडमधील 'या' 5 कलाकारांनी आत्तापर्यंत भरला आहे सर्वाधिक टॅक्स

Bollywood Highest Taxpayers: बॉलिवूडमधील कलाकारांच्या दैनंदिन आयुष्याबाबत सर्वसामान्य लोकांच्या मनात खूपच कुतूहल असते. हे कलाकार एका चित्रपटासाठी लाखो- कोटी रुपयांचे मानधन घेतात, हे तर आपल्याला ठाऊकच आहे. मात्र कोणते बॉलिवूड कलाकार सर्वाधिक टॅक्स भरतात, त्याबद्दल आज जाणून घेऊयात.

Read More

Personal Loan: वैयक्तिक कर्ज घेत असाल, तर कमी व्याजदरासाठी 'या' गोष्टींकडे नक्की लक्ष द्या

Personal Loan: बँकांकडून वैयक्तिक कर्ज कमी वेळेत उपलब्ध करून दिले जाते. हे कर्ज वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जाते. या कर्जावरील व्याजदर सर्वात जास्त असतो. त्यामुळे तुम्हीही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टींकडे नक्की लक्ष द्या. ज्यामुळे कमी व्याजदर मिळण्यासाठी मदत होऊ शकते.

Read More

कर्करोग आरोग्य विमा खरेदी करण्यापूर्वी विचारात घेण्यासारखे घटक

भारतात सध्या ‘ओल्ड एज कॅन्सर’चे प्रमाण वाढले आहे. जसे कोरोनाचा प्रादुर्भाव उतारवयातील लोकांना होण्याचा धोका जास्त संभवतो, तसा उतारवयात कॅन्सर होण्याचे प्रमाण भारतात वाढले आहे. या आजारावरील उपचाराचा खर्च हि सामान्यांच्या आवाक्या बाहेरचा असल्याने अशा वेळी आरोग्य विमा रुग्णाला मदतीचा हात देऊ शकतो.

Read More

तरुणांनो आयुष्यात करा हे छोटेसे बदल, वाचतील खूप सारे पैसे

शालेय जीवनात आपण जेवढा खर्च करत नाही, त्याच्या कितीतरी पटीने आपण कॉलेजमध्ये गेल्यावर खर्च करायला लागतो. त्यावेळी आपण अनावश्यक खर्च करत असल्याचे अनेकांच्या लक्षात ही येत नाही. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी काय करता येऊ शकते याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

Read More

Xiaomi Pad 6 launched in India: भारतात 'Xiaomi pad 6' लॉन्च, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Xiaomi Pad 6 launched in India: शाओमीने भारतात 'Xiaomi Pad 6' लॉन्च केला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना दोन स्टोरेज ऑप्शन देण्यात आले आहेत. आधुनिक फीचर्स आणि परवडणाऱ्या किंमतीत हा पॅड उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Read More

Mutual Fund AUM: म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ मंदावला; परदेशी गुंतवणूकदारांनी भारताकडे फिरवली पाठ

जानेवारी महिन्यात म्युच्युअल फंडातील अॅसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) 39.6 लाख कोटी इतकी होती. मात्र, बाजारातील अस्थिरतेमुळे विदेशी गुंतवणुकदारांनी पैसे काढून घेतले. अदानी ग्रुपचे ढासळलेले बाजारमूल्य, व्याजदरात वाढ, कॉर्पोरेट कंपन्यांचे उत्पन्न आणि बजेटकडून नागरिकांच्या असलेल्या अपेक्षा याचा परिणाम म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर झाला.

Read More