Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

नियोजनासाठी मोबाईलमधील हे ॲप ठरतंय उपयुक्त

वेळ बहुमुल्य आहे, time is money अशी वाक्यं आपण नेहमी ऐकत - बोलत असतो. फोनचा वापर करून वेळ वाचवणं शक्य आहे. बहुतांश फोनमध्ये आधीच असलेले, मात्र कायमच दुर्लक्षित राहिलेले ॲप. कॅलेंडर ॲप वेळेच्या नियोजनाबरोबरच आर्थिक नियोजनासाठीही उपयुक्त ठरतं.

Read More

Save money : खर्च जास्त होतोय? पैसे वाचवायचे आहेत? 'या' काही सोप्या टिप्स...

Save money : महागाईमुळे खर्च जास्त अन् बचत कमी होतेय. अशावेळी गुंतवणूक करून चांगला परतावा देणाऱ्या योजनांवर अनेकांचा भर असतो. पैशांसोबत मोठी जबाबदारीही येते की केवळ चांगला परतावा मिळण्यासाठी यात पुन्हा गुंतवणूक करावी मात्र यासोबतच घर खरेदी, मुलांचं शिक्षण आणि लग्न अशा विविध बाबीही समोर ठेवाव्या लागतात.

Read More

Trekking Insurance म्हणजे काय? त्यामध्ये काय कव्हर होते

Trekking Insurance: ट्रेकिंग या शब्दामध्येच थ्रील आहे. त्यामुळे वैयक्तिक सुरक्षितता म्हणून सेफ्टी गिअर्स सोबतच ट्रेकिंग इन्शुरन्स सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा आहे. यातून तुम्हाला मेडिकल इमर्जन्सीमुळे झालेला खर्च तसेच अपघातामुळे झालेला खर्चावर आर्थिक सुरक्षितता मिळू शकते.

Read More

स्पाईसजेटच्या यंत्रणेवर रॅन्समवेअरचा हल्ला; विमानांच्या उड्डाणांवर परिणाम

SpiceJet ransomware attack : स्पाईसजेट विमान कंपनीच्या यंत्रणेवर मंगळवारी रात्री दि. 24 मे रोजी रॅन्समवेअरचा सायबर हल्ला झाल्याने कंपनीच्या विमानांची उड्डाण वाहतूक काही वेळ मंदावली होती.

Read More

जाणून घ्या पॅसिव्ह उत्पन्नाचे 5 उत्तम पर्याय

तुम्हाला पॅसिव्ह उत्पन्न मिळवायची आशा असेल तर तुम्ही स्वतः अशी संपत्ती निर्माण करणं फार गरजेचं आहे. जिच्या विनियोगाने तुम्हाला काम न करता पैश्याची आवक होत राहील.

Read More

Last Minute Train Tickets Booking: शेवटच्या क्षणीसुद्धा रेल्वेचे तिकिट बुक करता येते, कसे ते जाणून घ्या

Last Minute Train Tickets Booking: अचानक रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करायचा झाला तर सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो कन्फर्म तिकीटाचा! मेल/एक्सप्रेसचे रिझर्व्हेशन केले नसले तरी प्रवाशापुढे शेवटच्या क्षणी तिकिट बुकिंगचा पर्याय आहे. एखाद्या ट्रेनमध्ये शिल्लक जागा असेल तर प्रवाशाला शेवटच्या क्षणी तिकिट बुक करण्याची सुविधा IRCTC ने उपलब्ध केली आहे. ट्रेन सुटण्याच्या अर्धा तास आधी कन्फर्म तिकिट बुक

Read More

Gifts on KanyaPujan : यंदा कन्यापूजेला भेट द्या ट्रेंडिग भेटवस्तु

Chaitra Navratri: चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने कुमारिकांचे कन्यापूजन विधीमध्ये दरवर्षी त्याच-त्याच पारंपारिक पद्धतीचे Gifts देण्याऐवजी आता काही Trending, मुलींना आवडणाऱ्या आणि वापरात येणाऱ्या भेटवस्तु द्यायच्या असतील तर नक्कीच या नवनवीन पर्यायांचा विचार करा.

Read More

IRCTC App Registration: ऐनवेळी तिकीट बुकिंग करताना गडबड नको; IRCTC ॲपवर असे करा अकाउंट ओपन

IRCTC App Registration Process: तुम्ही देखील वारंवार प्रवास करत असाल, तर रेल्वेच्या IRCTC ॲपचा वापर नक्की करा. तिकीट बुकिंगपासून ते हॉटेल्स बुकिंगपर्यंत वेगवेगळ्या सुविधा याठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. या सुविधांचा लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला तेथे अकाउंट ओपन करणे गरजेचे आहे. ते नेमके कसे करायचे. हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Expressway Launch In 2023: या 5 महामार्गांचे 2023 मध्ये होणार लोकार्पण!

Expressway Launch In 2023: 'भारतमाला परियोजना' या योजनेच्या माध्यमातून देशभरात अद्ययावत महामार्ग तयार केले जात असून यामध्ये स्वतः केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी जातीने लक्ष घालत आहेत.

Read More

MHADA Lottery 2023: लॉटरीसाठी अर्ज करताना अडचण येत असल्याने, कागदपत्रांच्या पडताळणीत केला पुन्हा बदल!

MHADA Lottery 2023: नवीन संगणकीय प्रणालीद्वारे लॉटरीचा अर्ज केल्यानंतरही 4 ते 5 दिवसात पडताळणी प्रक्रिया पार पडली जात नसल्याचे समोर आले आहे.

Read More

बजेट टूरसाठी करा असं नियोजन!

Budget tour Plan : मनाचा आणि शरीराचा थकवा दूर करण्यासाठी टूर (Tour) खूप फायदेशीर ठरते. पण ही टूर आपल्या बजेटमध्ये असेल तर खिशालाही थकवा कमी जाणवतो. जर आपण स्वतःच ही टूर प्लान केली तर खर्चाच्या दृष्टीने आणि आपल्याला हवी तशी सुट्टी आपण अनुभवू शकतो.

Read More

सेकंडहँड वाहनाचा विमा (Car Insurance) का आवश्यक? Second Hand Car Insurance

जो ग्राहक सेकंड हँड गाडी आपल्या नावावर करणे जितके महत्वाचे मानतो, तितकाच विमाही ही महत्वाचा मानला पाहिजे

Read More