Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Zero Cost Term Plan: झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स प्लॅन आणि त्याचे फायदे समजून घ्या

Zero Cost Term Plan: झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स प्लॅनमध्ये ग्राहकाला एक बेसिक विमा संरक्षण दिले जाते. विमा कालावधीत ग्राहकाने भरलेल्या प्रिमीयमची रक्कम ठराविक काळातनंतर परत मिळते.

Read More

Mahila Bachat Gat: समृद्धी कर्ज योजनेचा 'असा' घेऊ शकता लाभ

Samriddhi Loan Scheme: महिला बचत गटांमार्फत अनेक कर्ज उपलब्ध करून दिले जातात. महिलांना आत्मनिर्भर बनवणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. महिलांना व्यवसाय उभा करण्यासाठी महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना सुरू आहे. या योजनेची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत.

Read More

Small Savings Schemes: सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ सारख्या अल्प बचत योजनांचे व्याजदर वाढणार का?

मागील काही दिवसांपासून सर्वच आघाडीच्या बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली. मात्र, अल्प बचत योजनांच्या व्याजदरात म्हणावी तशी वाढ झालेली नाही. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, ज्येष्ठ नागरिक अल्प बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, किसान विकास पत्र यांसारख्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरचा आढावा सरकार डिसेंबर संपायच्या आत घेणार आहे.

Read More

Saving Account Vs Current Account: बचत व चालू खात्यात फरक काय? या खात्यांमधील किमान रकमेचा नियम काय?

Saving Account Vs Current Account: बँक खाते ही आर्थिक व्यवहाराची मूलभूत गरज आहे. बँकेत बचत आणि चालू (Saving & Current) अशा दोन्हीही प्रकारची खाती उघडली जातात. ही खाती वेगवेगळ्या व्यवहारांसाठी वापरण्यात येतात. या दोन्ही खात्यात नेमका काय फरक असतो, हे जाणून घेऊया.

Read More

Monsoon 2023: यावर्षी मोठा दुष्काळ पडून महागाई वाढण्याची शक्यता.. शास्त्रज्ञांनी दिला मान्सून 2023 चा अंदाज

Monsoon 2023: भारतासाठी एक वाईट बातमी आहे. मान्सून हंगामातील पावसावर एल नीनाचा विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे देशात दुष्काळसदृश परिस्थिती दिसून येत आहे. यंदा मान्सूनवर हंगामी प्रभाव असलेल्या अल निनोचा धोका आहे.

Read More

Pune Metro Update: पुणेकर खुश, देशातील सर्वात खोल मेट्रो स्थानकचा मान मिळाला पुणे शहराला

Puneri Swag: पुणेकरांचा स्वॅगच वेगळा असतो, हे आपण नेहमी ऐकतो. आता या पुणेकरांच्या स्वॅगमध्ये आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे देशातील सर्वात खोल मेट्रो स्थानकाचा मान 'पुणे' शहराला मिळाला आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेवुया.

Read More

Wheat Export: भारतातून गेलेल्या गव्हापासून अनेक देशांमध्ये ब्रेड बनवला जातो? जाणून घ्या सविस्तर

Wheat Export: एप्रिल-नोव्हेंबर 2022 मध्ये बासमती तांदळाची निर्यातही 39.26 टक्क्यांनी वाढून $2.87 अब्ज झाली आहे, तर बाकी प्रकारचे तांदळाची निर्यात याच कालावधीत 5 टक्क्यांनी वाढून $4.2 अब्ज झाली आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

Read More

LIC Pay Direct: ऑनलाईन एलआयसीचा प्रीमिअम कसा भरायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

How to Pay LIC Premium Online: लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एलआयसीने ग्राहकांना ऑनलाईन प्रीमिअम भरता यावा. यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या विविध पर्यायांमधून तुमच्या सोयीने ऑनलाईन प्रीमिअम भरू शकता.

Read More

वायुदलातील ‘अग्निवीरां’साठी आजपासून भरती सुरू; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Agneepath Scheme Indian Army : वायुदलातील भरतीची नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी 5 जुलै, 2022 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

Read More

Onion Procurement : शेतकऱ्यांना दिलासा!! NAFED करणार प्रति क्विंटल 2410 रुपये दराने कांद्याची खरेदी

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने राज्यातील तब्बल 2 लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नाफेड मार्फत हा कांदा खरेदी करण्यात येणार आहे. राज्यातील विविध कांदा बाजारपेठामधून ही कांदा खरेदी केली जाणार आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात नाफेडच्या वतीने कांदा खरेदी सुरू करण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी दिली आहे.

Read More

Mumbai Biggest Land Deal: बॉम्बे डाईंगच्या वरळीतील प्रॉपर्टीसाठी 5200 कोटी रुपयांचा सौदा

Mumbai Biggest Land Deal: वाडिया ग्रुपमधील बॉम्बे डाईंग अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने वरळीमधील जवळपास 22 एकर जमीन गोइसु रिअल्टीला विकण्याचा निर्णय घेतला आहे. ही डील दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे.

Read More