Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Saving Bank Accounts: या बँकांनी बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ; जाणून घ्या नवीन दर

Saving Bank Accounts: अनेक बँकांनी ग्राहकांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ केली आहे. काही बँका तर बचत खात्यातील रकमेवर 7 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत.

Read More

Elon Musk : ट्विटरची खरेदी करणं हा चूकीचा निर्णय होता, एलॉन मस्कने व्यक्त केलं दु:ख

Elon Musk Twitter : व्यावसायिक आयुष्यामध्ये ट्विटरची खरेदी करण्याचा माझा निर्णय हा चुकीचा ठरला. ना नफा स्वरूपात सुरू असलेली ही कंपनी केवळ चार महिन्यांमध्ये बंद करावी लागली असती म्हणून मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केल्याची कबुली एलॉन मस्क यांनी दिलीये.

Read More

Amazon Fashion : अॅमेझॉन फॅशनवर पहिल्यांदाच अॅमेझॉन 'द प्लस शॉप' सुरू, 50% सूटवर मिळणार ट्रेंडी कपडे

जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स साइट्सपैकी एक असलेल्या अॅमेझॉन फॅशनने (Amazon Fashion) 'द प्लस शॉप' (Amazon 'The Plus Shop') सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Read More

Hero MotoCorp: हिरो मोटो कॉर्पकडून इलेक्ट्रिक दुचाकी बनवणाऱ्या 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक

हिरो मोटो कॉर्पने इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप कंपनीमध्ये 550 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हिरो कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुंतवणुकीस परवानगी मिळाली.

Read More

Real Estate vs Stock Market : तुम्हाला गुंतवणुकीवर कमी जोखीममध्ये जास्त नफा कुठे मिळेल? तज्ज्ञ काय म्हणतात?

रिअल इस्टेट आणि शेअर बाजार (Real Estate vs Stock Market) हे दोन्ही पैसे कमावण्याचे आणि वाढवण्याचे विश्वसनीय मार्ग आहेत. तथापि, गुंतवणूकदारांमध्ये नेहमीच वादविवाद असतो की या दोघांपैकी कोणता पर्याय चांगला आहे.

Read More

Paddy Procurement Increased : सरकारी धान खरेदीत झाली मोठी वाढ, शेतकऱ्यांना फायदा

Increase in purchase of paddy: खरीप विपणन (Marketing) हंगाम 2022-23 (ऑक्टोबर-सप्टेंबर) मध्ये 775.72 लाख टन धान खरेदी करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. गेल्या खरीप पणन हंगामात प्रत्यक्ष खरेदी विक्रमी 759.32 लाख टन होती. याबाबत सविस्तर माहितीसाठी वाचा हा लेख.

Read More

Sebi Study MFs’ fees: म्युच्युअल फंड शुल्क आकारणीचा सेबीकडून अभ्यास

म्युच्युअल फंड कंपनीकडून विविध खर्च भागवण्यासाठी वार्षिक शुल्क आकारले जाते. त्याला एक्सपेन्स रेशो असे म्हणतात. कंपनीच्या कामकाजाचा खर्च, व्यवस्थापन शुल्क, ऑडिट फी आणि इतरही खर्चाचा समावेश एक्सपेन्स रेशोमध्ये होतो. या शुल्क आकारणीचा सेबीने अभ्यास सुरु केला आहे.

Read More

Flipkart Big Bachat Dhamal सेलमध्ये सॅमसंगचा हा मोबाईल फोन मिळतोय चक्क 50% सवलतीत...

फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेलमध्ये एक लाख रुपये किमतीचा हा सॅमसंग Galaxy S22 Plus स्मार्टफोन तुम्ही फक्त 22,000 रुपयांना खरेदी करू शकता! काय म्हणता विश्वास बसत नाहीये? परंतु ही बातमी अगदी खरी असून, या धमाकेदार ऑफरचा लाभ तुम्ही स्टॉक शिल्लक असेपर्यंतच घेऊ शकता, हे विसरू नका! तेव्हा ही ऑफर आणि स्टॉक संपण्याआधी मोबाईल खरेदी करा. त्याआधी या मोबाईल्सचे फीचर्स जाणून घ्या...

Read More

Mutual Fund SIP: म्युच्युअल फंडांत SIP सुरु करायची आहे पण कन्फ्युज आहात? SIP चे प्रकार जाणून घ्या

Mutual Fund SIP: म्युच्युअल फंडांतून दीर्घकाळात संपत्ती निर्माण करण्यासाठी म्युच्युअल फंडांतील एसआयपी एक जोखीममुक्त पर्याय म्हणून ओळखला जातो. एसआयपीमध्ये गुंतवणूकदाराला त्याच्या क्षमतेएवढी ठराविक रक्कम फंड योजनेत गुंतवणूक करण्याची परवानगी देते.

Read More

NSE Transaction Charges: 'NSE'चा गुंतवणूकदारांना दिलासा, 1 एप्रिलपासून ट्रेडिंगवरील चार्जेस कमी होणार

NSE Transaction Charges: राष्ट्रीय शेअर बाजाराने इक्विटी कॅश आणि डेरिव्हेटिव्हज व्यवहारांवरील 6% शुल्कवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या 1 एप्रिल 2023 पासून इक्विटी कॅश आणि डेरिव्हेटिव्हज व्यवहारांवरील शुल्क पूर्वी प्रमाणे 4% इतके राहील, असे 'एनएसई'ने (NSE) म्हटले आहे.

Read More

शेअर मार्केट : टेक्निकल चार्ट का गरजेचा?

ट्रेडिंग करण्यापूर्वी जाणून घ्या टेक्निकल चार्ट म्हणजे काय तो क कसा पाहावा

Read More

Moonlighting : मूनलायटिंगवर सरकारची कठोर भूमिका, लवकरच नियमावलीही आणणार 

एकाच वेळी दोन ठिकाणी काम करण्याला आता लवकरच चाप बसणार आहे. असं कृत्य कंपनीच्या हिताच्या विरोधात आहे अशी भूमिका श्रम मंत्रालयाने संसदेत मांडली आहे. आणि त्यासाठी नियमावली आणण्याचं सुतोवाचही केलंय.

Read More