Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Monsoon 2023: यावर्षी मोठा दुष्काळ पडून महागाई वाढण्याची शक्यता.. शास्त्रज्ञांनी दिला मान्सून 2023 चा अंदाज

Monsoon 2023: भारतासाठी एक वाईट बातमी आहे. मान्सून हंगामातील पावसावर एल नीनाचा विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे देशात दुष्काळसदृश परिस्थिती दिसून येत आहे. यंदा मान्सूनवर हंगामी प्रभाव असलेल्या अल निनोचा धोका आहे.

Read More

Pune Metro Update: पुणेकर खुश, देशातील सर्वात खोल मेट्रो स्थानकचा मान मिळाला पुणे शहराला

Puneri Swag: पुणेकरांचा स्वॅगच वेगळा असतो, हे आपण नेहमी ऐकतो. आता या पुणेकरांच्या स्वॅगमध्ये आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे देशातील सर्वात खोल मेट्रो स्थानकाचा मान 'पुणे' शहराला मिळाला आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेवुया.

Read More

Wheat Export: भारतातून गेलेल्या गव्हापासून अनेक देशांमध्ये ब्रेड बनवला जातो? जाणून घ्या सविस्तर

Wheat Export: एप्रिल-नोव्हेंबर 2022 मध्ये बासमती तांदळाची निर्यातही 39.26 टक्क्यांनी वाढून $2.87 अब्ज झाली आहे, तर बाकी प्रकारचे तांदळाची निर्यात याच कालावधीत 5 टक्क्यांनी वाढून $4.2 अब्ज झाली आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

Read More

LIC Pay Direct: ऑनलाईन एलआयसीचा प्रीमिअम कसा भरायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

How to Pay LIC Premium Online: लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एलआयसीने ग्राहकांना ऑनलाईन प्रीमिअम भरता यावा. यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या विविध पर्यायांमधून तुमच्या सोयीने ऑनलाईन प्रीमिअम भरू शकता.

Read More

वायुदलातील ‘अग्निवीरां’साठी आजपासून भरती सुरू; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Agneepath Scheme Indian Army : वायुदलातील भरतीची नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी 5 जुलै, 2022 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

Read More

Onion Procurement : शेतकऱ्यांना दिलासा!! NAFED करणार प्रति क्विंटल 2410 रुपये दराने कांद्याची खरेदी

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने राज्यातील तब्बल 2 लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नाफेड मार्फत हा कांदा खरेदी करण्यात येणार आहे. राज्यातील विविध कांदा बाजारपेठामधून ही कांदा खरेदी केली जाणार आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात नाफेडच्या वतीने कांदा खरेदी सुरू करण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी दिली आहे.

Read More

Mumbai Biggest Land Deal: बॉम्बे डाईंगच्या वरळीतील प्रॉपर्टीसाठी 5200 कोटी रुपयांचा सौदा

Mumbai Biggest Land Deal: वाडिया ग्रुपमधील बॉम्बे डाईंग अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने वरळीमधील जवळपास 22 एकर जमीन गोइसु रिअल्टीला विकण्याचा निर्णय घेतला आहे. ही डील दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे.

Read More

2000 Note Memes: RBI च्या घोषणेनंतर 2000 च्या नोटेबाबत सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

Reserve Bank of Indian ने 2000 रुपयांच्या नोटा आता चलनातून बाद केल्या जाणार आहेत असे काल जाहीर केले. त्यानंतर या निर्णयानंतर काल रात्रीपासून सोशल मिडीयावर अफलातून अशा मिम्सचा पाऊस पडताना दिसतो आहे. यात सामान्य नागरिक आणि राजकीय पक्ष देखील सामील आहेत हे विशेष. चला तर पाहूयात असेच काही प्रातिनिधिक मिम्स...

Read More

Long Term Investment: दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करताय? मग 'या' आयडिया ट्राय करा

Long Term Investment: आधी गुंतवणूक करायची म्हटल्यावर काहीच पर्याय शिल्लक होते. मात्र, डिजिटायजेशनच्या जमान्यात सर्व गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्यामुळेच म्युच्युअल फंड उद्यागोत होणारी वाढ पाहायला मिळत आहे. तसेच, गुंतवणुकदारांची संख्या ही वाढत आहे. पण, जे नवीन गुंतवणुकदार आहेत, त्यांना अडचणी येऊ नये. यासाठी आम्ही काही आयडिया घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

Read More

Honda Dio 125: होंडाने लाँच केली डिओ स्कूटर; TVS Ntorq ला देणार टक्कर, अफलातून फिचर्स चेक करा

होंडा कंपनीने 125cc श्रेणीतील तिसरी स्कूटर लाँच केली आहे. ही गाडी TVS Ntorq, हिरो कंपनीची डेस्टिनी आणि सुझुकीची अॅक्सेस 125 ला टक्कर देणार आहे. होंडाच्या Grazia आणि Activa या दोन गाड्या 125 सीसी श्रेणीमध्ये आधीपासून आहेत. होंडा डिओ गाडीची फिचर्सही अफलातून आहेत.

Read More

Rupee Hit All Time Low: डॉलरसमोर रुपयाचे रेकॉर्डब्रेक अवमूल्यन! 1 अमेरिकी डॉलरसाठी मोजावे लागणार 83.11 रुपये

Rupee Hit All Time Low: डॉलरसमोर भारतीय रुपया कमकुवत होणे सरकारसाठी डोकेदुखी वाढवणारे ठरणारे आहे. अमेरिका आणि इतर देशांतून आयात होणाऱ्या वस्तूंसाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. यामुळे बॅलन्स ऑफ पेमेंटचा ताळमेळ बिघडण्याची शक्यता आहे.

Read More