Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Air Travel: जाणून घ्या, विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत तब्बल चार कोटींनी वाढ झाली आहे

Air Travel Passengers: सध्या भारतीय नागरिकांची विमान प्रवास करण्याच्या संख्येत तुफान वाढ झाली आहे. वर्षभरात ही वाढ 4 कोटींनी वाढली असल्याचे दिसत आहेत. आता किती भारतीय विमान प्रवास करत आहेत, हे जाणून घेवुयात.

Read More

Senior Citizens free Air Travel: विमानाने करा तीर्थयात्रा, 'या' राज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली खास योजना

Senior Citizen Latest News: देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना सरकारद्वारे विविध सुविधा पुरविल्या जातात. रेल्वेपासून आणि बँकांपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सूट दिली जाते. आता तर थेट मोफत विमान प्रवासाची सुविधा ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे.

Read More

Mumbai Coastal Road: मुंबईतील कोस्टल रोडचा प्रवाशांना कसा होणार फायदा? जाणून घ्या

मुंबईतील ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाचा दुसऱ्या टप्पा नागरिकांसाठी खुला होणार आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

Read More

Share Market Closed: अखेर शेअर बाजारातील घसरण थांबली, अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 16 टक्क्यांनी वधारला

Share Market Closed: मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या घसरणीला ब्रेक लागला आणि बाजार हिरव्या चिन्हावर बंद झाला. आज मेटल इंडेक्स 4 टक्क्यांहून अधिक आणि पीएसयू बँक निर्देशांक 3 टक्क्यांनी बंद झाला. आज सर्व क्षेत्र निर्देशांक वाढीसह बंद झाले.

Read More

PVR-INOX Theater: थिएटर व्यवसायाला घरघर; आयनॉक्स-पीव्हीआर तोट्यातील 50 स्क्रीन बंद करणार

कोरोना काळानंतर भारतातील थिएटर व्यवसायाला घरघर लागल्याचे दिसून येत आहे. आयनॉक्स-पीव्हीआरने तोट्यातील 50 स्क्रीन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सहा महिन्यात टप्प्याटप्प्याने हा निर्णय लागू होणार आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीला 300 कोटींपेक्षा जास्त तोटा झाला.

Read More

मनरेगा योजना काय आहे? या अंतर्गत कशाप्रकारे मिळेल रोजगाराची संधी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

केंद्र सरकारद्वारे वर्ष 2005 मध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मनरेगा योजना आणण्यात आली होती.

Read More

Laptop Import: लॅपटॉप, टॅबलेट आयातीवरील निर्बंध शिथिल; सरकारकडून आयात धोरणात बदल

केंद्र सरकारने लॅपटॉप आणि टॅबलेट आयातीवरील निर्बंध शिथिल केले आहेत. काही महिन्यांपूर्वी सरकारने आयातीवर निर्बंध लागू केले होते. मात्र, टीका झाल्यानंतर आता धोरणात बदल केला आहे.

Read More

Vivo Y36 Launched In India : विवोचा 'हा' नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Vivo Y36 Launched In India : Vivo ने Y36 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या फोनमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स.

Read More

LinkedIn Job Scam: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसोबत होतेय फसवणूक, लिंक्डइनवरून नोकरी शोधत असाल तर सावधान…

रोजगाराच्या शोधात अनेक लोक LinkedIn वर येऊन नाव नोंदणी करतात आणि जॉबसाठी अप्लाय करतात हे सायबर चोरांच्या लक्षात आले आहे. हेच लक्षात घेऊन सायबर चोर लिंक्डइनवर एखाद्या कंपनीच्या नावे बनावट प्रोफाइल तयार करतात. हे प्रोफाइल मूळ कंपनीच्या प्रोफाइलशी साधर्म्य दाखवेल असे बनवले जाते. त्याद्वारे युवकांची आर्थिक फसवणूक केली जाते.

Read More

Top 5 Term Insurance Plan : टर्म इन्शुरन्स घेताय, या 5 Term Insurance Plan चा विचार करु शकता

Top 5 Term Insurance Plan's : जीवन विम्यामध्ये टर्म इन्शुरन्स प्लॅन घेणारा एक मोठा वर्ग आहे. जीवन विम्याचा मुख्य हेतू साध्य करणारा म्हणून टर्म इन्शुरन्स प्लॅनकडे बघितले जाते. ज्याच्यावर कुटूंबाची जवाबदारी आहे. अशा व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला विम्याच्या रकमेमुळे आर्थिक आधार प्राप्त होतो.

Read More

CMIE Report: एप्रिल महिन्यात 8.11% बेरोजगारी दराची नोंद, शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण अधिक

CMIE च्या अहवालानुसार शहरी भागातील बेरोजगारीचे प्रमाण ग्रामीण भागाच्या तुलनेत वाढले असल्याचे आढळले आहे. एप्रिलमध्ये शहरी बेरोजगारीचे प्रमाण 8.51% वरून 9.81% इतके वाढले आहे. मात्र, एप्रिलमध्ये ग्रामीण भागातील बेरोजगारीत थोडीशी घट झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे

Read More

Mutual Fund SIP: म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे कल; मात्र, योजनेतून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली

जर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे जरूर माहिती हवं. 48% किरकोळ गुंतवणुकदार दोन वर्षांत इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमधून पैसे काढून घेतात. अल्पकालावधीत मार्केट कोसळले की अनेकजण पैसे काढून घेतात. मात्र, तुमची SIP ही तोट्यात असल्यास काय करायला हवं? वाचा.

Read More