Export Promotion Capital Goods योजना नक्की काय आहे? तुमच्या व्यवसायासाठी कसा होईल फायदा? जाणून घ्या
केंद्र सरकारद्वारे Export Promotion Capital Goods योजना राबवली जाते. या योजनेचा तुमच्या उद्योगासाठी कसा फायदा होऊ शकता, जाणून घ्या.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
केंद्र सरकारद्वारे Export Promotion Capital Goods योजना राबवली जाते. या योजनेचा तुमच्या उद्योगासाठी कसा फायदा होऊ शकता, जाणून घ्या.
Read MoreNishtha Nishant: अजूनही तृतीयपंथी व्यक्तींना समाज मान्यता मिळत नाही. रोजगाराची संधीच जर उपलब्ध नसेल तर तृतीयपंथीयांना बाजार मागण्याशिवाय आणि देहविक्री करण्याशिवाय पर्याय उरत नाही. परंतु हे दोन्ही पर्याय पैसा जरी देत असले तरी आत्मसन्मान मात्र मिळवून देऊ शकत नाही हे निष्ठाला माहित होतं. जाणून घेऊयात तृतीयपंथीयांना रोजगारक्षम बनवण्यासाठी धडपडणाऱ्या निष्ठाचा प्रवास...
Read Moreराज्याच्या मागास भागांचा विकास करण्यासाठी वैधानिक विकास महामंडळांची स्थापना राज्यघटनेच्या कलम 371 (2) अनुसार करण्यात आली. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल आणि तत्कालीन राष्ट्रपती यांच्या आदेशानुसार, 1994 मध्ये या विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या 3 मंडळांची स्थापना करण्यात आली होती.
Read MoreHandicraft Export Rise: कलाकुसरीच्या वस्तूंसाठी भारताची जागतिक बाजारपेठेत वेगळी ओळख आहे. भारतीतील हस्तकलेच्या वस्तूंच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 या वर्षात हस्तकलेच्या निर्यातीतून 32417 कोटींचा महसूल मिळाला.
Read MoreUniparts India IPO Latest News : इंजिनिअर सिस्टम्स आणि सोल्युशन्स पुरवठादार युनिपार्ट्स इंडियाच्या खुल्या समभाग विक्रीला गुंतवणूकदारांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. एक शेअरसाठी चार जणांनी बोली लावल्याचे IPOच्या शेवटच्या दिवशी दिसून आले. कंपनी समभाग विक्रीतून 835 कोटींचे भांडवल उभारणार आहे.
Read MoreITR Filing : अॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (Annual Information Statement-AIS) हे पॅनकार्ड क्रमांकावर आधारित करदात्याशी संबंधित विविध स्त्रोतांद्वारे केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती देणारं विवरण (Statement) आहे.
Read MorePakistan Crisis: पाकिस्तानकडे फक्त 4 अब्ज डॉलर परकीय चलन साठा शिल्लक आहे, तर येत्या सहा महिन्यांत त्याला 13 अब्ज डॉलर कर्जाची परतफेड करायची आहे.
Read Moreसप्टेंबर महिन्यात चारचाकी गाड्यांची रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली. ओणम, गणेशोत्सवापासूनच गाड्यांची बाजारातील मागणी वाढली आहे. तर दसरा दिवाळीसाठी अतिरिक्त स्टॉक करून ठेवण्याकडे डिलर्सचा कल आहे. मारुती सुझुकी वाहन विक्रीमध्ये लिडर असून SUV ची क्रेझ वाढत असल्याचे दिसून येत आहे.
Read Moreअॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांची संपत्ती गेल्या 4 महिन्यात 44 अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे.
Read Moreपुढील वर्षापासून एज्युकेशन लोन मिळणं सोपं होणार आहे. विविध कागदपत्रे सादर करण्याचा विद्यार्थी आणि पालकांचा त्रास RBI च्या नव्या नियमामुळे कमी होणार आहे. कर्ज मंजूर होण्यासाठी हे महत्त्वाचे कागदपत्र कोणते जाणून घ्या.
Read Moreबँक आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनली आहे. बदलत्या काळानुसार बँक आपल्या खिशात आली आहे. बँकिंग व्यवस्थेचा देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे.
Read Moreमागच्या वर्षी रेल्वे मंत्रालयाने 59 हजार कोटी रुपयांचे अनुदान प्रवाशांच्या विविध सेवांसाठी दिले. सोबतच रेल्वे खात्यातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार खर्च खूप मोठा असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना ही सूट कदाचित पुन्हा देता येणार नाही, असे रेल्वे मंत्री वैष्णव यांनी लोकसभेत सांगितले.
Read More