Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Lilav Bhishi: लिलाव भिशी म्हणजे काय?

Lilav Bhishi: भिशीमध्ये जसा ठराविक लोकांचा समूह असतो. तसाच समूह लिलाव भिशीमध्ये ही असतो. भिशीमध्ये जे नियम वापरले जातात, ते सर्व नियम लिलाव भिशीमध्ये घेतले जातात. लिलाव भिशीमध्ये फक्त जमा झालेल्या रकमेचा म्हणजेच भिशीवर बोली लावली जाते.

Read More

Raj Kapoor यांच्या ऐतिहासिक बंगल्याची किंमत 100 करोड, जाणून घ्या कोणी खरेदी केला?

Raj Kapoor's Historic Bungalow: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राज कपूर यांचा चेंबूरमध्ये एक एकर जागेवर वसलेला ऐतिहासिक बंगला 100 कोटी रुपयांना विकला गेला आहे. यापूर्वी आरके स्टुडिओज् ज्यांनी विकत घेतला त्याच रियाल्टी कंपनीने हा बंगलाही खरेदी केला आहे. जाणून घेऊया हा बंगला आणि नुकत्या झालेल्या व्यवहाराविषयी...

Read More

Sundar Pichai : Google CEO सुंदर पिचाई यांनी 2022 मध्ये कमावले 226 मिलीयन डॉलर

Sundar Pichai : सुंदर पिचाई यांनी 2022 मध्ये आपलं वेतन म्हणून चक्क 226 मिलीयन डॉलर कमावले आहेत. यामध्ये 218 मिलीयन डॉलर हे केवळ कंपनीकडून त्यांना देण्यात आलेले स्टॉक अवॉर्ड्स आहेत. पिचाई यांचे वेतन हे कंपनीच्या मध्यम स्तरातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या 800 पटीने अधिक आहे.

Read More

Social Media Income: युट्यूब, इन्स्टासह सोशल मीडियावरून मिळालेल्या उत्पन्नावर कर कसा आकारला जातो?

भारतामध्ये सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामसह इतरही माध्यमांतून उत्पन्न कमावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याद्वारे मिळालेल्या उत्पन्नावर कर कसा आकारला जातो, हे या लेखात पाहूया. पूर्णवेळ आणि पार्टटाइम होणाऱ्या कमाईत काय फरक आहे वाचा.

Read More

FD Rates hike : 'ही' स्माॅल फायनान्स बॅंक FD वर देत आहे 9 टक्के व्याजदर, पाहा डिटेल्स

इक्विटास स्माॅल फायनान्स बॅंकेने (Equitas Small Finance Bank) काही दिवसांपूर्वीच FD च्या व्याजदरांमध्ये बदल केले आहेत. नवीन बदलानुसार 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वर व्याजदर लागू होणार आहेत. हे व्याजदर 21 ऑगस्टपासून लागू आहेत. चला तर मग कोणत्या मुदतीसाठी किती व्याजदर मिळणार आहे, जाणून घेऊया.

Read More

Okaya Price Discount : ओकाया कंपनीकडून इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीदारांना मोठी ऑफर; थायलंड प्रवासाची संधी

इलेक्ट्रॉनिक दुचाकी निर्माता ओकाया (Okaya EV) या कंपनीने ग्राहकांसाठी किमतीमध्ये सवलत देणारी विशेष ऑफर जाहीर केली आहे. कंपनीने इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या काही इलेक्ट्रिक दुचाकीच्या किमतीमध्ये 10 हजार रुपयांपर्यंत सवलत जाहीर केली आहे.

Read More

What is Budget? अर्थसंकल्प म्हणजे काय?

What is Budget: आज आपण अर्थसंकल्प म्हणजे काय यासोबतच, अर्थसंकल्पाचे प्रकार किती, त्याचे भाग किती आणि महत्त्वाचे म्हणजे तो वाचायचा कसा हे पाहणार आहोत.

Read More

MSRTC Travel Scheme: आपल्या 'लाल परी'ची ही भन्नाट ऑफर तुम्हाला माहित आहे का?

MSRTC Travel Scheme: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation-MSRTC) म्हणजेच एसटी महामंडळ राज्यातील प्रवाशांसाठी 'आवडेल तिथे प्रवास' ही भन्नाट योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत तुम्ही राज्याबाहेरही स्वस्तात प्रवास करू शकता.

Read More

Budget 2024: सेल्सपर्सन ते देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री, जाणून घ्या निर्मला सीतारामन यांचा संपूर्ण प्रवास

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सहाव्यांदा बजेट सादर करणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधीचे हे शेवटचे असेल. या निमित्ताने त्यांचा संपूर्ण प्रवास जाणून घ्या.

Read More

इन्कम टॅक्समध्ये आयटीआर 4 काय आहे? जाणून घ्या ITR-4 फॉर्म, रचना आणि पात्रता

आयटीआर रिटर्न भरताना ITR-1 ते ITR-7 असे 7 प्रकारचे फॉर्म उपलब्ध असतात. आज आपण ITR-4 फॉर्म कोणासाठी लागू आहे आणि तो कसा भरायचा हे जाणून घेणार आहेत. आयटीआर रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे.

Read More

Mumbai Local Trains: मुंबईकरांची लाईफलाईन ठरलेल्या लोकल ट्रेनची जागा घेणार 'वंदे भारत' मेट्रो ट्रेन, प्रवासही महागणार!

रेल्वे बोर्डाने उपनगरीय रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम आणि सोयीसुविधांनी परिपूर्ण बनवण्यासाठी सुमारे 238 वंदे भारत मेट्रो ट्रेन खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे.नोकरीनिमित्त, काम-धंद्यासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांना जोडणारा मुंबई लोकल हा आवडीचा, खिशाला परवडणारा आणि वेळेची बचत करणारा एक उत्तम पर्याय आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या या मुंबई लोकल ट्रेन लवकरच भूतकाळात जमा होणार आहे.

Read More

100 Rupees Coin: भारतीय टांकसाळीच्या वेबसाईटवर शंभर रुपयाचे हे नाणे विकले जातेय चक्क 18,561 रुपयांना!

भारत सरकार वेगवेगळ्या निमित्ताने खास नाण्यांचे अनावरण करत असते. 5 रुपयांपासून अगदी 1000 रुपयांचे नाणे देखील भारत प्रतिभूती मुद्रणालयाने आजवर जारी केले आहेत. या नाण्यांच्या किंमती हजारो रुपयांत आहेत, 100 रुपयांचे एक नाणे तर चक्क 18,561 रुपयांना विकले जात आहे...

Read More