Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Jobs in India : ISB च्या विद्यार्थ्यांना मिळाल्या 1578 नोकरीच्या ऑफर्स 

Jobs in India : इंडियन स्कूल ऑफ बिझिनेसच्या विद्यार्थ्यांना यंदा 222 कंपन्यांकडून 1578 नोकऱ्यांच्या ऑफर आल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे यातल्या 40% विद्यार्थीनी महिला आहेत. व्यवस्थापन शास्त्राच्य विद्यार्थ्यांना अच्छे दिन!

Read More

Ganapati Festival 2023: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी; मध्य रेल्वेकडून 156 'गणपती स्पेशल ट्रेन'

Konkan Railway Ganpati Booking 2023: गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे 156 'गणपती स्पेशल ट्रेन' चालवणार आहे.

Read More

Balance Advantage Fund: व्हाईटओक कॅपिटल म्युच्युअल फंडाचा बॅलन्स्ड ऍडव्हान्टेज फंड गुंतवणुकीसाठी खुला

Balance Advantage Fund: व्हाइटओक कॅपिटल बॅलन्स्ड ऍडव्हान्टेज फंडाचे (BAF) उद्दिष्ट गुंतवणूकदारांसाठी मानसिक अडथळा दूर करणे आहे. नेट इक्विटी लेव्हल ठरवण्यासाठी हा फंड प्रोप्रायटरी मार्केट व्हॅल्युएशन इंडेक्स तैनात करेल.

Read More

मुंबईतील रेल्वे स्टेशनवर डिजिटल लॉकरची सोय; 30 रुपयात 24 तास ठेवता येणार साहित्य

मध्य रेल्वेने प्रवाशाच्या सुविधेसाठी आणि त्यांच्या साहित्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून मुंबईतील दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि लोकमान्य टिळक टर्मिनल्स या स्थानकांवर डिजिटल लॉकर रूम उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये 300 लॉकर्स CSMT वर, 160 लॉकर्स दादर स्थानकावर आणि 100 लॉकर्स हे LTT स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Read More

काय आहे रिव्हर्स मॉर्गेज?

हे आहेत रिव्हर्स मॉर्गेज लोनचे फायदे

Read More

Credit Guarantee Scheme: क्रेडीट गॅरंटी स्कीमधून लघु उद्योजकांना मिळते विनातारण कर्ज, कसे ते जाणून घ्या

Credit Guarantee Scheme: फेब्रुवारीमध्ये सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये सरकारने या योजनेसाठी 9000 कोटींची तरतूद केली होती. उद्योजकांना अर्थसहाय्य मिळणे सोपे जावे यादृष्टीने या योजनेत अनेक बदल केले होते. सरकारने वार्षिक शुल्काची रक्कम कमी केली होती. तसेच अर्थसहाय्य 2 कोटींवरुन 5 कोटींपर्यंत वाढवण्यात आले.

Read More

Seat Belt Alarm Stopper Clips : सीट बेल्ट अलार्म स्टॉपरच्या विक्री अन् उत्पादनावर बंदी, ई-कॉमर्स साइट्सनाही आदेश

Seat Belt Alarm Stopper Clips : सीट बेल्ट लावणं आवडत नसलेल्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारमध्ये ज्यांना सीट बेल्ट लावणं आवडत नाही आणि त्यासाठी ते ई-कॉमर्स साइट्सकडे वळत असतील तर ही बातमी तुम्हाला वाचायला हवी. कारण सीट बेल्ट टाळून सीट बेल्ट अलार्म स्टॉपर वापरण्यावर आता बंदी घालण्यात आलीय.

Read More

Inflation in India: देशातील किरकोळ महागाईचा दर 7.44%, भाज्या,कडधान्ये महागली…

देशातील किरकोळ महागाईच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ रोखणे गरजेचे असून त्यासाठी RBI आणि वित्त मंत्रालयाने उपापयोजना कराव्यात अशा सूचना वित्त विभागाच्या सल्लागार समितीने दिल्या आहेत. महागाईचा सर्वाधिक फटका हा आर्थिकदृष्या कमकुवत असलेल्या नागरिकांना बसतो, त्यामुळे त्यांचे जीवनमान बिघडू शकते असे समितीने म्हटले आहे.

Read More

MRTA Protection For Loan: होम लोन घेतलंय का? मग MRTA विमा संरक्षण माहिती नसेल तर याल अडचणीत

जर कुटुंब प्रमुखाचे अकाली निधन झाले तर कुटुंबाचा मासिक खर्च आणि कर्जाचे हप्ते फेडणे अवघड होऊ शकते. त्यामुळे होम लोन प्रोटेक्शन प्लॅन (Home Loan Protection Plan) गृह कर्जदाराकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. हा टर्म इन्शुरन्स सारखा काम करतो. जर कर्जदाराचे अकाली निधन झाले तर कर्जावर विम्याचे संरक्षण मिळते.

Read More

Flex Fuel : नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) कौतुक केलेलं फ्लेक्स इंधन काय आहे?  

समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) उद्घाटनासाठी नागपूरला आलेले असताना रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भारतातल्या गाड्या फ्लेक्स इंधनावर चालाव्यात असं विधान केलं. फ्लेक्स इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी धोरणाचं सुतोवाचही त्यांनी केलं. हे फ्लेक्स इंधन म्हणजे नेमकं काय आहे? आणि त्याचा काय उपयोग आहे?

Read More

Income Tax Update: घराचं भाडं ५०,००० रुपयांच्या वर असेल तर टॅक्सचे नियम काय? जाणून घ्या

Income Tax Update: घराचं भाडं ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यास टीडीएस (TDS) वजा करावा लागतो का? जर अनेक लोक मिळून भाडं भरत असतील, तर इन्कम टॅक्सचा नियम काय सांगतो, याची सोपी माहिती.

Read More

MEDC-MSME: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांच्या वृद्धीसाठी मुंबईत MEDC ची राज्यव्यापी परिषद

MEDC-MSME: महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल महाराष्ट्रातील व्यवसाय, उद्योग आणि सरकारसाठी आर्थिक थिंक टँक म्हणून काम करते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांच्या वृद्धीसाठी मुंबईत राज्यव्यापी परिषदेचे आयोजन केले आहे.

Read More