Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

VPA म्हणजे काय? जाणून घ्या, काय आहेत त्याचे फायदे

मोबाईलमधील UPI ॲप्लिकेशनच्या माध्यमातून व्यवहार करत असताना एका विशिष्ट पेमेंट ॲड्रेसचा वापर केला जातो. त्यालाच व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस म्हणजेच VPA म्हणून ओळखले जाते. व्हीपीए हा UPI च्या माध्यमातून बँक खात्याच्या माहिती व्यतिरिक्त व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देणारा तुमचा एक प्रकारचा आयडी आहे.

Read More

गुंतवणूक दुप्पट होण्याचा कालावधी सांगणारा “Rule of 72” नियम काय आहे?

Rule of 72: आपण कष्टाने कमावलेल्या पैशांची जेव्हा कोणत्याही आर्थिक व्यवहारामध्ये गुंतवणूक करत असतो, तेव्हा साहजिकच त्यातून आपल्याला चांगले “रिटर्न्स” मिळावेत, अशी अपेक्षा असते. ते कसे मिळू शकतील हे आपण “72 चा नियमा”तून समजून घेणार आहोत.

Read More

Mutual Fund SIP vs Lum sump : जास्त फायदेशीर काय आहे?

म्युच्युअल फंड गुंतवणूकीकडे कल वाढताना दिसत आहे. यात गुंतवणूक करताना Lum sump गुंतवणूक करावी की SIP असा प्रश्न उपस्थित होतो. शिवाय, यात फायदेशीर काय आहे आणि दोन्ही प्रकारांची वैशिष्ट्ये काय आहेत, ते जाणून घेणे आवश्यक आहे.

Read More

स्मार्टफोन बनवण्यासाठी किती खर्च येतो?

सध्या स्मार्ट फोन सगळ्यांच्याच गळ्यातला ताईत बनला आहे. त्यामुळे बऱ्याच कंपन्या स्वस्तातले - महागातले फोन तयार करतात. पण कंपन्यांना हा स्मार्ट फोन बनवण्यासाठी खर्च किती येतो आणि कंपनी तो फोन ग्राहकांना कितीला विकते? आज आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Read More

Jio Prepaid Plan Offers: जिओची धमाल ऑफर! 'या' दोन प्रिपेड रिचार्जवर नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन मोफत

जिओ ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. जिओ मोबाइल प्रिपेड प्लॅनवर नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शनची मिळू शकतं. कोणत्या प्लॅन्सवर नेटफ्लिक्स मोफत पाहता येईल ते पाहा.

Read More

Axis Bank FD Rate: अ‍ॅक्सिस बँकेच्या एफडीवरील व्याजदरात घट, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या नवे व्याजदर

Axis Bank FD Rate: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि जास्तीत जास्त गुंतवणूक मिळवण्यासाठी अनेक बँकांनी आपल्या मुदत ठेवींवरील (Fixed Deposit-FD) व्याजदरात वाढ केली. मात्र अ‍ॅक्सिस बँकेने त्यांच्या एफडीवरील व्याजदरात घट केली आहे. त्यामुळे तुमची या बँकेत एफडी असेल तर नवीन व्याजदर जाणून घ्या.

Read More

Loan Options: बँक की फिनटेक... कोणाकडून घ्यावे कर्ज? जाणून घ्या कर्ज काढण्याची योग्य पद्धत

सध्या बँकेसोबतच आता फिनेटक अ‍ॅपच्या माध्यमातून देखील कर्ज उपलब्ध होते. बँक, फिनेटक अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Read More

Extended Trading Hours: एनएसईने वाढवणार डेरिव्हेटिव्हज ट्रेडिंगची वेळ, गुंतवणुकदारांवर काय परिणाम होणार?

Extended Trading Hours: नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच 'एनएसई'ने 23 फेब्रुवारी 2023 पासून व्याजदर डेरिव्हेटिव्हज सेगमेंटमध्ये ट्रेंडिंगसाठीची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. यापूर्वीही सेबीने ट्रेडिंगची वेळ वाढवली होती. याचा रिटेल गुंतवणुकदारांवर काय परिणाम होईल ते समजून घ्या.

Read More

AIS App: आयकर विभागाने करदात्यांसाठी लाँच केले ॲप, TDS सह तुमच्या गुंतवणुकीची अपडेट माहिती मिळणार

Income Tax AIS App: आयकर विभागाने करदात्यांसाठी नवीन मोबाइल अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे करदात्यांना मोबाइलवर टीडीएससह वार्षिक माहिती विवरणपत्र (AIS) पाहता येणार आहे. आयटी विभागाने बुधवारी सांगितले की, यासह, करदात्यांना देय किमतीवर होणारी कर कपात / उत्पन्नावरील कर संकलन (TDS / TAS), व्याज, लाभांश आणि शेअर डील याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

Read More

Pan Link with LIC Policy: एलआयसी ग्राहकांना केले आवाहन, 31 मार्चपूर्वी पॅनकार्ड विमा पॉलिसीशी लिंक करावे लागणार

Pan Link with LIC Policy: एलआयसी पॉलिसीधारकांना येत्या 31 मार्च 2023 पर्यंत महत्वाचे काम उरकावे लागणार आहे. पॉलिसीधारकांना विमा पॉलिसीसोबत पॅनकार्ड लिंक करावे लागेल. ही सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहे.

Read More

Crop Insurance App : घरबसल्या मोबाईलवर करता येणार पीक विम्यासाठी अर्ज; जाणून घ्या प्रोसेस

पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना मोबाईलवरून नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारने एक पीक विमा हे मोबाईल अॅप्लिकेशन देखील उपलब्ध करून दिले आहे. या crop Insurance App च्या माध्यमातून पीक विमा नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील काही पायऱ्यांचे अनुसरण करावे लागेल. ज्यामुळे तुम्हाला घर बसल्या पिकांची नोंदणी करणे सोपे होणार आहे.

Read More