Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

SBI Home Loan Offer: स्वस्त गृहकर्जासाठी SBI ची 'कॅम्पेन रेट' ऑफर नक्की जाणून घ्या, 31 मार्च असणार अंतिम मुदत

SBI Home Loan Offer: तुम्हीही सर्वात स्वस्त गृहकर्ज शोधत असाल तर, आजच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या(SBI) 'कॅम्पेन रेट(Campaign Rates)' ऑफरबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

Read More

Google Flight Ticket : अशी करा बुकिंग, flight चे पण पैसे मिळतील परत

Flight Ticket : आतापर्यंत आपण वेळेवर ट्रेन किंवा ट्रॅव्हल्सचं तिकिट रद्द केले असता, काही टक्के पैसे परत मिळालेले अनुभवलं आहे. यापूढे आपल्याला फ्लाइट (flight) च्या तिकिटांची किंमत कमी झाल्यास देखील पैसे परत मिळाल्याचा अनुभव घेता येणार आहे. कसा ते जाणून घ्या.

Read More

Banking frauds increased in 2022: बँकांमधील फ्रॉड वाढले , रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Banking frauds increased in 2022: आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये बँकांमधील आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामधून बँकांची तब्बल 60389 कोटींची फसवणूक झाली आहे.

Read More

e-Gram Swaraj: तुमच्या गावाला किती निधी मिळाला? बिले कितीची निघाली? जाणून घ्या संपूर्ण माहिती

e-Gram Swaraj: तुमच्या गावाला किती निधी मिळाला? बिले कितीची निघाली? मंजूर कितीची झाली? अशी काहीच माहिती तुम्हाला नाही. मग तुम्ही केंद्र सरकारच्या पंचायती राज या विभागांतर्गत ई-ग्राम स्वराज या पोर्टलला नक्की भेट द्या. इथे तुम्ही स्वच्छ सर्वेक्षण रिपोर्टपासून, बँकांची कामगिरी, ग्रामपंचायतीच्या कारभाराची सर्व माहिती मिळेल.

Read More

KCC: किसान क्रेडिट कार्डवरून मिळणाऱ्या कर्जाचा लाभ कधी पर्यंत मिळणार, जाणून घ्या

KCC 2022:सरकारने चालू आणि पुढील आर्थिक वर्षासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे घेतलेल्या कृषी आणि त्यावर आधारित कामकाजासाठी तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्प-मुदतीच्या कर्जासाठी व्याज सवलत योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे.

Read More

WEF Surve: 2023 मध्येही मंदी कायम राहील, भारत आणि बांगलादेशला पुरवठा साखळीच्या विकेंद्रीकरणाचा फायदा होईल

WEF Surve: चीफ इकॉनॉमिस्ट आउटलुक सर्वेक्षणाने असाही दावा केला आहे की दक्षिण आशियातील काही देश जसे की भारत आणि बांगलादेश चीनच्या बाहेर उत्पादन आणि पुरवठ्याच्या विकेंद्रीकरणाचा फायदा घेऊ शकतात.

Read More

Reliance Retail opens Gap store : रिलायन्स रिटेलने मुंबईत गॅप स्टोअर उघडला, भारतातील पहिला फ्री-स्टँडिंग शोरूम

रिलायन्स रिटेलने (Reliance Retail) शुक्रवारी मुंबईत पहिले फ्रीस्टँडिंग गॅप स्टोअर उघडण्याची घोषणा केली. रिलायन्स रिटेलने मुंबईत प्रसिद्ध अमेरिकन ब्रँड GAP चे पहिले फ्री-स्टँडिंग स्टोअर उघडले आहे.

Read More

Quant Tax Plan: क्वांट टॅक्स प्लॅन योजनेतून गुंतवणूकदारांना मिळाला 40% रिटर्न्स, ELSS मधील अव्वल योजना

Quant Tax Plan: इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS)श्रेणीत क्वांट टॅक्स प्लॅन योजनेने गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. ही योजना ईएलएसएस श्रेणीत सर्वाधिक परतावा देणारी योजना ठरली आहे.

Read More

International UPI: इंटरनॅशनल यूपीआय, फोनपेद्वारे कसे वापरावे?

International UPI: इंटरनॅशनल युपीआयसाठी फोनपे ही पहिली आहे, जिला अधिकृत स्वीकृती मिळाली आहे. फोनपेचे वापरकर्ते व्यापारी स्थानावर किंवा त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासापूर्वी फोनपे अॅपद्वारे युपीआय इंटरनॅशनलसाठी त्यांचे युपीआय लिंक केलेले बँक खाते सक्रिय करू शकतात. हे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि सेवा सक्रिय करण्यासाठी ग्राहकाला त्यांचा युपीआय पिन प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

Read More

Fantasy Sports Investment: ऑनलाइन गेमिंग कंपन्यांमधील गुंतवणूक वाढली; छोट्या शहरांतून फॅन्टसी स्पोर्ट्सला मोठा प्रतिसाद

फॅन्टसी गेम खेळणाऱ्यांचे प्रमाण भारतामध्ये वाढत चालले आहे. सध्या आयपीएलचा मौसम सुरू असल्याने फॅन्टसी स्पोर्ट्स ची चलती तुम्ही पाहत असालच. गल्लीबोळात आणि चौकांमध्ये बसून तरुणांपासून वयोवृद्ध टीम तयार करण्यात व्यस्त आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मेट्रो आणि बड्या शहरांपेक्षा लहान शहरे, ग्रामीण भागातून फॅन्टसी स्पोर्ट्सला जास्त प्रतिसाद मिळत आहे.

Read More

Women in Blue Economy: Blue Economy म्हणजे काय? आण‍ि त्याचा महिलांवर कसा पर‍िणाम होतो

या लेखामध्ये आम्ही blue economy चा महिलांवर होणारा सखोल प्रभाव आणि या महत्त्वाच्या उद्योगात लैंगिक समानता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या पायऱ्यांबद्दल अन्वेषण करणारा आहोत. स्त्रिया मत्स्यपालनात कसे योगदान देतात, त्यांची हवामान बदलाची असुरक्षा आणि उच्च समुद्र कराराची क्षमता या सर्वांबद्दल लेखामध्ये माहिती प्रदान करणार आहोत.

Read More

Aadhaar Card Franchise : भांडवल न लावता सुरु करा तुमचा व्यवसाय, सुरु करा स्वतःचे आधार सेवा केंद्र

Aadhar Seva Kendra: आधार सेवा केंद्र ही एक अशी सुविधा आहे जिथे व्यक्ती आधारसाठी नोंदणी करू शकतात, त्यांचे आधार तपशील अपडेट करू शकतात आणि आधारशी संबंधित इतर कामे करू शकतात. हे फ्रँचायझी मॉडेल आहे आणि व्यक्ती अधिकृत सेवा प्रदात्यासह भागीदारी करून आधार सुविधा केंद्र ऑपरेटर होण्यासाठी अर्ज करू शकतात.

Read More