Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Koli Fishing Community is in trouble: मासेमारीत 50% घट, तापमान वाढीचा कोळी बांधवांना फटका

गेल्या 12-15 वर्षांपासून सातत्याने मासेमारी व्यवसायात घट होते आहे. जागतिक तापमान वाढ, समुद्रात होत असलेले अतिक्रमण, समुद्रात होत असलेला सांडपाण्याचा निचरा यांमुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. मागणी आणि पुरवठा याचे गणित बिघडल्यामुळे माश्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ झाली आहे...

Read More

Waiting Period in Mediclaim : मेडिक्लेममधील वेटिंग पीरियड कमी कसा करायचा? ते जाणून घ्या

मेडिक्लेममध्ये (Mediclaim) वेगवेगळ्या प्रकारचे वेटिंग पीरियड असतात. प्रतीक्षा कालावधी दरम्यान उपचाराचा खर्च समाविष्ट केला जात नाही. आज आपण वेटिंग पीरियड म्हणजे काय? तो कमी करण्याचा मार्ग पाहणार आहोत.

Read More

Bank News : आठवड्यात केवळ 5 दिवस चालू असणार बँकेचे कामकाज!

Bank Open Only 5 Days : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना रविवार वगळता दर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. मात्र आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळू शकते. ती म्हणजे सरकारी बँकांना लवकरच आठवड्यातून फक्त 5 दिवस काम करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. आणि या प्रस्तावाला वित्त मंत्रालयाची लवकरच मंजुरी मिळू शकते.

Read More

Credit Guarantee Scheme: क्रेडीट गॅरंटी स्कीमधून लघु उद्योजकांना मिळते विनातारण कर्ज, कसे ते जाणून घ्या

Credit Guarantee Scheme: फेब्रुवारीमध्ये सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये सरकारने या योजनेसाठी 9000 कोटींची तरतूद केली होती. उद्योजकांना अर्थसहाय्य मिळणे सोपे जावे यादृष्टीने या योजनेत अनेक बदल केले होते. सरकारने वार्षिक शुल्काची रक्कम कमी केली होती. तसेच अर्थसहाय्य 2 कोटींवरुन 5 कोटींपर्यंत वाढवण्यात आले.

Read More

Electricity tariff : दिवसा स्वस्त, रात्री महाग होणार वीज दर; शेतकऱ्यांना दिलासा

केंद्रीय उर्जा मंत्रालयाने वीज दराच्या नियमामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार आता ग्राहकांना दिवसा वीज वापरल्यास कमी बिल आकारले जाईल. तसेच रात्रीच्यावेळी जेवढी वीज वापरली जाणार आहे. त्या विजेच्या दरामध्ये वाढ केली जाणार आहे. दिवसा वापरण्यात येणाऱ्या वीजचा दर हा 20% स्वस्त तर रात्रीचा वीज दर हा 20% महाग असणार आहे.

Read More

Nestle and Capital Foods Deal: बिग डील! कॅपिटल फूड कंपनी नेस्लेच्या ताब्यात जाणार?

मुंबईतील कॅपिटल फूड ही कंपनी विकत घेण्यासाठी अन्नपदार्थ निर्मिती करणाऱ्या बड्या कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. मात्र, यामध्ये स्वित्झलँडची नेस्ले कंपनी आघाडीवर आहे. कॅपिटल फूडचा प्रसिद्ध चिंग्ज सिक्रेट हा ब्रँड नेस्ले कंपनीकडे जाऊ शकतो.

Read More

RVNL Share Price: रेल्वे विकास निगमचे 2 दिवसांत 13 टक्क्यांनी शेअर्स वाढले, पण कारण काय?

RVNL Share Price Rise: रेल्वे विकास निगमला 1 हजार 134 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्यानंतर, कंपनीचे शेअर्स दोन दिवसांत 13 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्सबद्दलची सर्व माहिती पुढे वाचा.

Read More

Affordable Home Remedy : 50 रुपयांचे हे घरगुती औषधं ठेवते अनेक रोगांपासून दूर

Home Remedy Of Saindhava salt and Asafoetida : तुम्ही लहान असतांना तुमच्या घरातील वडीलधारी मंडळी तब्येत खराब झाल्यास, काही घरगुती उपाय सुचवित असल्याचे, तुम्हाला आठवतं का? आजही आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत, जे आरोग्याला आश्चर्यकारक फायदे मिळवून देतात. आज आपण घरातील अशाच काही पदार्थांबाबत जाणून घेऊया.

Read More

Kerala Free Internet: केरळ सरकारने सुरु केली स्वत:ची इंटरनेट सेवा, गरिबांना मिळणार मोफत हायस्पीड इंटरनेट

Kerala Free Internet: K-FON अर्थात केरळ फायबर ऑप्टिकल नेटवर्कचा राज्यातील जवळपास 20 लाख नागरिकांना फायदा होणार आहे. केरळाला नॉलेज इकॉनॉमीमध्ये परावर्तीत होण्यात मोफत इंटरनेट सेवा महत्वाचे योगदान देईल, असा विश्वास मुख्यमंत्री विजयन यांनी व्यक्त केला.

Read More

Adani Group Crisis: अदानी समुहाच्या हातून कोळसा प्रकल्पही निसटला, मुदत संपल्याने करार अखेर रद्द

Adani vs Hindenburg संघर्षांतर अदानी ग्रुपला अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आता समूहाच्या हातून कोळसा प्रकल्पही निसटला आहे. मुदत संपल्याने करार रद्द करण्यात आला आहे.

Read More

Demand for gingerbread: जिंजरब्रेडच्या मागणीत 35 टक्क्यांची वाढ, तर जिंजरब्रेड शेकला 3.5 टक्के मागणी

Demand for gingerbread: नाताळ (Christmas) सणासाठी बाजार खुलला आहे. सणानिमित्त केक, गिफ्टसची मागणी वाढत आहे तर अंडररेटेड समजल्या जाणाऱ्या जिंजरब्रेडची (Gingerbread) मागणीही वाढली आहे. तर, समजून घेऊयात जिंजरब्रेडची भारतात मागणी कशी वाढली?

Read More

Tax - Saving FDs : ‘या’ 5 मुदत ठेवी कर बचतही करतात आणि 7% च्या वर परतावाही देतात

Tax - Saving FDs : मार्च 2023 ला हे आर्थिक वर्षं संपेल. आपल्याला तोपर्यंतची मुदत आहे कर बचतीसाठी गुंतवणूक करायला. पगारदार व्यक्तींसाठी 80C कलमांअंतर्गत मिळणारी वजावट खूप महत्त्वाची. त्या दृष्टीने बँकांच्या करबचतीचा फायदा देणाऱ्या मुदत ठेवींवरचे व्याज दर बघूया..

Read More