Bima Sugam: विमा नियामक IRDA सुरु करणार स्वतःचे पोर्टल, एकाच ठिकाणी मिळणार सर्व विम्याची माहिती
सध्या वेगवगेळ्या खासगी पोर्टलद्वारे विमा पॉलिसींची जाहिरात केली जाते आणि त्याबदल्यात ते नफा देखील कमावतात. अनेकदा नफा कमावण्याच्या नादात सामान्य ग्राहकांना विम्याबद्दल सविस्तर माहिती दिली जात नाही आणि काही प्रकरणात ग्राहकांची फसवणुक देखील झाल्याचे समोर आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर IRDA ने ‘बिमा सुगम’ नावाने हे पोर्टल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
Read More