Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Tax - Saving FDs : ‘या’ 5 मुदत ठेवी कर बचतही करतात आणि 7% च्या वर परतावाही देतात

Tax - Saving FDs : मार्च 2023 ला हे आर्थिक वर्षं संपेल. आपल्याला तोपर्यंतची मुदत आहे कर बचतीसाठी गुंतवणूक करायला. पगारदार व्यक्तींसाठी 80C कलमांअंतर्गत मिळणारी वजावट खूप महत्त्वाची. त्या दृष्टीने बँकांच्या करबचतीचा फायदा देणाऱ्या मुदत ठेवींवरचे व्याज दर बघूया..

Read More

Onion Exports: कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क; भाववाढ रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

देशातील काद्यांचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने निर्यातीवर 40% शुल्क लागू केले आहे. आधीच भाजीपाला आणि अन्नधान्याच्या किंमती वाढल्या आहेत. त्यात कांद्याच्या किंमतीचा भडका उडू नये म्हणून सरकार सावध झाले आहे.

Read More

Tesla Car Owners in India: भारतात फक्त चौघांकडे आहे महागडी टेस्ला कार, जाणून घ्या कोण कोण आहेत लिस्टमध्ये

Tesla Car Owners in India: जवळपास 141 करोड लोकसंख्या असलेल्या देशात किती टेस्ला कार आहे माहिती आहे का? फक्त चार! काय म्हणता, विश्वास बसत नाही? पण हे अगदी खरं आहे. आपल्या देशात केवळ चारच अशा व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे टेस्ला कार आहे. चला तर जाणून घेऊयात कोण कोण आहेत या लिस्टमध्ये?

Read More

Budget 2023 Update: बजेट 2023 मध्ये कोणत्या क्षेत्राला किती निधी जाहीर झाला? जाणून घ्या

Budget 2023 Update: केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन (Union Finance Minister Sitharaman) यांनी रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रासाठी निधीच्या वाटपात अभूतपूर्व वाढ करण्याची घोषणा केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेकडून संरक्षण क्षेत्राला किती निधी दिला गेला ? त्याचबरोबर इतरही क्षेत्राला किती निधी देण्यात आला ते जाणून घेऊया.

Read More

Womens Day 2023: यशस्वी महिला उद्योजिका आणि स्टार्टअपमधील त्यांचे योगदान

Successful Women Entrepreneurs: सध्या अनेक महिला उद्योजक या भारताच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भूमिक बजावत आहेत. महिला उद्योजकांच्या जागतिक यादीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. या महिलांनी फक्त स्वत:चा व्यवसाय उभा केला नाही तर त्यांनी रोजगारातही वाढ केली आहे.

Read More

New Tax System: कर बचतीच्या साधनांमध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवावे का?

यात नवीन कर प्रणालीच्या संदर्भात विविध कर-बचतीच्या गुंतवणुकींचे मूल्यांकन केले आहे तसेच लेखामध्ये स्पष्ट केले आहे की, गुंतवणूकीचे निर्णय व्यक्तिगत आर्थिक परिस्थितीवर आधारित असावेत.

Read More

Vidya Laxmi education loan scheme: जाणुन घ्या या योजनेची पात्रता आण‍ि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्र‍िया

हा लेख प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेबद्दल माहिती देतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज आणि शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी सोप्या पद्धतीने अर्ज कसा करावा याची माहिती मिळते. या योजनेचा फायदा घेऊन विद्यार्थी आपल्या शैक्षणिक स्वप्नांची पूर्तता करू शकतात.

Read More

Karizma XMR 210 Launch: 3.8 सेकंदात 60 चा स्पीड गाठणार! हिरोची Karizma XMR 210 लाँच, किंमत जाणून घ्या

हिरो मोटो कॉर्पने प्रिमियम श्रेणीतील स्पोर्ट बाइक Karizma XMR 210 आज लाँच केली. या स्पोर्ट बाइकमध्ये अनेक आकर्षक फिचर्स देण्यात आले आहेत. किंमत आणि फिचर्स जाणून घ्या.

Read More

TCS Q2 Result: टीसीएस 17000 कोटींचे शेअर पुनर्खरेदी करणार, दुसऱ्या तिमाहीत 11342 कोटींचा नफा

TCS Q2 Result: माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला जून ते सप्टेंबर या तिमाहीत 11342 कोटींचा नफा झाला. यंदाच्या तिमाहीत नफ्यात 9% वाढ झाली.

Read More

Elon Musk Twitter : मस्क म्हणतात त्याप्रमाणे खरंच ट्विटर दिवाळखोरीच्या वाटेवर आहे का? 

एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी ताब्यात घेतल्यानंतर वारंवार कंपनीच्या आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याचं म्हटलंय. आताही ट्विटर स्पेसमध्ये त्यांनी कंपनीची तुलना बुडत्या जहाजाशी केली. मस्क हे नोकर वर्गाला घाबरवण्यासाठी करतायत की, खरंच ट्विटर बुडतेय?

Read More

Post Office Saving Account : पोस्ट ऑफिस बचत खात्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊया

पोस्ट ऑफिस बचत खाते (Post Office Saving Account) देखील बँकांप्रमाणे उघडता येते. जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये हे खाते उघडण्याची सुविधा आहे. या खात्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

Read More