What is Debit: डेबिट म्हणजे काय?
What is Debit: बॅंकिंग किंवा अकाऊंटिंगच्या भाषेत डेबिट हा लायब्लिटीमध्ये घट आणि अॅसेटमध्ये वाढ झाल्याचे दर्शवत असतो. तसेच याचे खात्यानुसार वेगवेगळे कोणते अर्थ निघतात, ते आपण जाणून घेऊ.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
What is Debit: बॅंकिंग किंवा अकाऊंटिंगच्या भाषेत डेबिट हा लायब्लिटीमध्ये घट आणि अॅसेटमध्ये वाढ झाल्याचे दर्शवत असतो. तसेच याचे खात्यानुसार वेगवेगळे कोणते अर्थ निघतात, ते आपण जाणून घेऊ.
Read More88-Year-Old Man Wins Rs 5 Crore Lottery: पंजाबमधील एक वृध्द सलग 40 वर्ष लॉटरीचे तिकिट खरेदी करीत होते. मात्र प्रत्येकी वेळी त्यांची निराशा झाली. पण कुठेही थांबले नाहीत. मग शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले व वयाच्या 88 व्या वर्षी त्यांना 5 कोटीचे लॉटरीचे तिकिट लागले.
Read MoreFriendshipDay2023: ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा जगभरात फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. काळाच्या ओघात फ्रेंडशिप डे साजरा करण्याच्या पद्धतीत बदल होत गेला.
Read MoreWhat is Release Deed?: वडिलोपार्जित संपत्तीवर मुलांचा समान हक्क असतो, वडिलांना दोन मुलं असतील तर ती संपत्ती समान वाटून दिली जाते. पण तुम्हाला माहित आहे का? जर दोन पैकी एकाला ती संपत्ती नको असेल तर 'हक्कसोड पत्र' (Release Deed) तयार करून द्यावं लागते.
Read Moreहा लेख महाराष्ट्रातील सर्वाधिक कर भरणाऱ्या व्यवसायांविषयी माहिती देतो ज्यामध्ये बँकिंग आणि वित्त सेवा, IT आणि सॉफ्टवेअर सेवा, मनोरंजन आणि बॉलिवूड, फार्मास्युटिकल्स आणि रसायन उद्योग, रिअल इस्टेट आणि बांधकाम, आणि उत्पादन आणि औद्योगिक क्षेत्रांचा समावेश आहे.
Read More80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी, ऑक्टोबरमध्ये त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्यांची पेन्शनची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जीवन प्रमाणपत्र सादर करण्यात निवृत्त कर्मचारी अयशस्वी झाल्यास त्यांची पेन्शन रद्द केली जाईल असे सांगण्यात आले आहे.
Read Moreसध्या देशात केंद्रीय अर्थसंकल्प 2023 (Union Budget 2023) बद्दल चर्चा सुरू आहे, पण आज आम्ही तुम्हाला अशा अर्थसंकल्पीय शब्दाबद्दल सांगणार आहोत ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही. हा शब्द आहे कंटिन्जन्सी फंड.
Read MoreElon Musk: इलाॅन मस्क यांच्या ट्विटर ब्लू ची चर्चा ही कित्येक दिवसांपासून रंगत आहे. त्यासाठी लागणारा पैसा किती व काय असेल यांची तर नेहमीच चर्चा होते. नुकतेच मस्क यांनी ट्विटर ब्लूचा वार्षिक प्लॅन जाहीर केला आहे. तो कसा व काय प्लॅन आहे हे, जाणून घेवुयात.
Read MoreConsumer Protection Act : 1986 मध्ये लागू करण्यात आलेला ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकांच्या तक्रारींची सहज आणि जलदगतीने भरपाई मिळवून देण्यास मदत करतो. हा कायदा ग्राहकांना वस्तू आणि सेवांमधील अपुरेपणा आणि त्यातील फसवणुकीविरोधात आवाज उठवण्यासाठी बळ आणि संरक्षण देतो.
Read MoreKiara Advani and Sidharth Malhotra Wedding Date: सध्या बाॅलिवुडमध्ये लग्नाची धुम सुरू आहे. एकापाठो पाठ एक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहे. आता अथिया शेट्टी व केएल राहुल यांच्या लग्नानंतर अभिनेत्री कियारा अडवाणी व अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा लग्न करणार आहेत. हे दोघे ही आपली लक्झरी लाइफ जगतात मात्र या दोघांमध्ये अधिक श्रीमंत कोण आहे जाणून घ्या.
Read Moreबँक कर्मचारी अनेकदा ‘लंच टाईम’ हे कारण देत ग्राहकांना वेठीस धरतात अशी तक्रार नैनिताल येथील माहितीचा अधिकार (Right to Information) कार्यकर्ते प्रमोद गोल्डी यांनी आरबीआयला केली होती. तसेच एका RTI द्वारे बँकांचा लंच टाईम नेमका कोणता आहे आणि खातेदारांना असे ताटकळत ठेवणे योग्य आहे का अशी विचारणा केली होती.
Read Moreमोबाईलमधील UPI ॲप्लिकेशनच्या माध्यमातून व्यवहार करत असताना एका विशिष्ट पेमेंट ॲड्रेसचा वापर केला जातो. त्यालाच व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस म्हणजेच VPA म्हणून ओळखले जाते. व्हीपीए हा UPI च्या माध्यमातून बँक खात्याच्या माहिती व्यतिरिक्त व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देणारा तुमचा एक प्रकारचा आयडी आहे.
Read More