Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Mudra Scheme: महिलांना उद्योगासाठी मुद्रा योजनेचा फायदा कसा मिळेल? जाणून घ्या

मुद्रा योजनेंतर्गत व्यवसायासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. विशेष म्हणजे मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही महिलांची आहे.

Read More

Protect Demat Account: डी-मॅट खाते सुरक्षित ठेवण्यासाठी काय काळजी घ्याल?

भांडवली बाजारात शेअर्स खरेदी-विक्री, बाँड्स, म्युच्युअल फंड्स आणि इतरही प्रकारे गुतंवणूक करण्यासाठी डिमॅट खात्याचा वापर होतो. बनावट डिमॅट खाते सुरू करण्याचे प्रमाणही वाढले आहे. तुमचे सर्व शेअर्स आणि गुंतवणूक सर्टिफिकेट्स डिजिटल पद्धतीने साठवून ठेवण्यात आलेले असतात. मात्र, जर काही फसवणूक झाली तर तुमचे संपूर्ण खातेही रिकामे होऊ शकते.

Read More

YES Bank app : येस बँकेकडून 'आयरिस' हे नवीन मोबाईल बँकिंग ॲप लाँच

Yes बँकेने आपल्या ग्राहकांसाठी सर्वसमावेशक असे आयरिस हे मोबाईल बँकिंगचे ॲप सुरू केले आहे. या अॅपच्या माध्यमातून बँकेच्या सर्व ग्राहकांना आता मोबाइलच्या माध्यमातून बँकेचे व्यवहार पूर्ण करता येणार आहेत. हे ॲप तयार करताना बँकेने जुन्या आणि नव्या ग्राहकांच्या गरजा विचारात घेतल्या आहेत.

Read More

Property Investment: निवृत्तीनंतर मालमत्तेत गुंतवणूक करायला हवी का? जाणून घ्या

निवृत्तीनंतर मालमत्तेत गुंतवणूक करणे सर्वांसाठीच योग्य असेल असे नाही. मालमत्तेत गुंतवणुकीचा निर्णय विचारपूर्वक घ्यायला हवा.

Read More

What is Demat Account and its Advantages: डीमॅट खाते म्हणजे काय व या खात्याचे फायदे काय आहेत?

What are the Advantages of Demat: डीमॅट खाते हा शब्द शेयर मार्केटसंबंधीत आहे. जसे आपले बॅंकेत खाते असते, तसेच शेअर्सची गुतंवणूक करण्यासाठी 'डीमॅट खाते' असते. या खात्याचे नक्की काय फायदे आहेत, हे सविस्तरपणे अधिक जाणून घेवुयात.

Read More

Investment in Silver ETF: महागाई आणि जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर सिल्वर ईटीएफमधील गुंतवणूक ठरू शकते फायद्याची

Investment in Silver ETF: ईटीएफ म्हणजेच एक्स्चेंज ट्रेडेड फंड हा एक प्रकारचा म्युच्युअल फंडच आहे. यामध्ये खरेदी किंवा विक्री करण्यासाठी डीमॅट खात्याची गरज असते. त्यात सिल्वर ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याचा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.

Read More

What is Saving: बचत म्हणजे काय? बचत महत्त्वाची का आहे?

What is Saving: पैशांची बचत म्हणजे फक्त साठवणूक किंवा संपत्ती निर्माण करणे नाही. बचत म्हणजे भविष्यातील तरतूद, आर्थिक सुरक्षितता. बचतीच्या आधारे भविष्यातील आर्थिक संकटांचा सामना करण्याची ताकद मिळते. बचतीमुळे आर्थिक स्थैर्य मिळते आणि त्याचबरोबर भविष्यातील अनेक प्रकारच्या चिंता कमी होण्यास मदत मिळते.

Read More

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंड गुंतवणूकदार सर्वाधिक गुंतवणूक कुठे करतात? जाणून घ्या सविस्तर

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंड बाजारात प्रचंड तेजी दिसून येत आहे. फेब्रुवारीमध्ये भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाचे एकूण AUM 39.46 लाख कोटी रुपये होती. फेब्रुवारी 2013 मध्ये हा आकडा फक्त 8.14 लाख कोटी रुपये होता.10 वर्षात हा उद्योग 5 पट वाढला आहे. जाणून घेऊया गुंतवणूकदार कोणत्या म्युच्युअल फंडामध्ये सर्वाधिक गुंतवणूक करतात.

Read More

Demat accounts : डीमॅट खात्यांची संख्या 31 टक्क्यांनी वाढून 11 कोटींवर पोहोचली

जानेवारीत डीमॅट खात्यांची संख्या 11 कोटीवर पोहोचली आहे. वार्षिक आधारावर ही 31 टक्के वाढ आहे. स्टॉक मार्केटमधील (Share Market) आकर्षण परताव्यामुळे डीमॅट खात्यांची संख्या वाढत आहे.

Read More

Deadline for Nomination Extended: सेबीचा गुंतवणूकदारांना दिलासा! नॉमिनेशन अपडेशनसाठी आणखी 6 महिन्यांची मुदत

Deadline for Nomination Extended:शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंटसाठी नॉमिनेशन (वारसदाराची माहिती) सादर करण्यास आणखी सहा महिन्यांचा वेळ मिळाला आहे. शेअर बाजार नियंत्रक सेबीने नॉमिनेशन अपडेशनसाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

Read More

BNPL : ‘बाय नाऊ पे लेटर’ सुविधा काय आहे?

कोरोना काळानंतर बाय नाऊ पे लेटर (Buy Now Pay Later - BNPL) या पर्यायाला ग्राहक अधिकाधिक पसंती देऊ लागले आहेत.

Read More