Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

सुरक्षित आणि असुरक्षित कर्ज म्हणजे काय?

Secured and unsecured loan : बॅंकेकडून दोन प्रकारचे कर्ज दिले जाते. पहिले सुरक्षित कर्ज म्हणजेच Secured Loan आणि दुसरं असुरक्षित कर्ज म्हणजे Unsecured Loan. कर्ज घेण्यापूर्वी याबद्दल अधिक जाणून घेणं फायद्याचं ठरू शकेल.

Read More

Cash Deposit Limit in Saving Account: सेव्हिंग खात्यात किती पैसे ठेवू शकतो?

Cash Deposit Limit in Saving Account: प्रत्येकवेळी आपण पैसे घरात साठवून ठेवू शकत नाही. पैसे सुरक्षित राहण्यासाठी आपण ते बँकेत ठेवतो. बँकेत पैसे ठेवण्याचे किंवा साठवण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. पण बँकेतील सेव्हिंग खात्यामध्ये पैसे ठेवण्याचे लिमिट आहे. त्याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

Read More

Bloomberg Report On CGT: भांडवली नफ्यावरील कर प्रणालीत कोणतेही फेरबदल नाही, केंद्राचे स्पष्टीकरण

Bloomberg Report On CGT: केंद्र सरकार भांडवली नफ्यावरील कर प्रणालीत (Capital Gain Tax) फेरबदल करण्याचा विचार करत आहे, असा अहवाल ब्लूमबर्गने प्रसिद्ध केला आहे. मात्र वित्त मंत्रालयाने यावर मौन बाळगून अहवालातील दावे फेटाळून लावले आहेत. चला तर यानिमित्ताने भांडवली नफा म्हणजे काय व त्यावर कर आकारण्याची पद्धत कशी असते, हे समजून घेऊ.

Read More

Google plan for Mass Layoff : गुगलमधील 10 हजार कर्मचाऱ्यांचे जॉब धोक्यात, कंपनीने दिले नोकर कपातीचे संकेत

Google plan for Mass Layoff : अमेरिका आणि युरोपातील महागाई आणि मंदीमुळे बड्या कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाला आहे. खर्च कमी करण्यासाठी यांनी नोकर कपातीचा मार्ग स्वीकारला आहे. कर्मचारी कपात करणाऱ्यांच्या यादीत ट्विटर, वॉल्ट डिस्ने, मेटा या कंपन्यांपाठोपाठ आता गुगलचा ही समावेश होणार आहे.

Read More

RBI Guidelines to Exchange of Notes: जुन्या फाटलेल्या चलनी नोटा बदलण्याचा RBI चे नियम तुम्हांला माहितीच हवे!

RBI ने भारतीय रिझर्व्ह बँक (नोट रिफंड) नियम, 2009 हा कायदा बनवला आहे. रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावरही या नियमाची प्रत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कायद्यांतर्गत प्रत्येक पैलूचा तपशीलवार विचार करण्यात आला आहे.सामान्य नागरिकांचे कुठलेही आर्थिक नुकसान होऊ नये आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास होऊ नये यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने विशेष मेहनत घेतलेली आहे.

Read More

Women Reservation Bill: आरक्षण विधेयकातून महिलांना कोणते अधिकार आणि हक्क मिळणार, जाणून घ्या

Women Reservation Bill: महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत महिला आमदारांची संख्या जवळपास 100च्या आसपास असेल. तर 543 जागांच्या लोकसभेत महिला खासदारांची संख्या नियमानुसार किमान 181 असणे अपेक्षित असणार आहे.

Read More

AI तंत्रज्ञानाच्या विकासासाठी गुगल, मायक्रोसॉफ्टमध्ये स्पर्धा; चॅट जीपीटीला टक्कर देण्यास गुगल सज्ज

मायक्रोसॉफ्टच्या पायावर पाय ठेवत गुगल कंपनीनेही चॅट जीपीटी कंपनीच्या प्रतिस्पर्धी AI कंपनी Anthropic मध्ये चारशे मिलियन डॉलर रुपयांची गुंतवणूक केली आहे. दोन्ही कंपन्यांनी भविष्यातील प्लॅनबद्दल आणि या व्यवहारावर कोणतेही भाष्य केले नाही. मात्र, माध्यमांतून ही माहिती पुढे आली आहे.

Read More

SBI New Branches : स्टेट बँक ऑफ इंडिया आणखी 300 शाखा सुरू करणार

SBI New Branches : 48 कोटींहून अधिक ग्राहकांना सेवा देणाऱ्या स्टेट बँकने आता देशात आणखी 300 नवीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाखा सुरु झाल्यानंतर SBI च्या एकूण शाखांची संख्या 23 हजारावर पोहोचणार आहे. तसेच ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी बँकेकडून येणाऱ्या काळात बिझनेस प्रतिनिधींची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे.

Read More

Steel Prices: स्टीलच्या किंमतीत अचानक चढउतार का पाहायला मिळतोय? बांधकाम, निर्मिती क्षेत्राला फटका

बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये स्टीलच्या किंमती हा महत्त्वाचा घटक आहे. स्टीलच्या किंमती वाढल्यास बांधकामाचा खर्चही वाढतो. मागील काही दिवसांपासून स्टीलच्या किंमतीमध्ये अचानक चढउतार होत आहेत. पुढील काही दिवस स्टीलच्या किंमतींमध्ये अचानक चढउतार पाहायला मिळू शकतात असे दिसत आहे.

Read More

पॅनकार्ड हरवल्यास काय करायचे?

पॅनकार्ड (Pan Card) हे आजच्या काळात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. पॅनकार्डशिवाय काही आर्थिक व्यवहार होऊ शकत नाहीत. काही कारणामुळे तुमचे पॅनकार्ड हरवले असेल तर ते तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते.

Read More

असुरक्षित कर्ज म्हणजे काय?

अन्सेक्यूर्ड लोन किंवा असुरक्षित कर्ज घेण्याआधी जाणून घ्या लोन्सचे विविध प्रकार

Read More

Mumbai-Delhi Expressway: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ट्विटरवरून शेअर केले मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाचे फोटो

Mumbai-Delhi Expressway: देशाची राजधानी दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या ग्रीन एक्स्प्रेसवेच्या कामाची पाहणी नितीन गडकरी स्वतः जातीने करत आहेत. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाचे फोटो शेअर केले आहेत.

Read More