Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Elon Musk : मस्क यांनी लोकांनाच विचारलं ट्विटरच्या अध्यक्षपदी राहू की नको!

Elon Musk यांचे ट्विटरमधले दिवस सध्या वादळी ठरतायत. आधी त्यांनी ट्विटरवर कोणत्या प्रकारचा मजकूर जावा यासाठी नवीन नियम आणले. आणि त्याला झालेल्या जोरदार विरोधानंतर ते मागे घेत त्यासाठी माफीही मागितली. आणि यानंतर लगेच ट्विटरवर एक पोलच सुरू केलाय. ट्विटर वापरणाऱ्या लोकांनाच या पोलमध्ये त्यांनी विचारलंय की त्यांनी ट्विटरच्या सीईओ पदी राहावं की निघून जावं?

Read More

KYC Update Fraud : केवायसी अपडेटच्या नावाखाली सायबर चोरांकडून होतेय वृद्धांची फसवणूक, कशी घ्याल काळजी?

ज्येष्ठ नागरिकांच्या डिजिटल अज्ञानाचा गैरफायदा सायबर चोर घेत असतात, त्यामुळे तुमच्या बँक खात्याचे डीटेल्स, पासवर्ड, ATM चा पिन क्रमांक किंवा ओटीपी कुणालाही देऊ नका.

Read More

House rent receipts: घर भाड्याच्या पावत्या जपून ठेवणं का आवश्यक आहे?

House rent receipts: घरभाडे पावती हा घरमालकाला दिलेल्या भाड्याचा एक पुरावा असून भाडेकरू 'HRA' अंतर्गत सवलतींचा दावा करण्यासाठी कर-बचत साधन म्हणून या पावत्यांचा वापर करू शकतो.

Read More

Seafood Exports : मत्स्यउद्योगाची अर्थक्रांती; भारताने 64 हजार कोटींचे सीफूड केले निर्यात

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताने सीफूड निर्यातीमध्ये आतापर्यतचा उच्चांक गाठला असल्याची माहिती केंद्रीय मत्स्य विभागाकडून देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या तुलनेत FY2023 मध्ये भारताने निर्यातीमध्ये 26.73% आणि मूल्याच्या बाबतीत 4.31% वाढ केली आहे. आर्थिक वर्ष 23 मध्ये आत्तापर्यंतचे सर्वोच्च 17,35,286 टन सीफूडची निर्यात झाली आहे. या माध्यामातून सुमारे 64 हजार कोटीची कमाई केली आहे.

Read More

Maruti Suzuki Car Booking: मारुती सुझुकीची गाडी बुक केलीयं? डिलिव्हरीला होऊ शकतो उशीर, कारण...

मागणीनुसार गाड्यांचा पुरवठा कमी होत असल्याने वेटिंग पिरियडही वाढत आहे. जिम्मी आणि फ्राँक्स या गाड्या नुकत्याच कंपनीने नोयडा येथील ऑटो एक्स्पोमध्ये लाँच केल्या. या गाड्यांसाठी बुकिंग वाढली आहे. एकूण बुक केलेल्या गाड्यांचा आकडा चार लाखांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे जर तुम्ही मारुती सुझुकीची कार बुक केली असेल तर डिलिव्हरीला उशीर होऊ शकतो.

Read More

Bollywood Celebrities Earning from Instagram: बाॅलिवुड सेलिब्रिटी इंन्स्टाग्रामच्या एका पोस्टने किती कमाई करतात?

शाहरूख खान, दिपिका पदुकोन, करिना कपूर यांसारखे बाॅलिवुडचे स्टार कलाकारांचे इंन्स्टाग्रामवर तुफान फाॅलोवर्स आहेत. त्यामुळे हे स्टार्स आपल्या इंन्स्टाग्रामवरून पोस्टच्या माध्यमातून कोणत्याही ब्रॅंडला प्रमोट करण्यासाठी करोडो रूपये फी आकारतात. पाहूया बाॅलिवूडचे कोणते सेलेब्रिटी इंन्स्टाग्रामवरून पोस्ट करण्याची किती फी आकारतात?

Read More

Mumbai Metro : नव्या मार्गांवर धावण्यास मेट्रो सज्ज!

महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्याने पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास होताना दिसत आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) 2 नवीन मार्गांचे उद्घाटन करणार आहेत. नव्या मार्गांवर धावणाऱ्या मेट्रोची झलक बघूया.

Read More

Zakir Khan New Car: स्टँड अप कॉमेडीयन झाकीर खानची लक्झरी कार पाहिली का? किंमत व फिचर्स जाणून घ्या

Zakir Khan New Car Price: सध्या नवीन वर्षात एका पाठोपाठ एक सेलेब्रिटी नवीन कार खरेदी करीत आहेत. त्यांच्या या आलिशान कारची चर्चा सोशलमिडीयावर वाऱ्यासारखे पसरत आहे. आता स्टँड अप कॉमेडीयन झाकीर हुसेनची नवीन कारचीदेखील चर्चा जोरदार सुरू आहे.

Read More

व्यापारांचा यावर्षीच्या दिवाळी मोसमात ३.७५ लाख कोटींचा व्यापार, चिनला झाले मोठे नुकसान, पहा संपुर्ण माहिती.

यावर्षीच्या दिवाळी मोसमातील व्यापारसबंधीत जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Read More

Paytm Payment Bank: रिझर्व्ह बँकेकडून पेटीएम पेमेंट बँकेवर कारवाईचा बडगा, 5.39 कोटींचा दंड ठोठावला

Paytm Payment Bank:पेमेंट्स बँका आणि नागरी सहकारी बँका तसेच वाणिज्य बँकांना ग्राहकांसंबधीची माहिती अद्ययावत आणि नियमांची पूर्ततेसह ठेवणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेकडून याबाबत अचानक परिक्षण केले जाते. यात काही त्रुटी आढळल्यास आरबीआय संबधित बँकांवर दंडात्मक कारवाई करते.

Read More

Income tax savings: ज्येष्ठ नागरिकांसाठी सोप्या आयकर बचत युक्त्या, पहा संपूर्ण माहिती

या लेखामध्ये, वरिष्ठ नागरिकांसाठी आयकर बचतीच्या सोप्या आणि प्रभावी युक्त्यांची माहिती दिली आहे. विशेष सवलती, गुंतवणूक योजना, आणि आर्थिक नियोजनाद्वारे त्यांची बचत कशी वाढवता येईल याची सविस्तर माहिती सांगितली गेली आहे.

Read More

मलेशिया भारतीय नागरीकांना visa मुक्त परवानगी देईल, जाणुन घ्या सविस्तर माहिती.

मलेशिया भारतीय नागरीकांसाठी व्हिसा मुक्त प्रवेश सुरू करणार आहे.

Read More